नमस्कार मंडळी,
धाग्याचे शीर्षक बघून कदाचित तुम्ही विचार केला असेल की नाटक्याने नेहमीचा 'साकीया..." अस नेहमीचा विषय न निवडता असा गंभीर विषय का निवडला? आणि जरी तो तसा असला तरी आत स्वत:च्या पुस्तकाबद्दल लिहीले असेल तर ते कॉकटेल संबधीचेच असावे. खरं तर मला त्या विषयावर पण पुस्तक लिहायची ऑफर आपल्याचा एका मिपाकरांनी दिली होती. तर ते असो..
मी सध्या एका इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करायला घेतला आहे. मुळ पुस्तकाचे नाव आहे "Physics of the Impossible" (
http://www.amazon.com/Physics-Impossible-Scientific-Exploration-Telepor…) आणि लेखक आहेत डॉ. मिचीओ काकू. या पुस्तकात सध्या वैज्ञानिक जगतात सुरू असलेल्या संशोधनाचा आढावा घेण्यात आला असून हे संशोधन आपल्या भविष्यातील तंत्रज्ञानावर कसा प्रभाव टाकू शकेल याचा मागोवा घेते. या मराठी पुस्तकाचे नाव मी सध्या तरी
"संभव? असंभव? - भविष्यातील तंत्रज्ञानाचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला वेध" असे ठेवले आहे. पुण्यातील खातनाम मराठी प्रकाशक, मेहता पब्लिशिंग हाऊस याचे प्रकाशन करणार आहेत. बहूदा नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान याचे प्रकाशन होईल असा अंदाज आहे. या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ कसे असावे या साठी मी काही डिझाईन्स तयार केली आहेत. त्या पैकी कोणते तुम्हाला जास्त आवडते ते कळवलेत तर उत्तम.
या पुस्तकासाठी आपले मिपाकर "३_१४ आदिती" आणि श्री. श्रावण मोडक यांचे बहुमोल सहकार्य मला मिळाले आहे त्या बद्दल त्यांचे शतशः आभार.
या पुस्तकासंबधी काही सुचना/चर्चा करावयची असल्यास त्याचे स्वागतच आहे.
काही मुखपृष्ठाचे नमुचे:
रोबो स्त्री: ही स्त्री रोबो दाखवण्यामागची कल्पना अशी आहे की भविष्यात कदाचित तंत्रज्ञान इतके पुढे जाईल की रोबोला भावना असू शकतील. ही स्त्री विचार करते आहे, तिला लज्जा आहे (कपडे घातले आहेत). कदाचित ती आपल्यासारख्या दुसर्या रोबोला जन्म देऊ शकेल?
रोदाँचा जगप्रसिध्द पुतळा: रोबो एखाद्या तत्वज्ञाप्रमाणे विचार करू शकेल?
भविष्यातील क्वांट्म आणि फोटॉनिक्स वर आधारलेला संगणक
अंतराळातील खेळः आपण स्केटींग/सर्फींग सारखे खेळ खेळतो. तसेच अंतराळात भविष्यात खेळता येतील?
आणखी एक चित्र मला आंतरजालावर शोध घेताना सापडले ते मला जास्त संयुक्तीक वाटले जे भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दलचे चित्रण करते. मला वाटते या चित्रा बद्दल कसल्याही भाष्याची अथवा स्पष्टीकरणाची गरज नाही.
धन्यवाद...
नाटक्या (माधव कर्हाडे)
प्रतिक्रिया
शुभेच्छा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच
In reply to शुभेच्छा by नंदन
असेच म्हणतो
In reply to हेच by रेवती
+१
In reply to असेच म्हणतो by घाटावरचे भट
लिहायला गेलो आनि बल्ल्या
In reply to शुभेच्छा by नंदन
२ रे, ३ रे आणि ४ थे
अभिनंदन...
वा आगामी पुस्तकाबद्दल अभिनंदन!
अभिनंदन
माझे मत
अभिनंदन
वॉव!!
पुस्तक
+१
In reply to पुस्तक by विंजिनेर
शुभेच्छा.
अरे वा!! याच
नाटक्या
In reply to अरे वा!! याच by प्राजु
शुभेच्छा!
शुभेच्छा !!!
पहिलं
अभिनंदन आणि शुभेच्छा
पहिलं
अभिनंदन
पुस्तका
४
३ र मस्तच
अभिनंदन
वावा..
३रे एकदम बेस्ट
तुमच्या
अभिनंदन! आणि शुभेच्छा!
३...
तुमचे
वा!!!
सर्वा॑त पहिले अभिन॑दन...
सर्वप्रथम
अभिनंदन!
In reply to सर्वप्रथम by लिखाळ
शुभेच्छा!
शुभेच्छा
नाटक्या
महाराज
आमचे मत
हार्दिक शुभेच्छा!
दुसरे आणि
मला पण
#२
सहमत
In reply to #२ by पिवळा डांबिस
अभिनंदन
नाटक्या शेठचे अभिनंदन......
खुपच मोठ
खुपच मोठ
शुभेच्छा
मला दुसरे
तिसरे छान
मनापासून शुभेच्छा...
महत्त्वाचे
In reply to मनापासून शुभेच्छा... by सागर
४ क्रमांकाचे चित्र
पुस्तक झाले का प्रकाशित?
अभिनंदन.
पुस्तकावरची