सूचना १) कृपया एकमेकांना खरड पाठवताना, त्या खरडी आडून कुठल्याही सभासदाची टिंगलटवाळी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. एकमेकांशी अगदी सहजच संवाद साधण्याकरता, काही महत्वाचा निरोप देण्याकरता, नैमित्तिक 'हाय, हॅलो' करण्याकरताच केवळ खरडीचा उपयोग व्हावा.
आडूनआडून, कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता इतर सभासदांबद्दल गॉसिपिंग करण्याकरता खरडींचा वापर करू नये. अन्यथा संबंधित सभासदाची खरडवहीची आणि व्यक्तिगत निरोपाची सोय बंद करण्यात येईल. प्रसंगी संबंधित सभासदाचे मिपावरील सभासदत्वही रद्द करण्यात येईल.
अलिकडे काही सभासदांच्या खरडींवरून असे गॉसिपिंगचे प्रकार वारंवार पाहण्यात आले, म्हणून ही 'समज'वजा सूचना!
सूचना २) मिपाच्या ध्येयधोरणांविषयी देखील एकमेकांना खरडी पाठवू नयेत कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही! मिपासंबंधी कुणाचे काही निवेदन/तक्रार असेल तर त्यांनी थेट आमच्याशी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा. इष्ट व व्यवहार्य सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल.
कृपया सहकार्य करावे,
कळावे,
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम.
वाचने
11128
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मान्य
१+
+२
In reply to १+ by विनायक प्रभू
अतिशय उत्तम सूचना
योग्य सुचना
In reply to अतिशय उत्तम सूचना by नीलकांत
अरे बाबा नीलकांता,
In reply to अतिशय उत्तम सूचना by नीलकांत
हे खूप छान
पारदर्शकता
+१
In reply to पारदर्शकता by प्रकाश घाटपांडे
सदबुद्धी
In reply to +१ by चित्रा
नीलकांत,
समर्थन आहे
तात्या,
येथे
मान्य
In reply to येथे by बाकरवडी
काय झाले?
ह्म्म्म..
In reply to काय झाले? by सहज
असेच म्हणतो
In reply to काय झाले? by सहज
समर्थन आहे...
चला म्हणजे
चला म्हणजे
In reply to चला म्हणजे by परिकथेतील राजकुमार
तात्या बोल्तो म्हणजे काय तर असणार....
सहज
चांगला निर्णय!!!
पण यामुळे
In reply to चांगला निर्णय!!! by बिपिन कार्यकर्ते
कित्येक
In reply to चांगला निर्णय!!! by बिपिन कार्यकर्ते
योग्य निर्णय
अरेच्या!
निषेध !!
तात्यांच्
ज्या
मतं
एका दगडात दोन पक्षी
+१
In reply to एका दगडात दोन पक्षी by प्रियाली
आमी आब्यास
एकदम योग्य
:)