आजचीच गोष्ट. दोन दोन पेग झालेले. आतल्या बातम्या बाहेर निघण्याची वेळ.
मित्रः तो परत आला आहे, नाव बदलून आला आहे म्हणे.
मी: मग काय प्रॉब्लेम आहे ?
मित्रः तु असे कधी केले आहेस का ? तेथे तर पळापळ होत आहे सर्वत्र.
मी: तुझ्या बाने कधी केले होते का ? लोकांना काय झाले पळायला ? अमेरिकेतुन काय हिममानव आला कि काय ?
मित्रः ते जाऊ दे. पण हे आपल्याला कसे जमायचे ? मी पण असे करु काय ? जरा गम्मंत- जम्मत, काय म्हणातोस.
मी: भाड्या, न जमायला काय झाले ? आणी तो काय तुझी परवानगी घेऊन येईल का ? . आता आला तो आला परत दंगा घालेले येथे.
मित्रः चार वर्षात तुझीही वेळ येईलच. मी त्याचे परत येण्याचे मनावर घेतले आहे आता. तु काय करणार आता?
मी: बघू. माझा एक ऑनलाईन मित्र आहे कोदा, त्याच्या तावडीत त्याला देऊ नाही तर कोदाला त्याच्या तावडीत.
मित्रः कसे काय ? आणी कोदा ने त्याला निबंध दिला तर वाचायला ?
मी: मग अवघड आहे त्यातून वाचला तर वाचला नाही तर परत गायब.
मित्रः अरे देवा, हा येताना पण गप्पगुमान आला व जाताना पण गप्पगुमान जाइल.
मी: तो लोकांना सर्किटलिला करायला लावतो. आताच आला आहे टिकु दे जरा त्याला , नाही तर परत शब्दभंडार डोक्यावर मारुन जाइल.
मित्रः सर्किटलिला ... म्हणजे काय ?
मी: (सर्किटलिला ला मराठीत काय म्हणतात ? दोन घोट घेऊन..) स्ट्रिपडान्स करायला लावतो.
मित्रः तोच आहे नक्की ? येथे काय गरज सर्किटलिला ची?
मी: एकदा त्याच्या तावडीत जाऊन बघ.
(मित्र आणि मी तिसरा पेग मागवतो.)
***********
सहजरावांना समर्पित !
वाचने
3154
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
एकदम हुच्च
धन्यु
गुपीत आहे
In reply to धन्यु by सहज
हाहाहा!!!
१+
In reply to हाहाहा!!! by बिपिन कार्यकर्ते
२+
In reply to १+ by विनायक प्रभू
भारी....
In reply to २+ by अवलिया
हा हा!
राजे लै
हाहाहाहाहा
मस्त ! :)
पर्या आणि
कृपया
In reply to पर्या आणि by प्राजु
लय भारी