✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जपान लाईफ(३)

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 07/23/2009 - 00:30  ·  लेख
लेख

Book traversal links for जपान लाईफ(३)

  • ‹ जपान लाईफ (२)
  • Up
  • जपान लाईफ (४) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8319 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

लय भारी...

टुकुल
गुरुवार, 07/23/2009 - 01:03 नवीन
एक गादी ( सॉरी गादी म्हणायचे नाही ) स्लीपिंग सिसस्टीम वापरून तब्येत खुष आणि असले भरलेले पासबुक पण मिळते ;) .. येवुद्या अजुन, बघु देत गादी पुढे काय काय करते.. एक सुचना (विनंती): भाग जरा मोठे येवु द्या कि राव !! -- टुकुल.
  • Log in or register to post comments

एक लाख दहा हजार?

पिवळा डांबिस
गुरुवार, 07/23/2009 - 03:49 नवीन
एक लाख दहा हजाराच्या गादीवर पडल्यावर शान्त झोप येईल की झोप उडेल? हां, गादीबरोबर ते एखादी चुंबकीय तरूणीही देत असतील तर गोष्ट वेगळी.... निदान जागरणाचा त्रास तरी होणार नाही.... :) विजुभाऊ, तुम्ही ही गादी घ्याच! मग आम्ही मिपाकर तुमच्याकडेच झोपायला येतो!!!! अवांतरः चुंबकीय गादीमधेही ढेकूण होतात का हो? :)
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

Nile
गुरुवार, 07/23/2009 - 04:14 नवीन
=))
गादीबरोबर ते एखादी चुंबकीय तरूणीही देत असतील तर गोष्ट वेगळी....
आता नक्की का येउ म्हणताहेत कुणास ठावुक. :$
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अच्छा, अच्छा, चुंबकीय तरुणी म्हणताहेत होय पिडा,

चतुरंग
गुरुवार, 07/23/2009 - 06:01 नवीन
मी चुकून 'चुंबनीय तरुणी' वाचले! ;) (कवडीचुंबक)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सहमत ...

छोटा डॉन
गुरुवार, 07/23/2009 - 06:48 नवीन
डांबिसकाकाम्च्या पहिल्या परिच्छेदाशी सहमत ... तशी काय आफर असल्यास जरा बरे पडेल. >>अवांतरः चुंबकीय गादीमधेही ढेकूण होतात का हो? काय सांगता येतेय ? ते ही चुंबकीय ढेकुण असतील ... अरे हो, त्यांना ढेकुन नाही तर ... मॅग्नेटिक ब्लड रिसायकलिंग सिस्टिम म्हणावे काय आता ? ;) ------ छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हॅ हॅ हॅ

योगी९००
गुरुवार, 07/23/2009 - 18:06 नवीन
अरे हो, त्यांना ढेकुन नाही तर ... मॅग्नेटिक ब्लड रिसायकलिंग सिस्टिम म्हणावे काय आता ? हॅ हॅ हॅ मग तरूणीला काय म्हणावे बरे? (मा. संपादक मंडळी हा प्रतिसाद २ वेळा उडवला गेला आहे. परत जर उडवणार असाल तर क्रुपा करून उडवण्याचे कारण व्य नि. करा.) खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

या गादीवर

अवलिया
गुरुवार, 07/23/2009 - 09:34 नवीन
या गादीवर टाकायची चादर त्यांच्या कडुन मिळते की ती वेगळी घ्यावी लागते ? --अवलिया
  • Log in or register to post comments

एक प्रश्न

वेताळ
गुरुवार, 07/23/2009 - 10:05 नवीन
ऑस्ट्रेलियन गुज पक्षाच्या पिसाचा काय फायदा? वेताळ
  • Log in or register to post comments

ऑस्ट्रेलि

डॉ.प्रसाद दाढे
Sat, 07/25/2009 - 00:33 नवीन
ऑस्ट्रेलियन गुज पक्षाच्या पिसाचा काय फायदा? 'हितगूज ' आणि चुंबन दोन्ही साधण्यासाठी :)
  • Log in or register to post comments

ब्रेन स्टॉर्मिन्ग

प्रकाश घाटपांडे
Sat, 07/25/2009 - 08:36 नवीन
त्यांच्या या बौद्धिका ला आमी बी गेल्तो. अरोरा टॉवर मदी हा सेशन झाल्ता. शेम ष्टोरी प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

त्यांचे

विजुभाऊ
Mon, 07/27/2009 - 01:00 नवीन
त्यांचे प्रेझेन्टेशन मात्र खरोखरीच वाखाणण्याजोगे असते
  • Log in or register to post comments

तो वसन्त पंडीत बहुतेक मराठी

अत्रे
गुरुवार, 06/22/2017 - 12:49 नवीन
तो वसन्त पंडीत बहुतेक मराठी असावा. पठ्ठ्या इंग्रजी मात्र एकदम फर्ड्या अमेरीकन अ‍ॅक्सेन्ट मध्ये बोलत होता.
जपान लाइफ चालवणाऱ्या वसंत पंडित (Vasant Raj Pandit) ला २००५ साली अटक झाली होती http://www.rediff.com/money/2005/mar/31bail.htm http://www.financialexpress.com/archive/multi-levels-and-the-manna-from-heaven/796359/
According to a statement in Parliament, the company is estimated to have sold R800 crore worth of JapanLife mattresses. Complaints were numerous: Distributors did not get the promised commissions, some buyers paid up but did not get the mattresses, and those who got the mattresses said it had no curative value. Meanwhile, finding that the beds were luxury items with no medical value, customs seized the imported goods, cutting off the supplies. The company's proprietor Vasant Pandit was arrested. The matter was raised in the Lok Sabha by S Jaipal Reddy, who said gullible buyers were cheated of their money in his own constituency, and pointed to the political connections of Japan Life. The company agreed to repay the money taken from bed-buyers, but had no financials to do so. Few, if any, made profits from Japan Life, except those at the top of the pyramid.
Vasant Pandit , the promoter of Japan Life, was arrested by the Delhi Police in 2005 on charges of duping his distributors and investors of crores of rupees.
(http://www.livemint.com/Home-Page/38DNvo5n1rjBl0AuyPNT3K/Lax-Indian-laws-mean-there8217s-no-cure-for-8216wonder.html) जपान लाइफ वर बऱ्याच केसेस सुरु आहेत (https://indiankanoon.org/search/?formInput=japan+life) वसंत पंडित चे नाव या जुन्या प्रकरणात दिसते. त्यांचा समता पक्षाशी संबंध आहे असे दिसते. पंडित यांचा मुलगा वसंत हा जपान लाईफ नावाची कंपनी चालवितो. देणगी देण्याचा व्यवहार खासगी स्वरुपाचा असल्याचे सांगून तो म्हणाला की, माझे वडील जॉर्ज फर्नांडिस व जया जेटली यांना दीर्घकाळापासून ओळखतात http://archive.is/g39j1 (लोकसत्ता) या व्यक्तीबद्दल गुगल केले असता "वसंत राज पंडित" हे नाव सारखे दिसते. वरच्या लोकसत्तेच्या लेखानुसार "आर. व्ही. पंडित" हे या वसंत पंडित चे पिताश्री आहेत. या दोघांपैकी एकजण (नक्की कोण ते माहित नाही) दिन दयाळ शोध संस्थान / Deen Dayal Research इन्स्टिटयूट, चित्रकूट या संस्थेचे सेक्रेटरी आहेत. (https://twitter.com/mulani2001/status/614873609727684609?lang=en ) खालचा फोटो बघून तुम्हाला भेटलेला वसंत पंडित हा माणूस हाच होता का हे सांगू शकता का? (फोटोचा सोर्स: https://www.pinterest.com/pin/639089003341975701/ कॅप्शन Bandaru Dattatreya: Delighted to meet Shri Vasant Raj Pandit, Secretary, Pt. Deendayal Shodh Sansthan. )Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा