✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(शोध रेडीओचा, बोध 'जीवना'चा!)

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
गुरुवार, 07/23/2009 - 21:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11736 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

कै च्या कै

_समीर_
गुरुवार, 07/23/2009 - 22:00 नवीन
कै च्या कै कोट्या आणि रटाळ लांबड ह्यामुळे विडंबन आवडले नाही. मूळ लेखासारखेच छोटेखानी विडंबन करायला हवे होते.
  • Log in or register to post comments

-१

छोटा डॉन
Fri, 07/24/2009 - 10:41 नवीन
खल्लास च्या खल्लास कोट्या आणि सुयोग्य लांबी ह्यामुळे विडंबन अतिशय आवडले. विडंबन करताना मुळ लेखाची लांबी फाट्यावर मारली हे ही आवडले ;) >>"निकल" मधली भावना आणि 'गली'तला ग किती शुद्ध आहे पहा. हे वाक्य ह्रुदयाला व भावना मनाला भिडल्याने डोळ्यात पाणी आले. असेच अजुन येऊद्यात ... ------ छोटा डॉन.. सावधान..! प्रतिसादशुद्धिचिकित्सक आयोग"बसला" आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _समीर_

अबाबो...

श्रावण मोडक
गुरुवार, 07/23/2009 - 22:04 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) हे असंही होऊ शकतं याची कल्पनाच नव्हती.
  • Log in or register to post comments

असेच

स्वाती दिनेश
Fri, 07/24/2009 - 11:20 नवीन
हे असंही होऊ शकतं याची कल्पनाच नव्हती. असेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

Nile
Fri, 07/24/2009 - 11:31 नवीन
धन्य आहात. गाणं तर त्याहुन भारी. येउद्यात अजुन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

अहाहा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/23/2009 - 22:08 नवीन
गाण्यातले बारकावे, सॉरी 'जागा' काय शोधल्या आहेत, केवळ सुंदर...! आपला गाण्यांचा अभ्यास आपल्या लेखनीतून प्रकट झाला आहे. सूर्यग्रहणाच्या परिणामाने लख्खन प्रतिभा स्फूरली आणि लेख आकाराला आला असावा असे वाटते..! :D (ह.घे) गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची. हे निरिक्षण तर केवळ अप्रतिम.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खल्लास!!

सहज
Fri, 07/24/2009 - 07:08 नवीन
गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची... २ जीबीची जादा मेमरी मिळाल्यावर हेवी प्रोग्रॅम .... 'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही. .. केवळ अप्रतिम.....! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 07/23/2009 - 22:21 नवीन
हाहाहा!!! लै भन्नाट!!! शास्त्रज्ञ बाईंचं डोकं कुठं कधी काय शोधेल काय भरवसा नाय ब्वॉ!!! निरिक्षणं भन्नाटच. :D =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

एक नंबर

आनंदयात्री
गुरुवार, 07/23/2009 - 22:33 नवीन
एक नंबर !! =)) =)) =)) (लेख/विडंबन जे काय असेल ते वाचले नाही पण प्रतिसाद द्यायचा मोह आवरला नाही .. काय आहे या विडंबनाने आमची खुप दिवसांची इच्छा पुर्ण होईल .. लेखांची विडंबने वैगेरे साहित्यप्रकारांवर प्रशासकिय निर्बंध येतिल.)
  • Log in or register to post comments

___/\___ ज ह ब ह

प्राजु
गुरुवार, 07/23/2009 - 22:43 नवीन
___/\___ ज ह ब ह र्‍या!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

गाणं आणि

विसोबा खेचर
गुरुवार, 07/23/2009 - 23:04 नवीन
गाणं आणि त्याचं विडंबन, दोन्हीही जबर्‍या! :) चालू द्या.. तात्या.
  • Log in or register to post comments

छानच.......!!!! --स

सुहास
Fri, 07/24/2009 - 00:51 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) छानच.......!!!! --सुहास
  • Log in or register to post comments

मस्त!

पिवळा डांबिस
Fri, 07/24/2009 - 01:18 नवीन
...'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही... ...या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची... २ जीबीची जादा मेमरी मिळाल्यावर हेवी प्रोग्रॅम जसा पळू लागतो तसं आपले विचारही पळत जातात... क्या बात है!!! जियो!!!!
  • Log in or register to post comments

वास्तवीक..

विकास
Fri, 07/24/2009 - 01:58 नवीन
लेख चांगला आहे. विचार करायला लावणारा वैचारीक आहे. तरी देखील वाचताना मला हसावेसे वाटले. पण वर पाहीले तर लेखाची विभागणी संगीत आणि प्रकटन मधे झालेली, विरंगुळा, विनोद मधे नाही... मग हसण्याचे चित्र काढले तर चुकून अवांतर समजले जाऊन कुणाला चांदणी मिळू शकेल ना!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

Nile
Fri, 07/24/2009 - 11:46 नवीन
प्रतिसाद चांगला आहे. विचार करायला लावणारा वैचारीक आहे. तरी देखील वाचताना मला हसावेसे वाटले. पण तुम्ही wink ची स्मायली न काढल्याने हसत नाही. खरं तर अवांतर प्रतिसाद देउन मलाही इतर कुणाला चांदणी मिळण्यास प्रोत्साहन द्यायचे नाही. पण संपादक साहेबांचा असा भावी (हंगामी) संपादकाला पदग्रहण करण्यापुर्वीच पदच्युत करण्याच्या प्रयत्नाचा जाहीर निषेध. आणि त्यात त्यांनी wink ची स्मायली न काढल्याने आम्हीही काढत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हसून हसून फुटलो...

घाटावरचे भट
Fri, 07/24/2009 - 02:04 नवीन
क आणि ड आणि क आणि च !!!!!!!!
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

योगी९००
Fri, 07/24/2009 - 03:35 नवीन
मुळ लेख आणि हे विडंबन झकास... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

"या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा..."

एक
Fri, 07/24/2009 - 03:41 नवीन
सही... हे मला चमकलंच नव्हतं.. आता "दिगंबरा दिगंबरा" ऐकताना "निकल भी जा" आठवत रहाणार..
  • Log in or register to post comments

खरच... चाल ओळखीची

प्रअका१२३
Fri, 07/24/2009 - 10:02 नवीन
चाल ओळखीची वाटत होती, आता कळलं की `दिगंबरा...'ची आहे. आता हे गाणं ऐकताना `दिगंबरा' आठवत राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

एकदम झक्कास!

मुशाफिर
Fri, 07/24/2009 - 03:58 नवीन
तुझी 'सुक्षदृष्टी' (कि श्रवण?) एकदम भन्नाट आहे :) मुशाफिर.
  • Log in or register to post comments

खीखीखीखी..

शाहरुख
Fri, 07/24/2009 - 07:30 नवीन
खीखीखीखी.. आधी गाणं न बघता वाचल्याने डोक्याला त्रास झाला होता..बहुदा तोच लेखनाचा उद्देश असावा.
  • Log in or register to post comments

आभारप्रदर्शन

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/24/2009 - 09:18 नवीन
कालानुक्रमे सर्वप्रथम एका मित्राचे आभार ज्याने 'दिगंबरा दिगंबरा' आणि 'निकल भी जा' या दोन्हीची चाल खूपच सारखी आहे हे लक्षात आणून दिलं. नंतर आभार दोन मिपाकरांचे (नोबडी शुड बी नेम्ड) ज्यांनी मला गप्पा मारताना फूस लावून हे विडंबन लिहीण्यास भरीस पाडलं, आणि वर माझ्या लेखनात सुधारणाही करून दिल्या. तात्यांचे आभार ज्यांनी आधी एका सुंदर गाण्यावर लेख लिहीला (त्या लेखावर प्रतिक्रिया देणं माझ्या आवाक्यातलं नाही.) आणि शिवाय हे विडंबन खेळीमेळीने घेतले. सर्व वाचक/प्रतिसादकांचेही आभार. यापुढेही मी रेडीओवर अशी भन्नाट गाणी ऐकून राहेन पण .... घाबरू नका, याच पद्धतीचा आणखी एक लेख मी तरी लिहीणार नाही! ;-) अदिती
  • Log in or register to post comments

घाबरू नका,

विसोबा खेचर
Fri, 07/24/2009 - 10:32 नवीन
घाबरू नका, याच पद्धतीचा आणखी एक लेख मी तरी लिहीणार नाही
का बरं? मी लौकरच एखादा पुढचा लेख टाकतो आहे त्याचंही विडंबन आलं तर वाचायला मजा येईल.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ हॅ

अवलिया
Fri, 07/24/2009 - 09:33 नवीन
हॅ हॅ हॅ मजेशीर विडंबन. :) --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
  • Log in or register to post comments

शॉल्लेट...

सुबक ठेंगणी
Fri, 07/24/2009 - 10:09 नवीन
आत्ता त्या ओळी "दिगंबरा, दिगंबरा"च्या चालीवर पुन्हा म्हणून पाहिल्या...आणि =)) आता कोणी मिपाकराला "पतली गली से निकल" म्हणायचं असेल की "दिगंबरा दिगंबरा हो हां..." असं म्हटलं तरी चालेल! ;)
  • Log in or register to post comments

'ग' वेळीच

ऋषिकेश
Fri, 07/24/2009 - 12:22 नवीन
'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही... ...या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची...
लै भारी =)) मजा आली.. अजून येऊ दे! :)
आता कोणी मिपाकराला "पतली गली से निकल" म्हणायचं असेल की "दिगंबरा दिगंबरा हो हां..." असं म्हटलं तरी चालेल!
=)) =)) हे पण लै भारी ( =)) )ऋषिकेश ------------------ जीवन झाले हो चांदणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

आहाहाहा....

धमाल मुलगा
Fri, 07/24/2009 - 16:28 नवीन
लय भारी! एकसे एक पंचेच :) वर सु.ठेंनी सुचवलेला उपाय तर एकदम फस्सकल्लास :) येऊ द्या दुर्बिटणेताई अजुन काही :) ---------------------------------------------------------------------------------------- चांदण्यात फिरताना माऽझा कापलास प्रतिसाऽऽद........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

चांदण्यात

विजुभाऊ
Sat, 07/25/2009 - 00:52 नवीन
चांदण्यात फिरताना माऽझा कापलास प्रतिसाऽऽद........ या ऐवजी चांदण्या जमवताना माऽझा कापलास प्रतिसाऽऽद........ असे म्हणा धम्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

छान

सुनील
Fri, 07/24/2009 - 10:24 नवीन
गाण्याचे उत्तम रसग्रहण किंबहुना गानसमीक्षेचा एक नवा मापदंडच! तरीही अधिक उदाहरणे देऊन लेख अजून खुलवता आले असते असे वाटते. ;) (पुढील समीक्षेच्या प्रतीक्षेत) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सही जमल

निखिल देशपांडे
Fri, 07/24/2009 - 11:23 नवीन
सही जमल आहे गं विंड्बन... या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची हे आले होते लक्षात.... आता परत एकदा गाणे त्या चाली वर म्हणुन पाहिले सही जमतयं.... बाकी कोट्या मस्त जमल्यात निखिल ================================
  • Log in or register to post comments

हेहेहेहेह

कपिल काळे
Fri, 07/24/2009 - 11:39 नवीन
हेहेहेहेहेहाअ हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा...हहपुवा... जबरी विडंबन !!
  • Log in or register to post comments

विडंबन

सुप्रिया
Fri, 07/24/2009 - 11:49 नवीन
विडंबन मस्तच् ! "दिगंबरा दिगंबरा.." - भन्नाट!
  • Log in or register to post comments

वाह

विनायक प्रभू
Fri, 07/24/2009 - 11:58 नवीन
वा बै वा
  • Log in or register to post comments

केवळ भन्नाट ...

सागर
Fri, 07/24/2009 - 12:08 नवीन
केवळ भन्नाट ... शब्दच नाहीत आपल्याला एखादं गाणं का आवडतं? चौथे उत्तर ;) १) शब्द आवडतात, २) संगीत - चाल आवडते, ३) एकूण समष्टीने गाणं, गाणारा/री, गाण्याचं चित्रीकरण, गाण्यावर ओठ हलवणारा/री, वाद्यमेळ ४) चित्र विचित्र अंग हलवणारे बाजूचे नर्तक (किमान अक्षय - अर्शद मुळे आज ह्या गाण्यात त्यांच्याकडे पहिल्यांदा लक्ष गेले माझे =)) =)) =)) ) शंकर-एहसान-लॉयचं निकल भी जा हे गाणं आपल्यापैकी फार लोकांनी ऐकलेलं नसेलच. आवर्जून ऐका. आधी ऐकले होते. पण आज हे गाणे म्हणजे अत्भुत असल्याचा नव्याने साक्षात्कार झाला :) जावेद अख्तरसाहेबांनी शब्दांच्या माध्यमातून (प्रकटनाच्या शेवटी गाण्याचे बोल दिले आहेत) दिलेला व्यावहारीक जगण्याविषयीचा एक संदेश श्रोत्याच्या मनःपटलापुढे वेगवेगळ्या प्रसंगांना तंतोतंत उभा राहतो. १००% सहमत त्यासाठी जाणीवपूर्वक त्या मुलाचा आवाज किरटाच लागेल याची काळजी घेत गाण्याच्या संदेशाशी प्रामाणीकपणा राखण्याचा प्रयत्न संगीत संयोजकांनी केल्याचे दिसते. या मुलाने 'निकल भी जा'ला एक वेगळेच परिमाण गाठून दिले आहे. हा गाण्याचा सुवर्णमध्य वाटला मला =)) या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची. हे निरिक्षण अफलातून आहे आदितीताई ... हे केवळ तुमच्यासारख्या तीक्ष्ण बुद्धीचेच शास्त्रज्ञ करु जाणे :) मी लिहिण्यापूर्वी ऑफिसात चक्क मोठ्याने हसलो आहे ह्या गाण्याबरोबर दिगंबरा दिगंबरा ची लिंक लावून =)) अक्षय खन्नाने बोटांचा खेळ दाखवला आहे, येडचाप चाळे असतातच अक्षयचे. पण गाण्याचे सगळ्यात हाईलाईट दृष्य म्हणजे अर्शद नोटा उडवताना दिसतो ते... वा वा... एवढ्या नोटा कुठून आणल्यास रे ठोंब्या.... ;) जणू काही लोकांना तो नोटा उडवून हिणवतो आहे की लोकांनो या चित्रपटाला वेळ देऊन तुमचे पैसे गेले पाण्यात :D हा सीन मात्र थिएटर मधे हा चित्रपट पाहणार्‍याच्या अंगावर नक्की काटा आणत असेन =)) अशा लयीच्या गाण्यावर अतिशय उच्च नाच हे फक्त अर्शद-अक्षयच करू जाणे! .. खरे आहे.. म्हणून तर सपोर्टींग नर्तक गाण्यात का घेतात हे आजच कळाले =)) शेवटी पुन्हा एकदा =)) =)) =)) मनापासून खूप खूप धन्यवाद आदितीताई... एवढे पोट भर हसवल्याबद्दल... आप ने तो हमे जीना सिखा दिया =)) (मदमस्त) सागर
  • Log in or register to post comments

अदिती,

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/24/2009 - 13:28 नवीन
अदिती, गाणं आहेच क्लास. मला नेहमीच आवडत आलेलं आहे हे गाणं. परत ऐकलं. परत आवडलं. पण आपल्याला गाण्यातलं कळत नाही ही बोच परत एकदा तीव्र झाली. आता माझा प्रश्न - गाणं आवडायला ते कळलंच पाहिजे असे आहे का ? ©º°¨¨°º© परालिया अवांतरकर्ते ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

हाण्ण!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/24/2009 - 13:58 नवीन
हाहाहा!!! या राजे, तुमचीच कमी होती. हाणा च्यायला... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रतिप्रश्न

श्रावण मोडक
Fri, 07/24/2009 - 14:11 नवीन
गाणं आवडायला ते कळलंच पाहिजे असे आहे का ? गाणं कळण्यासाठी ते आवडलंच पाहिजे असे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लई भारी

सागर
Fri, 07/24/2009 - 14:25 नवीन
=)) =)) =)) =)) लई भारी ... सॉलिड इमॅजिनेशन.... हा हा आपलं भन्नाट कल्पनाविलास ... आहे का उत्तर कोणाकडे याचं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ह.च घ्या हो ... नाहीतर माझे फ्लोटर्स तयार आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/24/2009 - 15:03 नवीन
परा आणि श्रावण यांनी अतिशय उत्तम प्रश्न विचारले आहेत. मी एकदा काही वेगळ्या संदर्भात हेच, असेच प्रश्न प्रो. किरटेंना विचारले होते, जेव्हा ते मला संध्याकाळी फिरता फिरता तळ्याकाठी भेटले होते. प्रो. किरटे हे अतिशय विद्वान आणि बहुश्रुत गृहस्थ! त्यांनी लगेच संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी मला असं सांगितलं, "जालिंदर बाबांनी १९९१ साली त्यांचा ग्रंथ अरण्यरूदनरसग्रहणसंहिता यात तिसर्‍या प्रकरणाच्या चौदाव्या पानावर अशा परिस्थितीचे यथायोग्य वर्णन केलं आहे. जेव्हा जालिंदर बाबांचे परात्पर शिष्य श्रीकुमार परापूरकर यांनी बाबांची एक आरती लिहीली आणि त्या आरतीला सागरगडाचे किल्लेदारांची वारस रेशमताई नाकपुरवालिया यांनी अतिशय आधुनिक आणि उच्च चाल लावली. ती ऐकून बाबांचे एक भक्त श्री. केसरी जंगली यांनी हाच प्रश्न विचारला होता जो सद्यस्थितीत तू मला विचारत आहेस. तर ग्रंथात बाबांनी दिलेली उत्तरं अशी: "प्रः गाणं कळण्यासाठी ते आवडलंच पाहिजे असे आहे का? "उत्तरः गाणं कळण्यासाठी आधी अमुक एक गाणं आहे हे कळलं पाहिजे. जर ते कळलं नाही तर कदाचित धडा आवडेल पण गाणं आवडणार नाही. तर गाणं म्हणजे काय हे आधी समजलं पाहीजे, कारण गाणं आणि कविता यांमधेही फरक असतो. प्रत्येक कविता गेय नसते, आणि प्रत्येक गेय कविता गाणंही नसते. गाणं असण्यासाठी त्या रचनेत एक प्रकारची लय, ताल, स्वरावली वारंवार यावी लागते. आणि एवढंच नाही तर गाणं ऐकताना त्यात एक ध्रुवपद आहे, एक किंवा जास्त अंतरे आहेत हेही लक्षात यावं लागतं. नाहीतर ते गाणं होत नाही. आता हा प्रश्न विचारला आहे तो या आरतीसंदर्भात. तर या आरतीला अत्याधुनिक चाल लावल्यामुळे हे गाणं आहे हे आधी लक्षात यायला वेळ लागतो, त्यामुळे गाण्यात नेमकं काय आहे हे कळायला आणखीनच वेळ लागतो. पण अशा पद्धतीची गाणी आवडण्यासाठी एक विशिष्ट शिस्त निर्माण व्हावी लागते जी एका दिवसात लागत नाही. ही एक-दोन महिने शाळेत जाऊन शिकण्याची गोष्टच नव्हे. उलट असं केलंत तर दोन महिन्यात परत येऊन तुम्ही आधीच्या संगीताचा तिटकारा कराल. तसं होऊ नये. "प्र. गाणं आवडायला ते कळलंच पाहिजे असे आहे का ? "उत्तरः याचं उत्तर निश्चित असं देता येणार नाही. कसं आहे ना की आपल्याला जे पहायचं असतं तेच आपल्याला दिसतं. तर आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला कळल्याशिवाय गाणं आवडणार नाही तर तसंच खरं असतं आणि जर आपल्याला उलट वाटत असेल तर तसं खरं असतं. अर्थात मनाची ही अवस्थाही कायमची नसते. ही अवस्था अतिशय मायावी अर्थात फसवी आहे. आपल्याला जे पहायचं असतं ते दिसतं तरी आपल्याला काय पहायचं असतं हे मात्र आपल्या हातात नसतं. "यापुढे मात्र बाबांनी हा ग्रंथ सामान्य वाचकांसाठी असल्याने क्लिष्टता टाळण्यासाठी त्यांच्या पुढच्या ग्रंथाचा संदर्भ दिला आहे, जो ग्रंथ सध्या मी लिहीत आहे. प्रकाशन झालेले नसल्यामुळे पुढचं स्पष्टीकरण देण्यासाठी मला थांबावं लागेल. किंवा प्रकाशनपूर्व सवलतीत, अदिती, तू तो खरेदी कर. शिवाय तुला प्रकाशनाच्या आधी हा ग्रंथ वाचता येईलच कारण प्रूफरिडींगसाठी इतर कोणी बकरे हल्ली मिळतही नाही आहेत." एवढं बोलून झाल्यावर मी प्रो. किरट्यांची रजा घेतली. अवांतरः त्यांच्या घरी तेव्हा चहा मिळाला नाही. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

ट्ठो

श्रावण मोडक
Fri, 07/24/2009 - 15:06 नवीन
ठ्ठो... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मॉनिटर साफ करा रे कोणी तरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मेलो मेलो...

सागर
Fri, 07/24/2009 - 16:01 नवीन
आई गं... आदिती... आज तू मला मनसोक्त हसवण्याचा वसा घेतला आहेस की काय? आजपर्यंत एवढा खळाळून क्वचितच हसलो असेन मी..... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) त्यात हे वाक्य म्हणजे जबर्‍या ... ;) सागरगडाचे किल्लेदारांची वारस रेशमताई नाकपुरवालिया यांनी अतिशय आधुनिक आणि उच्च चाल लावली. मी हिमेश च्या आवाजात सध्या दोन्ही गाणी इमॅजिन करत आहे दिगंबरा दिगंबरा ... आणि ते आपलं भयानक गाणं - पतली गलीसे निकल भी जा... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आईगं अदिती

निखिल देशपांडे
Fri, 07/24/2009 - 15:08 नवीन
आईगं अदिती काय प्रतिसाद दिला आहेस =)) हसुन मरतो का काय मी आता??? निखिल ================================
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

दिगंबरा दिगंबरा...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/24/2009 - 15:22 नवीन
आय अ‍ॅम स्पीचलेस!!! (केसरी जंगली) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बेक्कार

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/24/2009 - 15:22 नवीन
बेक्कार बेक्कार !! =)) =)) =)) धन्य आहात आपण अवखळकर पाटील __/\__ ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ हॅ.....

ब्रिटिश टिंग्या
Fri, 07/24/2009 - 15:29 नवीन
हा ग्रहणाचा परिणाम समजावा का? - टिंग्या अवांतर : हा प्रतिसाद अवांतर आहे. चांदणी मिळवण्याकरिता लवकर क्रमांक १२५ शी संपर्क साधा अन्यधा प्रतिसाद उडवला जाईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ठ्ठो ! ठ्ठो ! ठ्ठो !

अवलिया
Fri, 07/24/2009 - 16:34 नवीन
दिगंबरा दिगंबरा .... --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

गाणं

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/24/2009 - 15:09 नवीन
गाणं कळण्यासाठी ते आवडलंच पाहिजे असे आहे का? निश्चीतच ! उद्या नुसते हिन आणी हिणकस आवडुन कसे चालेल ? ते आधी हिन आणी हिणकस आहे म्हणजेच ते पर्यायाने टार्‍या किंवा पर्‍याने लिहिलेले आहे हे कळायला नको ? त्यासाठी ते आधी आवडायला नको ? आवडलच नाही तर कळवुन घ्यायचे कशाला ? एखाद्या नावडत्या पदार्थाची पाककृती शोधत हिंडतो का आपण ? तसेच आहे ते ! ©º°¨¨°º© पराचा कावळा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हा हा हा!

ब्रिटिश टिंग्या
Fri, 07/24/2009 - 15:31 नवीन
लै भारी! लोल! अवांतर : यावरुन मनोगतावरच्या एका लेखाची आठवण झाली (टल्ली हो गयी) ;)
  • Log in or register to post comments

अदिती, जोरद

लिखाळ
Fri, 07/24/2009 - 18:51 नवीन
अदिती, जोरदार, छप्परफाड लेख. हे गाणे मी अजूनतरी ऐकले नाही. पण सवड मिळाली तर ऐकेन म्हणतो. प्राध्यापकांशी झालेला संवाद सुद्धा उद्बोधक आणि माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित करणारा. लिहित राहा. मला नेहमी प्रतिसाद द्यायला जमतेच असे नाही पण मी वाचत असतो :) -- लिखाळ. आपण खूप बोललो म्हणजे आपण बरोबर बोललो असे नसते :)
  • Log in or register to post comments

मजा आली...लै

भडकमकर मास्तर
Sat, 07/25/2009 - 01:35 नवीन
मजा आली...लै झांटामाटिक वाटला लेख _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा