आज केंद्र सरकारने विशिष्ट ओळख योजनेचे(Unique Identification Scheme) मुख्य म्हणुन इन्फोसिसचे नंदन निलेकणी ह्यांची नियुक्ती केली आहे. या योजनेप्रमाणे प्रत्येक भारतियाला विशिष्ट ओळख अंक दिला जाईल्.बर्याचश्या प्रगत देशात प्रत्येक नागरिकाला असा अंक दिला जातो.ओळखपत्र कार्ड स्वरुपात दिले जाणार असुन त्यावर फोटो,बायोमेट्रिक माहिती असेल. हा अंक मग स्थानिक्,राज्य्,राष्ट्र स्तरावरच्या सर्व सरकारी विभागाना जोडला जाईल. म्हणजे बँका/वाहतुक विभाग/ग्रुह खाते/परराष्ट्र खाते वगैरे.सध्या अस्तिवात असलेले विशिष्ट अंक कालांतराने काढुन टाकले जातील.
योजना कागदावर चांगली वाटली तरी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १७.५% लोकाना हा अंक देवून त्याची योग्य अमंलबजावणी करणे निश्चितच आव्हानास्पद आहे. ६३,००० खेडी,५१०० लहान मोठी शहरे असा पसारा असलेल्या देशात ही योजना किती प्रमाणात यशस्वी होते ते पुढच्या १/२ वर्षात दिसेल.२८ वर्षे इन्फोसिसमध्ये असलेल्या(आणि संस्थापक) निलेकणी ह्यांचा अनुभव दांडगा आहे.भारताच्या आय्.टी. क्षेत्रातही ते 'योग्य ठिकाणी योग्य ओळखी' असलेले म्हणून प्रसिध्ध आहेत.
सत्ताधारी राजकारण्यानी निलेकणी ह्याना नीट काम करु दिले तर ही योजना प्रत्य़क्षात येण्यास जास्त अडचण येवु नये!!.
भेन्डि
http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5h_CdH8mjhB_1z82YyF0M…
वाचने
5068
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटते..
अरे किती
In reply to मला वाटते.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
मी
In reply to मला वाटते.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
काही हरकत नाही साहेब...
In reply to मी by चिरोटा
इतर सर्व
+१,
In reply to इतर सर्व by धमाल मुलगा
मला,
In reply to इतर सर्व by धमाल मुलगा
धमालरावां
सोशल सिक्युरिटी
योजना चांगली पण.....
काही शंका
चांगले प्रश्न
In reply to काही शंका by सुनील
प्रथम
योजना
शुभेच्छा
८) हे काम
In reply to शुभेच्छा by ऋषिकेश
हॅट्स ऑफ!
In reply to ८) हे काम by नीधप
किमान दहा
बरोबर
In reply to किमान दहा by नि३
ठाण्यामधे
बरोबर
ही योजना
In reply to बरोबर by Meghana
बील गेट्स