निळूभाऊ गेले!
माझ्या अतिशय आवडत्या नटांपैकी एक!
पण `पुढचं पाऊल', सिंहासन, पिंजरा, सामना, अशा अगदी मोजक्या चित्रपटांचा अपवाद वगळला, तर मराठी चित्रपटस्रुष्टीने त्यांना साच्यातच अडकवले. त्यामुळे त्यांच्यातल्या चतुरस्र अभिनेत्यावर अन्याय झाला. (अमरीश पुरींचेही हेच झाले!)
त्यांचे नाटक कधी पाहण्याचा योग आला नाही. `प्रेमाची गोष्ट...?' आले होते आमच्या काळात, पण बघायचे राहून गेले.
एकदा प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र आला.
असो.
त्यांना विनम्र श्रद्धांजली.
वाचने
8437
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
निळूभाऊ
भावपुर्ण
In reply to निळूभाऊ by मिसळभोक्ता
विनम्र श्रद्धांजली
निळूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..
In reply to विनम्र श्रद्धांजली by विकास
"मास्तर,
In reply to विनम्र श्रद्धांजली by विकास
निळूभाऊंन
माझ्या मते
श्रद्धांजली...
श्रद्धांजली ...
माझीही आदरांजली
मराठी सिनेमात तर निळूभाऊंनी ठसा उठवलाच,
मेलो !!!
In reply to मराठी सिनेमात तर निळूभाऊंनी ठसा उठवलाच, by चतुरंग
चतुरंग
In reply to मेलो !!! by मिसळभोक्ता
हो नक्कीच मी निळूभाऊंचा फॅन आहेच!
In reply to चतुरंग by सहज
'कूली'
असेलही तसे!
In reply to 'कूली' by आपला अभिजित
निगर्वी असतील, पण
In reply to 'कूली' by आपला अभिजित
सेवादलाचे
विनम्र आदरांजली
दिग्गज कलाकाराला महाराष्ट्र मुकला
विनम्र आदरांजली.
निळूभाऊंन
समर्थ अभिनेता
माझीपण
+१
In reply to माझीपण by नितिन थत्ते
+२
In reply to +१ by मुक्तसुनीत
+३
In reply to +२ by अवलिया
+४
In reply to +३ by आकाशी नीळा
आदरांजली
...
श्रद्धांजली
आदरांजली..
श्रद्धांजली....!
निळुभाऊंन
निळुभाऊंन
विनम्र श्रद्धांजली
आदरांजली.......
सिंहासन -एक योगायोग
आदरांजली
निळुभाऊंच
भावपूर्ण श्रद्धांजली..
भावपूर्ण
विनम्र आदरांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
रंजल्या
एक पर्व संपले
अरेरे..
निळुभाउ
विनम्र आदरांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रद्धांजली
भावपूर्ण
श्रद्धांजली
विनम्र श्रध्दांजली !