म्हमद्या, मस्त रेखाटला. आणि म्हमद्या, असा नको होता मरायला. मुस्लीम थोर असतात ...आणि तेच त्याच्या मरणाचं कारण..वगैरे कथेत उगाच लेखकाने घातले असे वाटले, असे असले तरी...कथा खूप्पच आवडली.
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
मुस्लीम थोर असतात असे म्हणण्यापेक्षा इथे कुणीच पुर्णपणे वाईट किंवा चांगला नसतो हे सांगण्याचा इथे हेतु आहे. केवळ एखाद्याच्या धर्मावरुन त्याच्याबद्दल कुठलेही मत कायम केले जावु नये हीच इच्छा आहे, विनंती आहे. धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
विशाल, तुमची लेखनकला आवडली.
>>>ये बंबई की पब्लिक बडी हरामी है साब! प्यार से बात करो समझती नही है! आप काम मांगने जावो....तो धक्के मारके निकाल देंगे! साले कुत्तेपें हजारो रुपये खर्च करेंगे, पर गरीब आदमी को एक रोटी देने को तैय्यार नही होते! इदर सिग्नलपें बच्चे गाडी साफ करते है, ये हरामी गाडी साफ होने तक कुछ नही कहेंगे... उसके बाद जब रुपीया-दो रुपीया देनेका वक्त आता है..तो इनकी फटती है! एक एक पैसे के लिये खिचखिच करते है, गाल्या देने लगते है! गरीब सिर्फ गरिब होता है साब, उसका कोइ नै होता, होर कोइ उसका हो सकता है तो वो है पैसा, जो उसके पास कभी होता नही! मेरेको पता है साब, मै एकदम सही नै बोलताय, गलत काम करताय, पन क्या करे साली जिंदगीने येइच तो सिखाया है, जब मांगकर ना मिले तो छिन लो!">>>
जीवनाचे दान योग्य न पडलेल्या माणसाला असे वाटणे स्वाभाविक आहे. अर्थात म्हणून ही विचारसरणी बरोबर आहे असे नव्हे. परंतू तो मुद्दा नाहीच. जीवनाचे भेदक दर्शन दुसर्या बाजूने दाखवण्याची लेखकाची शैली परिणामकारक आहे.
>>>मुस्लीम थोर असतात ...आणि तेच त्याच्या मरणाचं कारण..वगैरे कथेत उगाच लेखकाने घातले>> असे वाटले नाही. ओघाओघात एका पात्राच्या तोंडी काही संवाद आले आहेत.
धन्स अनंतजी, ही विचारसरणी योग्य नव्हेच, नव्हे ते म्हमद्यालाही मान्य आहे. आपण चुकतोय हेही तो कबुल करतोय. पण त्याच्यापुढे दुसरा पर्यायच राहीलेला नाहीये. सभ्यपणे जगण्याचे सगळे नियम पाळुनही अपयश मिळाल्यानंतर पदरी पडलेल्या निराशेमुळे एका पंधरा-सोळा वर्षाच्या मुलाने अगतिकतेने स्विकारलेली ती जिवनशैली आहे. आपण कितीही नितीमत्तेच्या आणि आदर्शाच्या गोष्टी केल्या तरी हेच कटु सत्य आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
प्रतिक्रिया
सुरेख कथा !
धन्यवाद
अस्वस्थ करणारी वाक्ये
धन्स
म्हमद्या
मस्त जमलाय
मस्त!
छान लेखन...
मस्त