✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझे आगामी पुस्तक!!

न
नाटक्या यांनी
Fri, 07/17/2009 - 05:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17626 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

खुपच मोठ

आबा
Sat, 07/18/2009 - 15:22 नवीन
खुपच मोठ काम करता आहात तूम्ही,, विज्ञानवरचि पुस्तके मराठीत फारच कमी आहेत तुमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!! ...मुखपृष्ठाबाबत विचाराल तर मला शेवटची दोन आवडली.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

सुनील
Sat, 07/18/2009 - 16:54 नवीन
#३ (वजा चीनचा झेंडा) उत्तम. पुस्तकाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मला दुसरे

नितिन थत्ते
Sat, 07/18/2009 - 17:17 नवीन
मला दुसरे चित्र समर्पक वाटते. तिसरे चित्र उगाच जॅझी झाल्यासारखे वाटते. तसेच त्यात फार गणित दिसतंय. वाचकांना घाबरवून रिपेल करू शकेल. चौथ्या चित्रात आपली जी कल्पना आहे अंतराळात खेळ खेळण्याची ती तितकीशी क्लिअर होत नाही. पहिलं चित्र पटलं नाही. अर्थात पुस्तकासाठी शुभेच्छा. माझ्या कॉपीची मागणी आत्ताच नोंदवून ठेवतो. किंमत जी असेल ती; पण कितीही पाने असली तरी १५० रु पेक्षा जास्त ठेवू नये असे वाटते. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

तिसरे छान

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 07/23/2009 - 14:45 नवीन
तिसरे छान आहे....
  • Log in or register to post comments

मनापासून शुभेच्छा...

सागर
गुरुवार, 07/23/2009 - 17:54 नवीन
माधवभाऊ , पुस्तकाच्या यशासाठी मनापासून शुभेच्छा... मेहता पब्लिशिंग हाऊस हे पुस्तक प्रकाशित करणार आहे त्यामुळे पुस्तकाच्या यशाबद्दल पूर्ण खात्री आहे :) तुमच्याबरोबरच आदिती ताई आणि श्री. श्रावण मोडक साहेब या दोघांचेही खास अभिनंदन की हे पुस्तक आकारास येण्यास या दोघांचे सहकार्य तुम्हांस लाभले. पुस्तकात देखील या दोघांचा नामोल्लेख असेन याची खात्री वाटते मनापासून शुभेच्छा सागर
  • Log in or register to post comments

महत्त्वाचे

श्रावण मोडक
गुरुवार, 07/23/2009 - 18:17 नवीन
आहे ते पुस्तक. नामोल्लेख दुय्यम. एरवीही इथे माझे अभिनंदन झाल्याने संकोच झाला आहेच. मी फार काही करीत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

४ क्रमांकाचे चित्र

सागर
गुरुवार, 07/23/2009 - 17:56 नवीन
४ क्रमांकाचे चित्र जास्त योग्य राहिन पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी अजून पर्याय देणार असाल तर एक सूचना सगळी चित्रे कौल या सदराखाली द्या म्हणजे निवड करणे तुम्हालाही सोपे आणि वाचकांनाही सोपे :)
  • Log in or register to post comments

पुस्तक झाले का प्रकाशित?

सागर
गुरुवार, 09/09/2010 - 14:04 नवीन
कृपया माहिती द्या. म्हणजे जिज्ञासूंना घेता / वाचता येईल पुस्तक
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

विलासराव
गुरुवार, 09/09/2010 - 17:54 नवीन
३ रे (झेंडा काढुन) किंवा ४थे बिका म्हण्तात तसा काहीसा बदल करुन. बाकी आम्ही पुस्तक वाचुच.
  • Log in or register to post comments

पुस्तकावरची

डावखुरा
Fri, 10/01/2010 - 22:58 नवीन
पुस्तकावरची (मुखपृष्ठावर्ची)चर्चा वाचुन पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाटत आहे.... कुठे मिळेल? कोणत्या प्रकाशनाने प्रकाशित केलय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा