पहिला पाउस — जागु, Tue, 06/23/2009 - 11:45 प्रतिक्रिया द्या 2234 वाचन 💬 प्रतिसाद (4) वा जागु, अनंता Tue, 06/23/2009 - 12:33 नवीन वा जागु, एकदम लहानपणाची आठवण करुन दिलीत. आपल्या पिढीच्या मनातला पाऊस असाच काहीसा होता. एकदम शालेय जिवनाची आठवण झाली. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;) वा...!!वा.......!! मसक्कली Tue, 06/23/2009 - 13:26 नवीन लइ झक्कास यार...........!! आत्ता पावसात भिजल्या सरख वट्तय बग..........!! :) पावसाळा माझा आवड्ता ॠतु आहे.......!! मस्त वाट्त बग वातावरन ते............!! ;;) धरति मता हिरवा शालु नेसते जशि काय...........!! :) सगळे वतवरण कसे मनमोहक वाटते.....!! मुळात मी निसर्ग प्रेमी आहे.....!! आणी आश्या वातावरनात गरम गरम भजी,वडापाव्,कनिस...........!! =P~ दिल खुश कर दिया यार तुने..........!! ;) :) मसक्कलीति जागु Tue, 06/23/2009 - 13:30 नवीन मसक्कलीतिन वेळा आवडली का कविता ? धन्यवाद. अनंता तुम्हालाही धन्यवाद. पहिला पाउस विसोबा खेचर Tue, 06/23/2009 - 17:34 नवीन पहिला पाउस वृद्ध मनाचा ब्लॅकेटमध्ये लपेटण्याचा कांदा भजी अन गरम चहाचा वाकड्या दांड्याच्या घत्रीचा आठवणींच्या पागोळ्यांचा सु रे ख..! तात्या.
वा जागु, अनंता Tue, 06/23/2009 - 12:33 नवीन वा जागु, एकदम लहानपणाची आठवण करुन दिलीत. आपल्या पिढीच्या मनातला पाऊस असाच काहीसा होता. एकदम शालेय जिवनाची आठवण झाली. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
वा...!!वा.......!! मसक्कली Tue, 06/23/2009 - 13:26 नवीन लइ झक्कास यार...........!! आत्ता पावसात भिजल्या सरख वट्तय बग..........!! :) पावसाळा माझा आवड्ता ॠतु आहे.......!! मस्त वाट्त बग वातावरन ते............!! ;;) धरति मता हिरवा शालु नेसते जशि काय...........!! :) सगळे वतवरण कसे मनमोहक वाटते.....!! मुळात मी निसर्ग प्रेमी आहे.....!! आणी आश्या वातावरनात गरम गरम भजी,वडापाव्,कनिस...........!! =P~ दिल खुश कर दिया यार तुने..........!! ;) :)
मसक्कलीति जागु Tue, 06/23/2009 - 13:30 नवीन मसक्कलीतिन वेळा आवडली का कविता ? धन्यवाद. अनंता तुम्हालाही धन्यवाद.
पहिला पाउस विसोबा खेचर Tue, 06/23/2009 - 17:34 नवीन पहिला पाउस वृद्ध मनाचा ब्लॅकेटमध्ये लपेटण्याचा कांदा भजी अन गरम चहाचा वाकड्या दांड्याच्या घत्रीचा आठवणींच्या पागोळ्यांचा सु रे ख..! तात्या.
वा जागु,
वा...!!वा.......!!
मसक्कलीति
पहिला पाउस