✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी चित्रे - भाग ३

स
सायली पानसे यांनी
Wed, 06/17/2009 - 11:53  ·  लेख
लेख

Book traversal links for माझी चित्रे - भाग ३

  • ‹ माझी चित्रे -भाग २
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9014 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

छान आहेत चित्र

सोनम
Wed, 06/17/2009 - 11:57 नवीन
अ‍ॅबस्ट्रॅक्ट स्टाईलने म्हणजे काय हो. चित्र छान आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

अ‍ॅबस्ट्रॅक्ट..

सायली पानसे
Wed, 06/17/2009 - 12:05 नवीन
Abstraction indicates a departure from reality in depiction of imagery in art. This departure from accurate representation can be only slight, or it can be partial, or it can be complete. Abstraction exists along a continuum. Even art that aims for verisimilitude of the highest degree can be said to be abstract, at least theoretically, since perfect representation is likely to be exceedingly elusive. ( तुला अधिक माहिती येथे मिळेल..http://en.wikipedia.org/wiki/Abstract_art )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोनम

छान आहेत

सहज
Wed, 06/17/2009 - 11:58 नवीन
सगळी चित्रे छान आहेत. अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments

खुप सुंदर

जागु
गुरुवार, 06/18/2009 - 11:22 नवीन
खुप सुंदर आहेत ग चित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अप्रतिम,,,,,,,,,,, सायली खुपच छान चित्रे,,,

शार्दुल
Wed, 06/17/2009 - 11:59 नवीन
नेहा
  • Log in or register to post comments

:-)

सायली पानसे
Wed, 06/17/2009 - 18:26 नवीन
थँक्यु नेहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल

निला

यन्ना _रास्कला
Wed, 06/17/2009 - 12:34 नवीन
गनपतीबाप्पा आव्डला. छाने. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments

खूपच छान ..

मि माझी
Wed, 06/17/2009 - 13:25 नवीन
खूपच छान .. आधीच्या दोन भागांची पण लिंक इथे देता येइल का इथे?
  • Log in or register to post comments

लिंक

सायली पानसे
Wed, 06/17/2009 - 13:53 नवीन
http://www.misalpav.com/node/8135 http://www.misalpav.com/node/8077
  • Log in or register to post comments

गणपती

पर्नल नेने मराठे
Wed, 06/17/2009 - 13:56 नवीन
गणपती बाप्पा मोरया!!! मस्त्च!!! चुचु
  • Log in or register to post comments

गणपती

पर्नल नेने मराठे
Wed, 06/17/2009 - 13:56 नवीन
गणपती बाप्पा मोरया!!! मस्त्च!!! चुचु
  • Log in or register to post comments

सर्व

मदनबाण
Wed, 06/17/2009 - 14:05 नवीन
सर्व चित्रे आवडली. मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments

खूपच छान ..

मि माझी
Wed, 06/17/2009 - 14:22 नवीन
खूपच छान .. आधीच्या दोन भागांची पण लिंक इथे देता येइल का इथे?
  • Log in or register to post comments

खूपच छान ..

मि माझी
Wed, 06/17/2009 - 14:22 नवीन
खूपच छान .. आधीच्या दोन भागांची पण लिंक इथे देता येइल का ?
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

वल्लरी
Wed, 06/17/2009 - 16:19 नवीन
सगळी चित्रे खुप छान आहेत.... ---वल्लरी
  • Log in or register to post comments

सायलीबै ते

परिकथेतील राजकुमार
Wed, 06/17/2009 - 18:29 नवीन
सायलीबै ते स्टाईल वगैरे काय कळत नाही मला पण अत्यंत सुंदर अशी चित्रे आहेत. सर्व चित्रे आवडली. राजा परा वर्मा º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सायली, जियो

विसोबा खेचर
Wed, 06/17/2009 - 18:36 नवीन
सायली, जियो..! सर्व चित्रे सुरेख! पहिली दोन चित्रे विशेष विलोभनीय आहेत! लालबागच्या राजाचा विजय असो.. आपला, (गणेशभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments

:-)

सायली पानसे
Wed, 06/17/2009 - 18:39 नवीन
धन्यवाद तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सुंदर!

क्रान्ति
Wed, 06/17/2009 - 20:41 नवीन
सायली, सगळीच चित्रं आवडली. सुंदर आहेत अगदी! :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सायली पानसे
Wed, 06/17/2009 - 20:46 नवीन
धन्यवाद क्रांती ताई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

वा! सुरेख चित्रे!

चतुरंग
Wed, 06/17/2009 - 23:13 नवीन
पहिली दोन आणि चौथे एकदमच आवडले! लघुचित्र असूनही रेषा ठसठशीत, आत्मविश्वासपूर्ण आहे. अ‍ॅक्रिलिक रंग वापरुन कशावर काढली आहेत चित्रे? (चारकोल)चतुरंग
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सायली पानसे
गुरुवार, 06/18/2009 - 08:52 नवीन
हि चित्रे हँड मेड पेपर वर काढली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्तच आहेत

यशोधरा
Wed, 06/17/2009 - 23:18 नवीन
मस्तच आहेत सायली तू काढलेली चित्रं.
  • Log in or register to post comments

:-)

सायली पानसे
गुरुवार, 06/18/2009 - 08:55 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

चित्रं

रेवती
Wed, 06/17/2009 - 23:37 नवीन
चित्रं छान! पाहताना आपल्याला जमेल असं वाटतं पण नक्की सांगता नाही येणार.... रेवती
  • Log in or register to post comments

वा वा वा !!!

टारझन
Wed, 06/17/2009 - 23:41 नवीन
वा वा वा !!! व्यासंग फारंच मोठा की हो :) काही प्रोफेशनल ट्रेणिंग ? चित्र लै क्लास !! एक णंबर्स !! (चित्रकार) टारझन
  • Log in or register to post comments

खूपच छान

चित्रा
गुरुवार, 06/18/2009 - 03:35 नवीन
रंगचित्रे आहेत, विविध रंगांनी केलेले प्रयोग आवडले.
  • Log in or register to post comments

फारच छान

शाहू
गुरुवार, 06/18/2009 - 04:23 नवीन
मला पण चित्रकलेची आवड आहे, तुझी चित्र बघुन पुन्हा चित्र काढावीशी वाटतात.
  • Log in or register to post comments

खूप आवडली

प्राजु
गुरुवार, 06/18/2009 - 08:43 नवीन
खूप आवडली चित्रे. सगळीच मस्त आहेत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर!

राघव
Wed, 06/24/2009 - 00:29 नवीन
छान चित्रे! बाकी बाप्पाचंच एकमेव असं रूप आहे की जे कितीही प्रकारांनी काढलं तरी सारखंच विलोभनीय दिसतं! नाही? :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments

छानच

धनंजय
Wed, 06/24/2009 - 00:38 नवीन
आधी कागदावर वेगवेगळे रंग पसरून, मग नखाने किंवा पॅलेट-नाइफने रेखाचित्रे ओल्या रंगात कोरली आहेत काय? छानच दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा