जबरदस्त. बघा, नुसते फोटो न टाकता असं भारी लिहिलं तुम्ही तर कसलं मस्त वाटलं. लिहित जा हो नेहमी नेहमी. मस्त. मागे हरिश्चंद्रगडावर गेलो होतो पावसाळ्यात तेव्हाची आठवण आली. सगळीकडे निसरडं होतं आणि एकंदरीत वाटच लागली होती.
बिपिन कार्यकर्ते
हो.. आता जमेल तेव्हा लिहिन....
पावसात हरिश्चंद्रगडावर म्हणजे तर वेडच लागणार... काय जागा आहे ती.... पण आता खुप गर्दी असते... आणि देवळाच्या आजूबाजूला जाम कचरा झालाय....एखादी स्वछता मोहीम काढायला हवी.....
अभिनंदन! (वरून खालच्या दृश्याचा फोटो काढला असतात तुम्हाला 'घारीसारखं' दिसलेलं 'विहंगम' दृश्य आम्हालाही अनुभवता आलं असतं, पण ते जाऊ देत, तुम्ही सहीसलामत परत आलात ते महत्वाचं.)
मस्त अनुभव, वाचताना डोळ्यासमोर घडते आहे असे वाटले काही क्षण.
आपणासारख्या अनुभवी फिरस्त्याची जेव्हा टरकते, तो क्षण विरळाच. इतके डोंगर-दर्या पायाखालुन घातल्यावर सुध्दा 'खोबण' मिळत नाही ह्यातच निसर्गाचे सामर्थ्य दिसुन येते. चढतानाचा फोटो बरेच काही सांगुन जातो.
अनुभवी वगेरे नाही हो....उतरताना थोडा जरी overhang असला तरी solid वाट लागते.. ढाक बहीरी उतरताना जाणवतं बघा, पण तीथे उतरताना धरायला रोप असतो..म्हणुन काय load नसतो...आरामात उतरता येतं...
वाचताना चढण्या-उतरण्याचा थरार अनुभवता आला, इतकं जीवंत आणि प्रभावी लिखाण आहे! त्यात पुन्हा सुंदर फोटो! जबरदस्त अनुभव!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
छान लिहिलयं. आगदी प्रत्यक्ष वर्णन. स्वानुभवाने सांगतो, धाडस करताना काहिच वाटत नाही पण परत एकदा करून दाखव म्हणल्यावर जमत नाही. फोटोही मस्त आहेत.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
हे वाचून फोटु परत लक्ष देऊन बघितला आणि मग अग्गोग्ग्गोगो!!!! कुठे चिमटीत फसलाहेत राव!
बाकी शक्यतो विंग्रजी शब्द टाळा. डोंगराच्या या भागांना मस्त मराठी शब्द आहेत. जसे डोगरांची छाती, घसारा, धार, सुळका, खांदा, माची, नाळ वगैरे वगैरे
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
विमुक्त भाऊ लय् भारी हाय तुमची कामगिरी. :)
बाकी यशदीप: पश्या... नको करत जावू असलं काही... अवघड वाटलं तर नाही चढायचं...
हेच मला पण सांगायचे आहे तुला.
झाडावर भलत्याच उंच फांदीवर चढुन बसल्यावर बर्याच वेळा खाली उतरताना अशीच गोची होते !!! :D
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
खूप आवडले, तुम्ही केलेले साहस आणि त्याचे शब्दांकन.
मी खूप वेळा हा ट्रेक केला आहे, बर्याचदा एकट्यानेच पण कधी सुळक्या वर चढाई नाही केली, तुमच्या मार्गदर्शनाने करायला आवडेल :)
प्रतिक्रिया
लै भन्नाट!
जिंकलत! लै
वा एकदम भन्नाट
बॉस!!!
हो.. आता
है शाब्बास!
टेंब्यावर
थरारक....
अनुभवी
वा!
मस्त अनुभव
मस्त
कमाल आहे.
लैच
मी: आता
जैत रे जैत..
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त अनुभव
मस्तच रे विमुक्ता!
भन्नाट !
मस्त
मस्त
वाचतांनाच .........
विमुक्त
अचाट साहस
मला पण
नक्कीच