मजा आली असेल ना? एकदा पावसाळ्यात मुंबईहून पुण्याला जात असताना खंडाळ्याच्या अलिकडे, अमृतांजन पॉइंटला असा काही धुक्याचा अनुभव घेतला होता. गाडी बाजूला लावून बराच वेळ मस्त कट्ट्यावर बसलो होतो. ते आठवलं. शेवटचे दोन फोटो फारच आवडले.
बिपिन कार्यकर्ते
फारच छान सहल झाली.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
अवांतर :
जाताना पौडात मिसळ हाणली. पण फारशी खास नव्हती.
पहिल्या धबधब्यापाशी कांदा भजी पण मिळाली. पण २५ रुपयांच्या मानाने खास नव्हती.
येताना एका महागड्या हॉटेलात जेवण झालं. बरं होतं. तिथे मात्र भजी उत्तम मिळाली. एकुणात, उदरभरण काही खास झालं नाही. पण आमचं पोट आधीच भरलं होतं!
नकाशा टाकायचे ज्ञान मला नाही. (मग कशाला हवं होतं!) पण जाण्याचा मार्ग सांगू शकतो.
१. पुण्यातून चांदणी चौक. (पाषाण.)
२. तिथून पौडचा रस्ता धरायचा.
३. आधी पिरंगुट, मग पौड, मग मुळशी धरणाच्या बाजूचा सरळ रस्ता आहे.
४. ताम्हिणी गावापासून पुढे ८/१० किलीमीटर जावं लागतं. घाटातच धबधबे सुरू होतात. आपल्याला आवडेल तिथे थांबायचं!
अजून काय सांगू??
वा मस्त फोटु...मस्त वर्णन.. अजून येऊ द्या
पावसाळा म्हटलं की अशी भटकंती नाहि केली तर पावसाळा कसला :)
अजुन येऊ दे!
या विकांताला "लवासा"ला गेलो होतो
रस्ता मुळशी डॅमपर्यंत सारखाच आहे.. लवासासाठी डावीकडे फाटा आहे.. अगदी अस्सच वातावरण होतं.. फोटू अपलोड करायचेत.. आता गरज नाहिसं वाटतंय ;)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
अशी धुकाळ ठिकाणं म्हणजे अधिकृत लग्नानंतर अधिकृत पत्नीबरोबर अधिकृत मधुचंद्र अधिकृतरित्या साजरा करण्याची अधिकृत जागा :D
यातील बर्याचश्या विशेषणांच्या जागी "अनधिकृत" हे विशेषण ही वापरता येईल ;-)
प्रतिक्रिया
वा!!!
सही
फारच
सचैल, धुंवाधार,
मस्त
वा !!! छाण !!! --
वाह!
जरा नकाशा टाका की!
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
हुर्रर्रर
निवार निषेध !!???
वावा
मस्त
अप्रतिम
मस्त !
फोटो
अरे वा ! छान
अशी धुकाळ
मजा केलेली दिसते