आमची प्रेरणा धोंडोपंत यांची सुरेख गझल बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले
सुजवले इतके.... मला की चेहरा उरला कुठे?
ओळखावा अन स्वःता इतका बरा उरला कुठे?
दुष्ट सासू आज बघ ही नेमकी आली घरी
झोपण्या आम्हा घरी मग कोपरा उरला कुठे?
ड्राय डेला बंद झाले बार माझे रोजचे
झिजवला नाही असा मग उंबरा उरला कुठे?
आमची घाईच नडली काल पार्किंगच्यामधे
हात मग तो ठणकणारा वापरा उरला कुठे?
वाचले जाते विडंबन, मान ते स्थळ आपुले
'केशवा' जाली तुला रे, आसरा उरला कुठे?
----केशवसुमार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5294
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा हा!
सुजवले
भारी!
लय भारी
हाहाहाहा
पार्किंगच्यामधे
जबरदस्त!!!!
मारून मारुती बनवणे!
हाहाहाहा
In reply to मारून मारुती बनवणे! by चित्तरंजन भट
कडू, आंबट, नकली, भेसळयुक्त, भीषण
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
अगदी अगदी...
In reply to कडू, आंबट, नकली, भेसळयुक्त, भीषण by चित्तरंजन भट
जबर्या रे
वा वा वा
माताय! गुर्जी,
भन्नाट विडंबन. आणि . . .
लै भारी !
__/\__
मस्तच.........
संकुचित
आमची घाईच
वा !!!
धन्यवाद!!