या कडव्यांचं कौतुक करायला शब्द नाहीयेत.
नदीचे असे मनोगत.. अफाट!!
+१ सहमत आहे. अप्रतिम काव्य..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
वा वा वा!!
काय बोलू.. वाहून गेलो कवितेत इतकंच म्हणेन.. मस्त.. भावनांनी सजलेली लयबद्ध रचना
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
"कधी सोशिली ग्रीष्म काहिली, कधि शरदाची कौमुदि शीतल
स्वातीचे कधि झेलित मोती, बहर वसंताचा कधि चंचल"
वरील ओळी तर छानच.
मला आपल्या बर्याच कवितांचा अर्थ हा बीं. च्या सारख्या जाणवणार्या दुसर्या अर्थाच्या (द्वैत -अद्वैत) वाटतात.
असली कवीता करतांना कवीच्या मनात काय असते यावर कवयत्रीने जास्त भाष्य करावे ही अपेक्षा.
मी जर शालेय मराठी पाठ्यपुस्तक तयार करणार्या कमिटीत असतो तर आपल्या सगळ्या कविता त्यात समाविष्ठ केल्या असत्या.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
बाबतीत तर आपल्या जाणवणार्या दुसर्या अर्थाच्या (द्वैत -अद्वैत) या विचाराशी मी १००% सहमत आहे. प्राजु म्हणते त्याप्रमाणे हे नदीचे मनोगत तर आहेच, तो रूढार्थ झाला. पण नदीचे रूपक घेऊन आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास हा कवितेचा गूढार्थ आहे.
आयुष्य नदीसारखं उगमापासून वेगवेगळ्या चढउतारांतून जात असताना एक वेळ अशी येते, की नको हे सारं, आता विश्रांती हवी असे विचार मनात येतात. पण ते वैतागाचे किंवा उद्वेगाचे नसतात. अशाच काहीशा विचारातून ही नदी उगम पावली.
[अवांतरः- मी खूप काहीतरी जडजंबाल तत्वज्ञान लिहिलं वाटतं! ]:?
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
इतकी सुंदर ओघवती झालिये कविता!
शेवटच्या ओळीतला अंतर आणि निरंतर ह्या शब्दाचा प्रयोग खूप आवडला.
निरंतर= स्वतःचं वेगळं मन नसलेली असा अर्थ घेतला तर समर्पणाची भावना अगदी अधोरेखित होऊन मस्त परिणाम साधतोय!
कहर आहे..
+१
सुंदर
वा वा
सुरेख...! (फ्
मला
या कवितेच्या
खरंच कौतुकाला शब्द नाहीत!
खूपच छान.
फार सुंदर कविता.
सुंदर!!
एकदम सुं द