सूर्य-ढगांची लपाछपी.. भाग्यश्री यांनी Fri, 06/19/2009 - 14:07 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 4775 वाचन 💬 प्रतिसाद (24) प्रतिक्रिया सुंदर फोटू सोनम Fri, 06/19/2009 - 14:20 नवीन किती अप्रतिम फोटो आहेत. :) छान्,सुंदर फोटू. =D> =D> =D> सगळीच विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 14:22 नवीन सगळीच चित्र छान परंतु दुसरं चित्र जबर्याच! आपला, (भाग्यश्रीचा फ्यॅन) तात्या. भारी,, सूर्य Fri, 06/19/2009 - 16:16 नवीन सगळे फोटो लय भारी. सूर्य. सुरेख मराठमोळा Fri, 06/19/2009 - 16:32 नवीन सुरेख छायाचित्रे आहेत. आवड्ली :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! फोटो आणि प्राजु Fri, 06/19/2009 - 21:19 नवीन फोटो आणि वर्णन दोन्ही खास! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ लपाछपी विनायक प्रभू Fri, 06/19/2009 - 21:48 नवीन आवडली बेष्ट!! घाटावरचे भट Fri, 06/19/2009 - 22:08 नवीन बेष्ट!! अहाहा ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/19/2009 - 22:16 नवीन पहिलं अन दुसरं लैच आवडले. =D> -दिलीप बिरुटे सुरेख फोटो संदीप चित्रे Fri, 06/19/2009 - 22:19 नवीन सगळे फोटो आवडले. सगळी रेवती Fri, 06/19/2009 - 22:35 नवीन सगळी चित्रे छानच! लग्गेच लाँगड्राइव्हला बाहेर पडावसं वाटलं. रेवती धन्यवाद भाग्यश्री Fri, 06/19/2009 - 22:55 नवीन धन्यवाद लोकहो! :) http://www.bhagyashree.co.cc/ मस्तंच अनामिक Sat, 06/20/2009 - 00:42 नवीन मस्तंच आहेत फोटू -अनामिक सगळेच क्रान्ति Sat, 06/20/2009 - 07:59 नवीन फोटो आवडले. =D> =D> क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा सुरेख ! शितल Sat, 06/20/2009 - 10:37 नवीन भाग्यश्री, तु एक उत्तम फोटोग्राफर आहेस. :) छान सहज Sat, 06/20/2009 - 11:07 नवीन सर्व फोटो छान आहेत. वा फोटो जागु Sat, 06/20/2009 - 12:01 नवीन वा फोटो छान आहेत. मस्त! राघव Wed, 06/24/2009 - 00:25 नवीन छान फोटू! एकदम आवडलेत. :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) सगळेच फोटू ऋषिकेश Wed, 06/24/2009 - 00:55 नवीन सगळेच फोटू मस्त आहेत.. शेवटून दुसरा लै आवडला ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे मस्त फोटो ... अश्विनि३३७९ Wed, 06/24/2009 - 11:59 नवीन तुमचा हेवा वाट्तोय .. मुंबई मध्ये लाँग ड्राईव्ह कसलं :S सगळे फोटो छान !! मस्त नंदन Wed, 06/24/2009 - 12:36 नवीन सगळेच फोटो आवडले, मात्र दुसरा फारच सुरेख आलाय. (तिसरा पाहून दोनेक वर्षांपूर्वी लागलेल्या वणव्याचं दृश्य आठवलं प्रथम) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी शेवटून तिसरा विशेष आवडला बेसनलाडू Wed, 06/24/2009 - 12:58 नवीन त्याचे चित्र (जीप सोडून) जलरंगात कागदावर उतरवायचा प्रयत्न करावासा वाटतो आहे. (चित्रकार)बेसनलाडू देखणी श्रावण मोडक Wed, 06/24/2009 - 16:49 नवीन देखणी छायाचित्रे. मस्त!!! बिपिन कार्यकर्ते Wed, 06/24/2009 - 18:42 नवीन छायचित्र म्हणून दुसरं आवडलं. पण शेवटच्या दोन चित्रातला वातावरण जबरदस्त आहे. एकदम फंटाष्टिक. बिपिन कार्यकर्ते थँक्स भाग्यश्री Wed, 06/24/2009 - 20:47 नवीन थँक्स सगळ्यांना !! बेला, चित्र नक्की काढ, बघायला आवडेल..! :) http://www.bhagyashree.co.cc/
सगळीच विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 14:22 नवीन सगळीच चित्र छान परंतु दुसरं चित्र जबर्याच! आपला, (भाग्यश्रीचा फ्यॅन) तात्या.
सुरेख मराठमोळा Fri, 06/19/2009 - 16:32 नवीन सुरेख छायाचित्रे आहेत. आवड्ली :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
फोटो आणि प्राजु Fri, 06/19/2009 - 21:19 नवीन फोटो आणि वर्णन दोन्ही खास! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
अहाहा ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/19/2009 - 22:16 नवीन पहिलं अन दुसरं लैच आवडले. =D> -दिलीप बिरुटे
सगळी रेवती Fri, 06/19/2009 - 22:35 नवीन सगळी चित्रे छानच! लग्गेच लाँगड्राइव्हला बाहेर पडावसं वाटलं. रेवती
सगळेच क्रान्ति Sat, 06/20/2009 - 07:59 नवीन फोटो आवडले. =D> =D> क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
सगळेच फोटू ऋषिकेश Wed, 06/24/2009 - 00:55 नवीन सगळेच फोटू मस्त आहेत.. शेवटून दुसरा लै आवडला ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
मस्त फोटो ... अश्विनि३३७९ Wed, 06/24/2009 - 11:59 नवीन तुमचा हेवा वाट्तोय .. मुंबई मध्ये लाँग ड्राईव्ह कसलं :S सगळे फोटो छान !!
मस्त नंदन Wed, 06/24/2009 - 12:36 नवीन सगळेच फोटो आवडले, मात्र दुसरा फारच सुरेख आलाय. (तिसरा पाहून दोनेक वर्षांपूर्वी लागलेल्या वणव्याचं दृश्य आठवलं प्रथम) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
शेवटून तिसरा विशेष आवडला बेसनलाडू Wed, 06/24/2009 - 12:58 नवीन त्याचे चित्र (जीप सोडून) जलरंगात कागदावर उतरवायचा प्रयत्न करावासा वाटतो आहे. (चित्रकार)बेसनलाडू
मस्त!!! बिपिन कार्यकर्ते Wed, 06/24/2009 - 18:42 नवीन छायचित्र म्हणून दुसरं आवडलं. पण शेवटच्या दोन चित्रातला वातावरण जबरदस्त आहे. एकदम फंटाष्टिक. बिपिन कार्यकर्ते
थँक्स भाग्यश्री Wed, 06/24/2009 - 20:47 नवीन थँक्स सगळ्यांना !! बेला, चित्र नक्की काढ, बघायला आवडेल..! :) http://www.bhagyashree.co.cc/
प्रतिक्रिया
सुंदर फोटू
सगळीच
भारी,,
सुरेख
फोटो आणि
लपाछपी
बेष्ट!!
अहाहा !
सुरेख फोटो
सगळी
धन्यवाद
मस्तंच
सगळेच
सुरेख !
छान
वा फोटो
मस्त!
सगळेच फोटू
मस्त फोटो ...
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
शेवटून तिसरा विशेष आवडला
देखणी
मस्त!!!
थँक्स