सर्वच फोटो छान आहेत...पण शेवटचा जास्त आवडला. :)
गोमुखातून पाणी पडतेय तो फोटो राजापूरच्या गंगेचा आहे का ?
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
ख्यातनाम दिवंगत साहित्यिक जयवंत दळवी यांचे गाव सिंधुदुर्गातले वेंगुर्ले तालुक्यातील आरवली. त्या गावाचे हे फोटो आहेत. काही फोटोतून दिसणार्या श्री वेतोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारावरून हा कयास बांधला आहे. दळवींचे वडील या देवस्थानचे मानकरी होते. श्री वेतोबाचा उल्लेख दळवींच्या लेखनात काही ठिकाणी दिसून येतो.
तर्री
जयवन्त दळ्वी यान्च्या धर्मानन्द आणि सारे प्रवसी घडीचे ह्या कादम्बरी मधे ह्या परिसराचे वर्नन फार प्रत्ययकारी .
त्या पूर्वी भाऊसाहेब खान्डेकराचे वास्तव्या आरवली / शिरोड्या मधे होते.
ह्या छायाचीत्रान्मुळे ह्या थोर लेखकन्च्या सहित्य क्रुतिच्या स्म्रुती जाग्या झाल्या.
बिपिनराव
त्याला डबके नाही हो म्हणत; डोह, कोंड म्हणतात नदीच्या, समुद्राच्या पात्रात निर्माण झालेला आणि पाण्याने भरलेला खोल खड्डा म्हणजे कोंड. हा खास कोकणातला शब्द आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवरील चिं.त्र्य. खानोलकरांच्या कोंडुरा या कादंबरीमधून याची अधिक माहिती मिळेल.
बर्याच जणांनी फोटोंबद्दल अंदाज केले आहेत.... त्यांना सर्व फोटोंची माहिती देत आहे.... क्रमानुसार देत आहे...
१) मार्लेश्वर
२)केशवसुतांचे जन्मस्थळ, मालगुंड
३)राजापूरची गंगा
४)कुणकेश्वर मन्दिर
५)कुणकेश्वर किनारा
६)वेतोबा मंदिर, आरवली (प्रथमेश लघाटेचं गाव)
७)तेरेखोलचा किनारा
प्रथमेश लघाटेचे गाव आरवली हे जरी खरे असले तरी ते सिंधुदुर्गातील आरवली नव्हे. प्रथमेशचे गाव रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर अगोदर लागणारे आरवली आहे. आपण छायाचित्र दिले आहे ते जयवंत दळवींच्या मूळ गावाचे. सिंधुदुर्गातील आरवलीचे आहे.
फोटो मधे दिसले नाही म्हणुन,
पुढच्या वेळी जाल तेंव्हा राजापूरमधले धुतपापेश्वराचे आणि राजापूर पासुन अंदाजे २५-३० किमी अंतरावरील आडिवरे येथील महाकालीचे मंदिर नक्की बघा.
धुतपापेश्वराचे देऊळ ७००-८०० वर्षे पुरातन आहे आणि तेथे झक्कास धबधबा आहे.
आय जस्ट लव्हड् दॅट टेंपल :-)
प्रतिक्रिया
सुरेख!!!!! चु
क्लास! आपला
फोटो
फोटो मस्तच!
फोटो मस्तच!
सगळे फोटो
राजापूरची गंगा ?
सर्वच फोटो
मस्तच रे,,,
हे फोटो जयवंत दळवींच्या गावाचे दिसतायत!
तर्री जयवन
वा!!!
डबके नाही हो
छान फोटो
सही!
सही!
फोटोंबद्दल
सुंदर
वा
एक दुरुस्ती
फोटो मधे
photographs
मराठीत