✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाघोबा :)

झ
झकासराव यांनी
Wed, 07/29/2009 - 17:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5985 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

जबरदस्त....

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 07/29/2009 - 17:36 नवीन
ईतकी झणझणीत वाघकृती बघीतली नव्हती कधी... (सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...) सुहास चा॑दण्यांतर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला...
  • Log in or register to post comments

अर्रे वा !!

टारझन
Wed, 07/29/2009 - 18:14 नवीन
अर्रे वा !! झकासराव ,,, बर्‍याच दिवसांनी खतरा दर्षण दिलंस रे भावा
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Wed, 07/29/2009 - 19:19 नवीन
मस्त फोटु !! ( बाकी वाघाचे फोटु अंमळ बिफोर- आफ्टर जाहिरातीतल्या फोटुसारखे वाटले. पहिला फोटु झकासराव प्राणीसंग्रहालयात जायच्या आधीचा (पांढरा वाघ) आणी दुसरा झकासराव फिरुन आल्यानंतर (पिवळा वाघ) .. हलकेच घ्या हे वेगळे सांगणे न लगे ;) )
  • Log in or register to post comments

एकदा मी

टारझन
Wed, 07/29/2009 - 21:09 नवीन
=)) =)) =)) एकदा मी टॉयलेटला चाल्लेलो .. अर्जंसी होती ... दरवाजा उघडला तर आत खतरनाक वाघ !! पण माझ्या चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स पाहुन वाघाला दया आली .. तो म्हणाला .. टारझन .. तु करून घे .. मी उर्वरीत कार्यक्रम नंतर पार पाडीन .. मी त्याला शांतपणे म्हणालो ,... बाघोबा .. त्याची आता गरज नाही .. तुमचं होउंद्या निवांत !! - (बाघोबाप्रेमी) टारोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अरे हो पण

पाषाणभेद
गुरुवार, 07/30/2009 - 04:36 नवीन
अरे हो पण पहिल्यांदा कोणी कार्यक्रम केला? आणि, वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

धपाक. फारच

संताजी धनाजी
Wed, 08/05/2009 - 15:36 नवीन
धपाक. फारच जोरात हसलो :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सहीच !!

अनिल हटेला
Wed, 07/29/2009 - 19:53 नवीन
झकासराव येलकम बॅक वाघासारखेच झालये....;-) बाकीचे फोटो कुठायेत ? बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

जबरी!!

ऋषिकेश
Wed, 07/29/2009 - 19:57 नवीन
जबरी!!! पहिला फोटू तर क्लासच! अजून येऊद्या ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी लिहिता अवांतरे!"..
  • Log in or register to post comments

वाहव्वा.

ज्ञानेश...
Wed, 07/29/2009 - 20:15 नवीन
वाघ तो वाघच. B) त्याची सर कुणाला येणार? दोन्ही फोटो आवडले. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

खरंच

प्राजु
Wed, 07/29/2009 - 20:45 नवीन
खरंच देखणेपणाचा कळस असतो वाघ... अप्रतिम फोटो.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद दोस्तहो.

झकासराव
गुरुवार, 07/30/2009 - 10:00 नवीन
धन्यवाद दोस्तहो. :) आंद्याला हलका म्हणणं म्हणजे............. :D
  • Log in or register to post comments

झकासा,

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 07/30/2009 - 11:01 नवीन
कुठे होतास लेका इतके दिवस? फोटो सुरेखच!
  • Log in or register to post comments

अप्रतिम.......

खादाड
Tue, 08/04/2009 - 18:55 नवीन
अप्रतिम.......
  • Log in or register to post comments

त्या

विसोबा खेचर
Wed, 08/05/2009 - 00:15 नवीन
त्या राजबिंड्या राजाला तात्या अभ्यंकरांचा मानाचा मुजरा...!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

झकासराव
Wed, 08/05/2009 - 09:34 नवीन
धन्यवाद दोस्तहो. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

झकास्स्स्

मदनबाण
Wed, 08/05/2009 - 20:52 नवीन
झकास्स्स्स...एकदम उमदं जनावर !!! मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

फोटु

सोनम
Fri, 09/18/2009 - 13:15 नवीन
झकासराव दोन्ही फोटू छान आहेत. :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा