✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाचले जाते विडंबन, मान ते स्थळ आपुले

क — केशवसुमार, Wed, 07/22/2009 - 12:05

प्रतिक्रिया द्या
5277 वाचन

💬 प्रतिसाद (22)

हा हा हा हा!

Nile
Wed, 07/22/2009 - 12:25 नवीन
हा हा हा हा! लई भारी! =)) =))
  • Log in or register to post comments

सुजवले

दशानन
Wed, 07/22/2009 - 12:26 नवीन
सुजवले इतके.... मला की चेहरा उरला कुठे? ओळखावा अन स्वःता इतका बरा उरला कुठे? दुष्ट सासू आज बघ ही नेमकी आली घरी झोपण्या आम्हा घरी मग कोपरा उरला कुठे? ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे? ज ब रा !! +++++++++++++++++++++++++++++ काय ? देवाला गंध, फुल वहाणे, देवळाला पैशाची वगैरे मदत करणे म्हणजे भ्रष्टाचार वाटतो तुम्हाला? वा ! आनंद वाटला आपल्याला भेटुन. ;)
  • Log in or register to post comments

भारी!

बेसनलाडू
Wed, 07/22/2009 - 12:26 नवीन
भन्नाट! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

लय भारी

चेतन
Wed, 07/22/2009 - 12:28 नवीन
लय भारी गुर्जी चेतन :))
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
Wed, 07/22/2009 - 12:34 नवीन
जोरदार मालक... जोरदार.
  • Log in or register to post comments

पार्किंगच्यामधे

पाषाणभेद
Wed, 07/22/2009 - 12:41 नवीन
पार्किंगच्यामधे हाताला अपघात होण्याचे काय कारण? हात कुठे घातला होता? झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
  • Log in or register to post comments

जबरदस्त!!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/22/2009 - 12:46 नवीन
आद्यजालविडंबक केसुगुर्जींना साष्टांग नमस्कार!!! एकदम छप्परफाड विडंबन!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मारून मारुती बनवणे!

चित्तरंजन भट
Wed, 07/22/2009 - 13:59 नवीन
हृदयविदारक कविता सुजवले इतके.... मला की चेहरा उरला कुठे? ओळखावा अन स्वःता इतका बरा उरला कुठे? थोडक्यात एखाद्याला मारून मारुती बनवणे! ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे? काय म्हणू! कविता आवडली असेही म्हणता येत नाही. हे भीषण वास्तव आहे.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
Wed, 07/22/2009 - 14:09 नवीन
ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे? काय म्हणू! कविता आवडली असेही म्हणता येत नाही. हे भीषण वास्तव आहे. अगदी अगदी. वास्तव. त्यामुळे कटूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्तरंजन भट

कडू, आंबट, नकली, भेसळयुक्त, भीषण

चित्तरंजन भट
Wed, 07/22/2009 - 15:58 नवीन
कडू व आंबट आणि नकली व भेसळयुक्त असे भीषण वास्तव का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अगदी अगदी...

श्रावण मोडक
Wed, 07/22/2009 - 16:02 नवीन
फारच मनकवडे तुम्ही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्तरंजन भट

जबर्‍या रे

विसोबा खेचर
Wed, 07/22/2009 - 14:20 नवीन
जबर्‍या रे केशवा.. तात्या.
  • Log in or register to post comments

वा वा वा

लिखाळ
Wed, 07/22/2009 - 17:49 नवीन
वा वा वा ! खूपच मस्त :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments

माताय! गुर्जी,

चतुरंग
Wed, 07/22/2009 - 17:59 नवीन
आज लई दिसांनी एकदम तबियतदार विडंबन झाले! एकदम छप्परफाड!! :D :D (नो पार्किंग)चतुरंग
  • Log in or register to post comments

भन्नाट विडंबन. आणि . . .

दत्ता काळे
Wed, 07/22/2009 - 18:11 नवीन
ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे? . . . हे तर वास्तवदर्शी च आहे.
  • Log in or register to post comments

लै भारी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/22/2009 - 19:01 नवीन
सर्वच ओळी झकास ! और भी आने दो............ :)
  • Log in or register to post comments

__/\__

टुकुल
Wed, 07/22/2009 - 20:23 नवीन
धन्य तुम्ही... --टुकुल.
  • Log in or register to post comments

मस्तच.........

वेताळ
Wed, 07/22/2009 - 21:27 नवीन
खुपच बहारदार .......येवु द्या अजुन. =)) वेताळ
  • Log in or register to post comments

संकुचित

_समीर_
Wed, 07/22/2009 - 21:31 नवीन
संकुचित विडंबन आवडले. :)
  • Log in or register to post comments

आमची घाईच

विजुभाऊ
गुरुवार, 07/23/2009 - 11:43 नवीन
आमची घाईच नडली काल पार्किंगच्यामधे हात मग तो ठणकणारा वापरा उरला कुठे? या ओळी काही उमजल्या नाहीत त्यामुळे कवितेची मजा घेता आली नाही
  • Log in or register to post comments

वा !!!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 07/23/2009 - 20:11 नवीन
<<<सुजवले इतके.... मला की चेहरा उरला कुठे>>> =)) =)) =)) =)) =)) मारुतीच झालाय की ?? <<<वाचले जाते विडंबन, मान ते स्थळ आपुले 'केशवा' जाली तुला रे, आसरा उरला कुठे?>>> आम्ही आहोत की अजुन, सरकार ? =D> =D> =D> =D> =D> सुहास
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

केशवसुमार
Fri, 07/24/2009 - 02:24 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा