✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

त्या अंधार्‍या राती काय घडले ( भाग २/२)

प
पाषाणभेद यांनी
Tue, 07/28/2009 - 02:29  ·  लेख
लेख

Book traversal links for त्या अंधार्‍या राती काय घडले ( भाग २/२)

  • ‹ त्या अंधार्‍या राती काय घडले
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8872 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

छान

विशाल कुलकर्णी
Tue, 07/28/2009 - 09:48 नवीन
मस्त जमली आहे. :-) अवांतरः फक्त काही ठिकाणी 'स्त्री' असा उल्लेख आहे. बाकी समदं आपल्या गावरान बोलीत बोलनारा नाम्या बाईला 'स्त्री' का म्हनतुया? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

एकदम

विजुभाऊ
Tue, 07/28/2009 - 09:48 नवीन
एकदम सस्पेन्स सांगुन टाकला भाव. आसं कुटं आस्तं का. चांगली दोनचार गानी/ हुहुहु करत भयान मुजीक आस्लं कायतरी पाय्जे हुतं. पर कायबी म्हना भासा लै भारी वापार्लीया.
  • Log in or register to post comments

छान चाल्लय

टारझन
Tue, 07/28/2009 - 10:16 नवीन
छान चाल्लय रे दगडफोड्या .... भाषा उत्तम जमलीये .. उगाच गावठी करायचं म्हणून पचका केला नाहीस हे बरे :) - टारझन
  • Log in or register to post comments

हॅहॅह

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/28/2009 - 10:39 नवीन
हॅहॅहॅ! माधवची मान्सच निगाली व्हय! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मस्त...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 07/28/2009 - 13:15 नवीन
:)) :)) :)) :)) सुहास
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 07/28/2009 - 14:27 नवीन
बोलीभाषा गावरान जमलीये खरं..... :-) सस्पेन्स अजुन थोडा खुलवायचा ना राव....... बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

धन्यवाद

पाषाणभेद
Wed, 07/29/2009 - 11:08 नवीन
पुढच्या वेळेस सर्व सुचनांचा विचार करण्यात येईल. धन्यवाद. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा