=)) =)) =))
एकदा मी टॉयलेटला चाल्लेलो .. अर्जंसी होती ... दरवाजा उघडला तर आत खतरनाक वाघ !! पण माझ्या चेहर्यावरचे एक्सप्रेशन्स पाहुन वाघाला दया आली .. तो म्हणाला .. टारझन .. तु करून घे .. मी उर्वरीत कार्यक्रम नंतर पार पाडीन .. मी त्याला शांतपणे म्हणालो ,... बाघोबा .. त्याची आता गरज नाही .. तुमचं होउंद्या निवांत !!
- (बाघोबाप्रेमी) टारोबा
जबरी!!!
पहिला फोटू तर क्लासच!
अजून येऊद्या
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी लिहिता अवांतरे!"..
प्रतिक्रिया
जबरदस्त....
अर्रे वा !!
मस्त
एकदा मी
अरे हो पण
धपाक. फारच
सहीच !!
जबरी!!
वाहव्वा.
खरंच
धन्यवाद दोस्तहो.
झकासा,
अप्रतिम.......
त्या
धन्यवाद
झकास्स्स्
फोटु