लेखकसायली पानसेयांनी बुधवार, 17/06/2009 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती... माझे आराध्य दैवत .. मी चित्रकलेला सुरुवात केले ती गणपतीच्या चित्राने.
मी अॅबस्ट्रॅक्ट स्टाईल नी अॅक्रिलिक कलर्स वापरुन काढलेली गणपतीची काहि चित्रे देत आहे..
ही सर्व चित्र २.५ इंच *३.५ इंच या आकारात आहेत... ह्याला Miniature Art म्हणतात.
आणी हे एक पणतीचे चित्र असच....
Abstraction indicates a departure from reality in depiction of imagery in art. This departure from accurate representation can be only slight, or it can be partial, or it can be complete. Abstraction exists along a continuum. Even art that aims for verisimilitude of the highest degree can be said to be abstract, at least theoretically, since perfect representation is likely to be exceedingly elusive.
( तुला अधिक माहिती येथे मिळेल..http://en.wikipedia.org/wiki/Abstract_art )
प्रतिक्रिया
छान आहेत चित्र
अॅबस्ट्रॅक्ट..
In reply to छान आहेत चित्र by सोनम
छान आहेत
खुप सुंदर
In reply to छान आहेत by सहज
अप्रतिम,,,,,,,,,,, सायली खुपच छान चित्रे,,,
:-)
In reply to अप्रतिम,,,,,,,,,,, सायली खुपच छान चित्रे,,, by शार्दुल
निला
खूपच छान ..
लिंक
गणपती
गणपती
सर्व
खूपच छान ..
खूपच छान ..
अप्रतिम...
सायलीबै ते
सायली, जियो
:-)
In reply to सायली, जियो by विसोबा खेचर
सुंदर!
धन्यवाद
In reply to सुंदर! by क्रान्ति
वा! सुरेख चित्रे!
धन्यवाद!
In reply to वा! सुरेख चित्रे! by चतुरंग
मस्तच आहेत
:-)
In reply to मस्तच आहेत by यशोधरा
चित्रं
वा वा वा !!!
खूपच छान
फारच छान
खूप आवडली
सुंदर!
छानच