नमस्कार मिपाकरांनो....
माझा मिपावर काहीतरी लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे चुकभुल दे.घे. :)
नरसोबाची वाडी !!!! सांगलीपासुन साधारणतः ३० किमी अंतरावर वसलेलं एक छोटसं गाव... गावापेक्षाही नावाप्रमाणेच वाडी आहे... पण अतिशय प्रसिद्धीला आलं ते दत्त महाराजांच्या तिथल्या वास्तव्यामुळं....
तसा मी नेहमी वाडीला जाणारा... पण पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथे जाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही ( अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ) इतरवेळी संथ वाहणारी कृष्णामाई पावसाळ्यात मात्र रुद्र रुप धारण करुन वाहते. वाडीचं मंदिर अगदी नदीकाठी असल्यानी दरवर्षीच्या पुरात पाण्याखाली जातं. यंदाच्याही पावसाळ्याच्या सुरुवातीला वाडीला जाण्याचा योग आला. त्यावेळी काढलेले हे कृष्णामाईचे फोटो. मंदिरामधे फोटो काढायची परवानेगी नसल्यानी महाराजांचा फोटो गुगलवरुन घेतलेला आहे हे आधीच नमुद करु इच्छितो. :) त्याचप्रमाणे यात काही मागीलवर्षीच्या पावसाळ्यात काढलेले पण फोटो आहेत.
खालच्या फोटोत मंदिराच्या अगदी समोर असलेला चौथरा :-
वाडीला कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम आहे. त्या संगमाचा हा फोटो -
महराजांचा फोटो -
धन्यवाद. :)
वाडीला कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम आहे. त्या संगमाचा हा फोटो -
महराजांचा फोटो -
धन्यवाद. :)| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10274
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्री.
मस्त फोटो
हेच बोलतो...
In reply to मस्त फोटो by दशानन
छान फोटो
आहाहा...दाम
वा!!!!!!!!!!!
मस्तच...
In reply to वा!!!!!!!!!!! by विमुक्त
मस्त हो
आठवणी जाग्या झाल्या..
वा कलन्दर
In reply to आठवणी जाग्या झाल्या.. by मस्त कलंदर
श्री गुरुदेव दत्त!
फोटो छानच
वा..
तुमच्या
In reply to वा.. by भाग्यश्री
झकास फोटो
वा
सुन्दर
श्रीमंत!
तुमचे गाव
घाटाचा
हो्ए सगळे
In reply to घाटाचा by JAGOMOHANPYARE
घाटाचा नवा फोटो.. जून २००९
In reply to हो्ए सगळे by श्रीमंत दामोदर पंत
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
पंत,फोटो
Very Nice Photo. Thanks
मस्त आहेत