✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोबडी ती कोंबडी

व
विनायक प्रभू यांनी
Mon, 07/13/2009 - 09:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6050 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

१००

अवलिया
Mon, 07/13/2009 - 09:23 नवीन
१०० हॅचरीवाले १०० वेळा मेले की एक प्रभु ! --अवलिया ================= विकासराव विचारवंत असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण. हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विनायक प्रभू
Mon, 07/13/2009 - 09:45 नवीन
अवलिया शेठ. आता तो मास्तर नाय राहीला ह्याची नोंद घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मॅनेजमेंट

सहज
Mon, 07/13/2009 - 09:27 नवीन
सचोटी, नितिमत्तेचा धंदा कुक्क्टपालन :-) इतकी टोपी उसके सर सगळेच भारी. मास्तर की जय हो. पण खरचं तंदूर तंगडी खाताना हे सगळे लोचे कधी माहीत नव्हते. :-)
  • Log in or register to post comments

+१ हेच

दशानन
Mon, 07/13/2009 - 16:26 नवीन
+१ हेच म्हणतो. दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+२

सुनील
Mon, 07/13/2009 - 16:53 नवीन
पण खरचं तंदूर तंगडी खाताना हे सगळे लोचे कधी माहीत नव्हते सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

गुर्जीचे

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/13/2009 - 16:46 नवीन
गुर्जीचे हे एक वेगळेच रुप दिसले की आज ;) बाकी 'कोबडी' म्हणजे काय ? का शिर्षक चुकीचे पडले आहे ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

बापरे! हे

रेवती
Mon, 07/13/2009 - 17:50 नवीन
बापरे! हे नविनच जग दिसतय. प्रत्येक धंद्याची आपापली गणितं; फायद्याची आणि फसवणूकीची! सर, आपण ग्रेट आहात! हॅचरी हा साधासुधा व्यवसाय वाटला होता तो भलताच तिरका निघाला! रेवती
  • Log in or register to post comments

कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालाया लागली!

चतुरंग
Mon, 07/13/2009 - 18:57 नवीन
कॉक कॉक कॉक कॉक कॉक!!!! ;) (रूस्टर)चतुरंग
  • Log in or register to post comments

भले!

पिवळा डांबिस
Mon, 07/13/2009 - 19:04 नवीन
मास्तर, कायकाय धंदे केलेत हो!!! आपला सलाम!! बाकी no chik will ever enter in Maharastra from Hydarabad, I guantee you that. माझे फोकोपनिषद असं भलतंच काही करू नका हो! तुम्ही असं केलंत तर अनुष्का महाराष्ट्रात कशी येणार? आणि जर ती आली नाही तर मग आपल्या तात्याच्या कुक्कुटपालनाचं काय होणार?:) तात्या अंमळ ह. घे!! :)
  • Log in or register to post comments

काय

नितिन थत्ते
Mon, 07/13/2009 - 19:20 नवीन
काय डांबिसकाका !!! तात्या आता कराचीवाल्याची मिठाई खातात. तातुष्काचे तात्यानी झालेत. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मास्तर,

टारझन
Mon, 07/13/2009 - 21:13 नवीन
मास्तर, कायकाय धंदे केलेत हो!!
हे वाक्य काळजाला भिडले !! आणि हो.. मास्तर __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ठ्या: !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

धमाल मुलगा
Mon, 07/13/2009 - 19:30 नवीन
लय लय दिवसांनी इतका बेक्कार फुटलो!! ज ह ब ह र्‍या !! डांबिसकाका इज ब्याक इन अ‍ॅक्शन :) काय काका, सुटी चांगलीच मानवलेली दिसते..एकदम फ्रेश आणि 'खुश खुश वाडिलाल' होऊन आलाहात :) बाकी प्रभुबाबा, अजुन काय काय दुनियादारी करुन बसला आहात हे जरा निवांत 'बसु' तेव्हा ऐकवाच :) - (तंदूरी) ध मा ल :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::स्वाक्षरीशून्य!::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

जबरा!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/13/2009 - 19:54 नवीन
मास्तर, ही ष्टोरी त्या दिवशी ऐकली नव्हती. जबराच. काय काय उद्योग केलेत तुम्ही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

चुत्या?

विनायक प्रभू
Mon, 07/13/2009 - 21:59 नवीन
कसे काय बॉ? इन्फेक्शन होते की. ते फक्त ३ दिवसाला हार्वेस्ट केले एवढेच सांगितले फक्त टेक्निकल बाबी पुर्ण करण्या करता. शेतकर्‍याला ह्या बाबी माहीत नसतात. संपुर्ण उध्वस्त होतो.
  • Log in or register to post comments

सर तुम्ही

स्वाती२
Tue, 07/14/2009 - 01:27 नवीन
सर तुम्ही ग्रेट आहात. वरवर पाहाता लक्षातही येत नाही अशा धंद्यातले गुंते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा