✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फोकाचे वळ

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 07/10/2009 - 11:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4450 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

वा! मस्त !!

अवलिया
Fri, 07/10/2009 - 11:29 नवीन
वा! मस्त !! --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments

+१

लवंगी
Fri, 07/10/2009 - 17:03 नवीन
अगदि मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वाचून खूप बरे वाटले

सहज
Fri, 07/10/2009 - 12:06 नवीन
समुपदेशनाची गरज नाही कोण म्हणतो रे! मास्तरांचा अजुन एक भारी लेख.
  • Log in or register to post comments

वा !! छाण !!!

टारझन
Fri, 07/10/2009 - 13:13 नवीन
वा !! छाण !!! असो !!! अवांतर : दोन्ही लेख एकत्र लिहीले असते तर सलग वाचले असते :) तरी पण असो !!! आता जरा एखादा क्रिप्टिक लेख टाका .. बरेच दिवस झाले तुम्ही फक्त समुपदेशन प्रसवताय .. तरीही असो !! आणि हो , क्रिप्ट लेखांची प्रसव फ्रिक्वेंसी कमी झाल्याने मास्तरचा टेंपो बिघडला आहे , तरी पण असो !!! (तुम्ही अ‍ॅक्सेप्ट करा न करा) आपलाच - अचानक पाठलाग प्रतिसादांचा लवलेशही नसावा वाचनांचा स्पर्शही नसावा असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा......
  • Log in or register to post comments

मस्तच लेख ....आवडला.

वेताळ
Fri, 07/10/2009 - 14:27 नवीन
अजुन येवु द्या. वेताळ
  • Log in or register to post comments

मस्तच लेख ....आवडला.

वेताळ
Fri, 07/10/2009 - 14:37 नवीन
अजुन येवु द्या. वेताळ
  • Log in or register to post comments

ह्म्म्..चला दुष्ट साखळी आता तरी तुटेल म्हणायची!

चतुरंग
Fri, 07/10/2009 - 16:22 नवीन
काँपिटिशन्-काँपिटिशन करीत लहानग्यांची बालपणं चिरडणारे लोक जागोजागी आहेत! एकाला तरी फुटवून दुसर्‍या लायनीला उभा केलात त्याबद्दल अभिनंदन! :) (लायनीतला)चतुरंग
  • Log in or register to post comments

हम्म सतत

स्वाती२
Fri, 07/10/2009 - 17:25 नवीन
हम्म सतत टोमणे खाउन वयात आलेला बाप आपल्या मुलीशी खरेतर अधिकच समंजसपणे वागायला हवा. आपण भोगले ते मुलांच्या वाट्याला येवू नये या विचारानेतरी त्याचे वागणे वेगळे असायला हवे होते.
  • Log in or register to post comments

नाही. असं सहसा होत नाही.

चतुरंग
Fri, 07/10/2009 - 17:38 नवीन
हा सबकॉन्शस इफेक्ट असतो. आपल्याला जे भोगायला लागलं आहे त्याची मुळं आपल्या बालपणात आहेत हेच लक्षात येत नाही, त्यामुळे आपण जे करतो आहोत ते मुलांच्या 'भल्यासाठीच' आहे असं वाटत रहातं! (सबकॉन्शस)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

फोकलवलेल्

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/10/2009 - 17:43 नवीन
फोकलवलेल्या माणसाची बातमी आवडली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मास्तर...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/10/2009 - 18:08 नवीन
चांगले केलेत. पण एक दोन फोक खरोखरच मारले असते तरी चालले असते हो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

बरं झालं

टारझन
Fri, 07/10/2009 - 18:39 नवीन
बरं झालं तुम्ही समुपदेशनात नाहीत - झोपिन चादर्कर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिपिनदा,

चतुरंग
Fri, 07/10/2009 - 18:56 नवीन
अरबस्तानात राहून राहून तुमच्या नजरेत 'समुपदेशन = फोकोपदेशन' झाले आहे असे दिसते! ;) (फोकडान्सर)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आता नवीन

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/10/2009 - 21:26 नवीन
आता नवीन चळवळ सुरू करा मास्तर, 'फुकाची वळवळ', या असल्या पालकांसाठी! आमचं नशीबच म्हणायचं, "आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांनातरी मिळालं पाहिजे" असं म्हणणारे पालक मिळाल ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१ किंचित बदल

चतुरंग
Fri, 07/10/2009 - 21:28 नवीन
'फोकाची वळवळ' चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मला एक

अनामिक
Fri, 07/10/2009 - 18:30 नवीन
मला एक प्रश्न पडला आहे... वर दिलेल्या उदाहरणातल्या प्रमाणे वागणार्‍या पालकांचं एका समुपदेशाने खरंच परिवर्तन होतं का? की काही दिवसांनी पहिले पाढे पंच्चावन्न? -अनामिक
  • Log in or register to post comments

बरं झालं

रेवती
Fri, 07/10/2009 - 19:29 नवीन
बरं झालं यावेळी धक्का तंत्र वापरलत! जरा कळू दे या महान माणसाला......आपण किती त्रास देतोय मुलीला! रेवती
  • Log in or register to post comments

बापाला मानलं!

संजय अभ्यंकर
Fri, 07/10/2009 - 22:45 नवीन
मास्तर मरेस्तोर मारणार, ह्याची त्याला नक्की कल्पना असावी! तरीही तो आला. मनात कोठेतरी अपराधीपणाची भावना असावी! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

तरीही तो

टारझन
Fri, 07/10/2009 - 22:51 नवीन
तरीही तो आला.
आणि हो , हे वाक्य डायरेक्ट हृदयाला भिडलं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

सहमत

अवलिया
Fri, 07/10/2009 - 22:53 नवीन
सहमत आहे. --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

प्रचंड

दशानन
Sat, 07/11/2009 - 14:31 नवीन
प्रचंड सहमत. दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

काँप्लेक्स

ऋषिकेश
Fri, 07/10/2009 - 23:29 नवीन
हं! फारच काँप्लेक्स आहे सगळं ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

लई भारी!

क्रान्ति
Sat, 07/11/2009 - 08:49 नवीन
हे समुपदेशन लई भारी! =D> =D> =D> क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा