वा !! छाण !!!
असो !!!
अवांतर :
दोन्ही लेख एकत्र लिहीले असते तर सलग वाचले असते :) तरी पण असो !!! आता जरा एखादा क्रिप्टिक लेख टाका .. बरेच दिवस झाले तुम्ही फक्त समुपदेशन प्रसवताय .. तरीही असो !! आणि हो , क्रिप्ट लेखांची प्रसव फ्रिक्वेंसी कमी झाल्याने मास्तरचा टेंपो बिघडला आहे , तरी पण असो !!!
(तुम्ही अॅक्सेप्ट करा न करा) आपलाच
- अचानक पाठलाग
प्रतिसादांचा लवलेशही नसावा
वाचनांचा स्पर्शही नसावा
असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा......
काँपिटिशन्-काँपिटिशन करीत लहानग्यांची बालपणं चिरडणारे लोक जागोजागी आहेत! एकाला तरी फुटवून दुसर्या लायनीला उभा केलात त्याबद्दल अभिनंदन! :)
(लायनीतला)चतुरंग
हम्म
सतत टोमणे खाउन वयात आलेला बाप आपल्या मुलीशी खरेतर अधिकच समंजसपणे वागायला हवा. आपण भोगले ते मुलांच्या वाट्याला येवू नये या विचारानेतरी त्याचे वागणे वेगळे असायला हवे होते.
हा सबकॉन्शस इफेक्ट असतो. आपल्याला जे भोगायला लागलं आहे त्याची मुळं आपल्या बालपणात आहेत हेच लक्षात येत नाही, त्यामुळे आपण जे करतो आहोत ते मुलांच्या 'भल्यासाठीच' आहे असं वाटत रहातं!
(सबकॉन्शस)चतुरंग
आता नवीन चळवळ सुरू करा मास्तर, 'फुकाची वळवळ', या असल्या पालकांसाठी!
आमचं नशीबच म्हणायचं, "आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांनातरी मिळालं पाहिजे" असं म्हणणारे पालक मिळाल ते!
मला एक प्रश्न पडला आहे... वर दिलेल्या उदाहरणातल्या प्रमाणे वागणार्या पालकांचं एका समुपदेशाने खरंच परिवर्तन होतं का? की काही दिवसांनी पहिले पाढे पंच्चावन्न?
-अनामिक
मास्तर मरेस्तोर मारणार, ह्याची त्याला नक्की कल्पना असावी!
तरीही तो आला.
मनात कोठेतरी अपराधीपणाची भावना असावी!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
प्रतिक्रिया
वा! मस्त !!
+१
वाचून खूप बरे वाटले
वा !! छाण !!!
मस्तच लेख ....आवडला.
मस्तच लेख ....आवडला.
ह्म्म्..चला दुष्ट साखळी आता तरी तुटेल म्हणायची!
हम्म सतत
नाही. असं सहसा होत नाही.
फोकलवलेल्
मास्तर...
बरं झालं
बिपिनदा,
आता नवीन
+१ किंचित बदल
मला एक
बरं झालं
बापाला मानलं!
तरीही तो
सहमत
प्रचंड
काँप्लेक्स
लई भारी!