आलबेल स — सचिन, Sun, 03/09/2008 - 01:31 प्रतिक्रिया द्या 7198 वाचन 💬 प्रतिसाद (13) प प्राजु Sun, 03/09/2008 - 02:15 नवीन वा... हे ज्वलंत सत्य आहे. आणि हे कधी बदलेल असे वाटत नाही. कवितेतली भावना आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments स सचिन Sun, 03/09/2008 - 02:25 नवीन धन्यवाद धन्यवाद प्राजुताई !! मिसळपाव वरचा मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद ...आणि असा उत्साहवर्धक ! Log in or register to post comments प प्राजु Sun, 03/09/2008 - 02:32 नवीन पु.ले.शु. आणखिही उत्तम काव्यांची अपेक्षा आहे आपल्याहडून. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Sun, 03/09/2008 - 02:49 नवीन झक्कास सचिनराव्,अगदी झकास जमलीय कविता. आपल्याकडून अशाच आणखी काही काव्यांची अपेक्षा! लगे रहो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे Log in or register to post comments स स्वाती राजेश Sun, 03/09/2008 - 02:52 नवीन छान कविता आहे मि.पा. वर स्वागत.. अशाच कवितांची वाट पाहात आहोत. प्राजु शी सहमत.. Log in or register to post comments स सचिन Sun, 03/09/2008 - 02:56 नवीन धन्यवाद मन:पूर्वक धन्यवाद ! Log in or register to post comments फ फटू Sun, 03/09/2008 - 05:42 नवीन सुंदर.... एक दाहक सत्य खूप मोजक्या शब्दात व्यक्त केलं आहे... Log in or register to post comments ध धनंजय Sun, 03/09/2008 - 07:31 नवीन थोडक्यात भेदक कविता. धन्यवाद. Log in or register to post comments व विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 07:44 नवीन थोडक्यात, पण सुंदर.. थोडक्यात, परंतु छानच लिहिले आहे... सचिनराव, मिसळपाववर मनापासून स्वागत... कृपया आपला लॉग-ईन आयडी देवनागरीत बदललात तर बरं होईल... तात्या. Log in or register to post comments स सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 08:01 नवीन संभाळून......... लॉग इन देवनागरीत बदला. नाहीतर दंगल होईल. नामांतरवादी करतील. नाही केला तरी दंगल होईल. नामांतरविरोधी करतील. असो. उत्तरोत्तर अशाच छान कविता आपल्याकडून लाभोत. धन्यवाद. Log in or register to post comments स सचिन Sun, 03/09/2008 - 10:23 नवीन नामान्तर रसिक वाचकान्ना विनम्र अभिवादन ! आता नामान्तर करून टाकले आहे. Log in or register to post comments स सुवर्णमयी Mon, 03/10/2008 - 23:27 नवीन शेवट कवितेचा अतिशय भेदक झाला आहे. कविता आवडली. सोनाली Log in or register to post comments च चतुरंग Mon, 03/10/2008 - 23:32 नवीन एक सामाजिक वास्तव नेटक्या शब्दात. छान काव्य, सचिन. चतुरंग Log in or register to post comments
प प्राजु Sun, 03/09/2008 - 02:15 नवीन वा... हे ज्वलंत सत्य आहे. आणि हे कधी बदलेल असे वाटत नाही. कवितेतली भावना आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments
स सचिन Sun, 03/09/2008 - 02:25 नवीन धन्यवाद धन्यवाद प्राजुताई !! मिसळपाव वरचा मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद ...आणि असा उत्साहवर्धक ! Log in or register to post comments
प प्राजु Sun, 03/09/2008 - 02:32 नवीन पु.ले.शु. आणखिही उत्तम काव्यांची अपेक्षा आहे आपल्याहडून. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Sun, 03/09/2008 - 02:49 नवीन झक्कास सचिनराव्,अगदी झकास जमलीय कविता. आपल्याकडून अशाच आणखी काही काव्यांची अपेक्षा! लगे रहो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे Log in or register to post comments
स स्वाती राजेश Sun, 03/09/2008 - 02:52 नवीन छान कविता आहे मि.पा. वर स्वागत.. अशाच कवितांची वाट पाहात आहोत. प्राजु शी सहमत.. Log in or register to post comments
फ फटू Sun, 03/09/2008 - 05:42 नवीन सुंदर.... एक दाहक सत्य खूप मोजक्या शब्दात व्यक्त केलं आहे... Log in or register to post comments
ध धनंजय Sun, 03/09/2008 - 07:31 नवीन थोडक्यात भेदक कविता. धन्यवाद. Log in or register to post comments
व विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 07:44 नवीन थोडक्यात, पण सुंदर.. थोडक्यात, परंतु छानच लिहिले आहे... सचिनराव, मिसळपाववर मनापासून स्वागत... कृपया आपला लॉग-ईन आयडी देवनागरीत बदललात तर बरं होईल... तात्या. Log in or register to post comments
स सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 08:01 नवीन संभाळून......... लॉग इन देवनागरीत बदला. नाहीतर दंगल होईल. नामांतरवादी करतील. नाही केला तरी दंगल होईल. नामांतरविरोधी करतील. असो. उत्तरोत्तर अशाच छान कविता आपल्याकडून लाभोत. धन्यवाद. Log in or register to post comments
स सचिन Sun, 03/09/2008 - 10:23 नवीन नामान्तर रसिक वाचकान्ना विनम्र अभिवादन ! आता नामान्तर करून टाकले आहे. Log in or register to post comments
स सुवर्णमयी Mon, 03/10/2008 - 23:27 नवीन शेवट कवितेचा अतिशय भेदक झाला आहे. कविता आवडली. सोनाली Log in or register to post comments
च चतुरंग Mon, 03/10/2008 - 23:32 नवीन एक सामाजिक वास्तव नेटक्या शब्दात. छान काव्य, सचिन. चतुरंग Log in or register to post comments
वा...
धन्यवाद
पु.ले.शु.
झक्कास
छान कविता आहे
धन्यवाद
सुंदर....
थोडक्यात भेदक
थोडक्यात, पण सुंदर..
संभाळून.........
नामान्तर
शेवट
एक सामाजिक वास्तव नेटक्या शब्दात. छान काव्य, सचिन.