अहो आता ही महागामोलाची आणि दुर्मिळ होउ घातलेली तुरडाळ
आपले आम आदमी साठि अतोनात कष्ट करणारे सरकार रेशनदुकानात ही डाळ ५५ रु. किलोने विकणार आहे.
त्यामुळे आता क्वीन झाराची आठवण करण्याची गरज नाही.
अरे हो पण आपल्याकडे रेशन कार्ड नामक पुस्तिका आहे का ?
कोब्रा राहिले आहेत कुठे ....आमटी-भात खाणारे...आता ते पोळी-भाजी पण खातात की...नसेल तर मऊ भात आहेच, कण्हेरी आहे...तेव्हा ते खा की....!! श्रावण चालु असल्यामुळे सध्या एवढेच सांगु शकते.
अरे टिंग्या, सदाशिव पेठेच्या बाहेर असणारे गणेशखिंड पथ, सांगवी, औंध, बाणेर, पाषाण, स्वारगेट, कोथरूड, वारजे, इ. इ. पुण्यात आहेत हे त्यांना माहित नसेल.
अदिती
इथे कोब्रा नसलेल्या लोकानी ते या महागाईच्या काळात तुरीच्या डाळिची आमटी आणि भात खाणे कसे जमवतात ते सांगणे अपेक्षित आहे..
चुचु बाईंना चांदण्या गोळा करण्याची संधी मिळू नये म्हणून आपला इशारा.
प्रश्नः ''तुर डाळ १०० रुपये किलो झाली आहे असे वाचले.
आम्ही कोब्रानी आमटी भात तरी खायचा कसा ''
उत्तरः 'तोंडाने'!!
'-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
अतिशय माहितीपुर्ण धागा. दोन ओळीत तिन गोष्टी कळल्या (खरंतर दोन वाक्य एकाच ओळीत बसू शकले असते.... इथे चुचुंनी सढळ हाताने दोन ओळी वापरल्याबद्दल अभिनंदन)...
१. तुरडाळ महाग झालीय.
२. चुचु कोब्रा आहेत.
३. चुचुला आमटीभात कसा खावा हा प्रश्न पडलाय.
वर ९६-मराठाने उत्तर दिलेले आहेच... त्यामुळे अजून लिहित नाही... चुचुंनी असेच माहितीपुर्ण धागे काढत रहावे जेणेकरून कुणालातरी चांदण्या मिळून चुचुंच्या असे धागे काढण्यावर बंदी येईल! :)
-अनामिक
आहाहाहाहा !!!! आज अंमळ धन्य झालो ... काय झकास प्रश्न विचारले आहेत :)
अत्यंत मार्मिक आणि ज्वलंत प्रश्नाला चुचु ह्यांनी वाचा फोडली आहे , त्यांचे मी अभिनंदण करतो ...
चुचुजी, मिपावर विचारलेल्या प्रश्नांपैकी हा एक सर्वोत्तम प्रश्न आहे ..
अत्यंत मनापासून विचारलेला प्रश्न हृदयाला भिडला आहे ..
प्रश्नाने आम्ही अनुत्तरित झालो .. लेखिकेचे हे घवघवित यश आहे , लेखिकेच अभिनंदन
-(चुचुचा फॅन आणि डाळप्रेमी) टारडाळ
तुर डाळ = म्हणजे काय हो किराणा दुकानदार ?
१०० रुपये किलो =बाप रे ? आई ग? काका, मला वाचवा ?
झाली आहे = कोणी सागीतल ?
असे वाचले=खुप वाचता बाई तुम्ही !! आजवर मी हे सदर पेप्रात कधीच वाचले नाही
आम्ही =म्हणजे किती जण
कोब्रानी=हा काय नवीन प्रकार
आमटी भात=पाककृती टाका.
तरी= अहो तरी का तर्री...
खायचा कसा=अतिशय वैचारिक,अ॑तर्मन जाळणारा,तो॑ड भाजवणारा,दात तोडणारा प्रश्न...
हा प्रश्न लवकरच सस॑देत येईन...वाट पहा...
(तरी सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे..)
सुहास
सदाशिवपेठेतले बरेच खाणावळवाले करतात.. पण प्रॉब्लेम हा आहे की शिजलेली डाळ २-३ आमटयांमधे संपते तरी किंवा गाळण्यातल्या भोकांमधून निसटते तरी..
पूर्वीच्या डाळीची मजाच वेगळी. भरपूर टिकायची..;)
-(खाणावळीत जेवलेला पक्का सदाशिवपेठी) एक
अजुन एक उपाय ....
सगळ्यात स्वस्त dust चहा आणावा .. त्याला मुद्दाम ताज महल किवा वाघ बकरी की आणखी महागाताल्या चहाच्या (रिकाम्या पण चालेल) खोक्यासमोर ठेवावे ... मग त्या स्वस्त चहाला उमगेल की तो आम "टी" आहे ... मग ही आमटी वापरावी पाहिजे तितकी ....
तुरडाळ , मूगडाळ, मसुर डाळ, वेग्रे,वेग्रे वेग्ळ्या वेग्ळ्या डाळी घ्यायच्या, महाग डाळ कमी घ्यायची त्या एकत्र करायच्या. त्याची आमटी केली की त्याला केवटी डाळ म्हणतात.
कोणीतरी 'केवटी डाळ ' ची पाकक्रूती टाका.
आन काय वो तुम्च किराना दुकान हाय ना ? का आजून टाकल्येल न्हाय? काटा मारून मारून घरच्यासाठी डाळ साळ काढायची ना मग.
आणि,
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
प्रतिक्रिया
आमटी
हा
तुरडाळ,
हा हा हा....
एक
एक
+१
२+
+३
+४
दुसरे
हेच
इथे कोब्रा
डाक्तर
वेगळा प्रकार
उत्तर
अतिशय
आहाहाहाहा
ढासकलो...
हॅ हॅ हॅ
आत्मबळ
कित्ती गहन
मूग डाळ?
सह्ही!!!
:-)
मालदिव
:)
रियुज
ही ट्रीकतर
आम "टी"
विश्वेश
दुबैत पन
कय हे
च्यायला.
तुरडाळ , मूगडाळ, मसुर डाळ, वेग्रे,वेग्रे वेग्ळ्या वेग्ळ्या डाळी
महरश्त्र
डळिचे भव
आत दालिला
ताकास