Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on Wed, 07/15/2009 - 09:40
  • Log in or register to post comments
  • 5221 views

Book traversal links for पाहुणे - चित्रपट परीक्षण

  • ‹ पाहुणे (चित्रपट ओळख)
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by नीधप on Wed, 07/15/2009 - 09:56

Permalink

मी

मी पाह्यलाय हा चित्रपट. छान लिहिलंयत. एकेक सीन मस्त आहे. पण तारेकला पकडेपर्यंत एक आणि पकडल्यानंतर दुसरा असे दोन वेगळे चित्रपट असल्या सारखे वाटतात. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Wed, 07/15/2009 - 11:54

Permalink

सुंदर..

रसग्रहण आवडले. काही प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले. "Great Power Comes With Great Responssibilities"
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 07/15/2009 - 12:02

Permalink

रसग्रहण

रसग्रहण मस्तच आहे. आवडले. आता सिनेमा बघायची गरज वाटत नाही आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 07/15/2009 - 12:26

Permalink

पहावा लागेल

पहावा लागेल हा चित्रपट. परिचय चांगला. एक सूचना - छायाचित्रे मध्येच येतात. एक तर ती मजकुरात रॅप करावीत किंवा त्यांना ओळी देऊन लेखाच्या आरंभी, मध्ये किंवा शेवटी एकत्र द्यावीत. वाचनही सलग होते, छायाचित्र पाहणेही सलग होऊ शकते. काम थोडे वाढेल, पण परिणाम सुटसुटीत असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Wed, 07/15/2009 - 12:32

In reply to पहावा लागेल by श्रावण मोडक

Permalink

छायाचित्र

छायाचित्रांबद्द्ल सहमत आहे. पण मागील वेळेस बर्‍याच जणांनी त्यांना छायाचित्र टाकाच असा आग्रह असल्याने त्यांनी ती टाकली असावीत असे वाटते. :) (आता सिनेमा मागवला आहे त्यामुळे पाहुन मगच वाचेन म्हणतो.) :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 07/15/2009 - 12:46

Permalink

आवडले चित्रपट परिक्षण....

खुपच सुंदर जमले आहे. चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 07/15/2009 - 13:20

Permalink

सुरेख

सुरेख लिहिलं आहे परीक्षण! अतिशय आवडलं. हा चित्रपट मिळवून नक्की पाहीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 07/15/2009 - 21:59

Permalink

चित्रपटाच

चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले. छान लिहिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 07/15/2009 - 22:00

Permalink

चित्रपटाच

चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले. छान लिहिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 07/15/2009 - 23:16

Permalink

+

चांगले परिक्षण. --अवलिया ============================= रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही किंवा एक खरड ते काम करते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 07/16/2009 - 00:19

Permalink

क्यूमध्ये टाकतो

परीक्षण वाचून बघावासा वाटतो आहे चित्रपट.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on गुरुवार, 07/16/2009 - 02:44

Permalink

छान

छान परिक्षण. सवड काढून नक्की बघेन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com