श्री. गुरुदेव दत्त !!
मस्त फोटो. संगमावरचे काही फोटो काढले नाहीत का ?
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
आहाहा...दामोदरपंत धन्यवाद या फोटोंबद्धल. :)
वर्षातुन एकदा तरी मी इथे जातोच जातो...आणि माझे तिर्थरुप बर्याच वेळा जाऊन येतात.
वरील फोटो पाहता हे लक्षात आले की मंदीर अजुन पाण्याखाली गेलेले नाही.
मी इथं आलो की नदीत मनसोक्त पोहुन घेतो. :)
श्रीं ची उत्सव मूर्ती :--
शाळेत असताना कृष्णेच्या याच पाण्यात देवळाच्या पायर्यांवरून सूर मारलेला आहे त्याची आठवण झाली. फोटो काढण्याची पद्धतच तेव्हा नव्हती पण चित्र कसे अगदी स्पष्टपणे मनात उभे आहे.
पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आणि बाकी चित्राबद्दलही आभार!
शाळेच्या सहलीतून पहिल्यांदा नरसोबाच्या वाडीला गेले होते... नंतरही बर्याचदा जाणं झालंच... औदुंबर माझ्या गावाच्या अगदी जवळ असल्यानं तिथं अधिक वेळा जाणं होतं इतकंच.. पण वाडी असो वा औदुंबर.. प्रत्येकवेळी कवठाची बर्फी अगदी मस्ट!!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा!
जय कृष्णामाई!
मस्त आलेत हो फोटो. आवंढा आला. आत्ता जाऊन पाय धुवून यावे आणी देवळात दर्शन घेऊन यावे असे तीव्रतेने वाटले! पोहायचो ते आठवले. दगडी पायवाटेने जाऊन, करदंट, कवठाची बर्फी खात खात मंडपाच्या थंडगार सावलीत जाऊन बसायचो ते आठवले. वा एका सेकंदात केवढी मोठी सफर करवलीत! धन्यवाद! :)
(हरवलेला)चतुरंग
फोटो छानच आहेत..
हे फोटो नक्की याच पावसाळ्यातले आहेत काय?
कारण एक महिन्यापूर्वी मी गावी गेलो होतो तेव्हा फोटो नं. ३ मध्ये जी संगमाच्या पलीकडे घाटावरची उंच इमारत दिसते तिला नव्याने रंग-रंगोटी केली होती जी ईथे अजिबात दिसत नाही.. म्हणून विचारतोय...!
अवांतरः फोटो नंबर २ मधील पैलतीर माझे आजोळ आहे.. आणि फोटो नंबर ३ मधील पैलतीर माझे गाव..!
वा.. नरसोबाच्या वाडीला बर्याचदा जाणे व्हायचे.. भिलवडी जवळ आहे तिथून.. सगळं आठवल! आणि शांत वाटले..
नरसोबाच्या वाडीची बासुंदी पण फेमस आहे ना?
http://www.bhagyashree.co.cc/
तुमच्या माहिती साठी
भिलवडी ( औदूंबर ) आणी वाडी सांगलीच्या दोन विरुध्द बाजुला अहेत.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
सुहास, तुमचे गाव कुरुन्दवाड ? आणि आजोळ औरवाड... ? ... मी पण कुरुन्दवाडचा आहे....
दोन ओन्डक्यान्ची झाली नदी मध्ये भेट !
एक लाट जोडी आता पुन्हापुन्हा गाठ !! :)
हो्ए सगळे फोटो मागच्यावर्षी काढलेले आहेत. काल घाईघाईत लिहिताना तसं स्पष्ट लिहायचं राहिलं माझ्याकडुन..... यावरर्षीवे फोटॉ पण आहेतच त्यात. म्हणजे मागच्यावर्षीचे आणी यावर्षीचे असे दोन्ही फोटो आहेत. :)
तुमच्याकडच्या फोटोंच्या प्रतिक्षेत आहे. :)
अमित.
पंत,फोटो एकदम मस्त आले आहे.
वाडी आणि औदुंबरच्या आठवणी जाग्या झाल्या.पावसाळ्यात कधी जाणे झाले नाही.हे फोटो बघून आता ठरवल,पावसाळ्यात गेलच पाहिजे वाडीला.बघू गणपतीच्या सुट्टीत गावी गेल्यावर जमलं तर.:)
मस्त आहेत सर्व फोटो पंत!
दुचाकीवर गेलेलो गोव्याहून! पावसातच! सफरीच्या आठवणी जाग्या झाल्या!!!
मस्त!!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
प्रतिक्रिया
श्री.
मस्त फोटो
हेच बोलतो...
छान फोटो
आहाहा...दाम
वा!!!!!!!!!!!
मस्तच...
मस्त हो
आठवणी जाग्या झाल्या..
वा कलन्दर
श्री गुरुदेव दत्त!
फोटो छानच
वा..
तुमच्या
झकास फोटो
वा
सुन्दर
श्रीमंत!
तुमचे गाव
घाटाचा
हो्ए सगळे
घाटाचा नवा फोटो.. जून २००९
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
पंत,फोटो
Very Nice Photo. Thanks
मस्त आहेत