Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप चित्रे on Sat, 06/20/2009 - 00:43

Submitted by रेवती on Sat, 06/20/2009 - 08:38

Permalink

म्हणणे पटले.

धावा किंवा खूप चाला फरक कुठचा पडायला ? वजनकाटा आहे बसला इथे नुसता खिजवायला मघाशीच तीन मैल चालून आल्यावर खूप भूक लागली व नेहमीपेक्षा दुप्पट जेवले. काय करणार?;) कविता आवडली. जमाखर्च जुळवतानाची त्रेधातिरपीट्......आणखी काय?:) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 06/21/2009 - 12:48

In reply to म्हणणे पटले. by रेवती

Permalink

+१

कविता आवडली. अधूनमधून वजनाच्या हिशोबाची जाणीव करून घेतलेली बरी.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on Sat, 06/20/2009 - 10:02

Permalink

चित्र्यां

चित्र्यांनी जमाखर्चाचे चित्र चांगले रंगवले आहे ! धावा किंवा खूप चाला फरक कुठचा पडायला ? वजनकाटा आहे बसला इथे नुसता खिजवायला ….५ हे सगळ्यात आवडले . उद्या घरी मिसळपाव+ नाटक्याचा चॉकलेट- बनाना मिल्कशेक असा बेत आहे. आज शनिवार असून हापिसात आल्यामुळे बायकोने दया येउन डब्यात पुरी- श्रीखंड्-काळ्या वाटाण्याची उसळ असा स्वयंपाक रांधून दिला आहे. कोबे मध्ये सिझलर खायची मुलीची मागणी आता थोपवून धरावी लागणार असं दिसतय!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 06/20/2009 - 10:09

Permalink

सुंदर

पटेश!! कविता आवडली. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Sat, 06/20/2009 - 12:04

Permalink

वा मजा आली

वा मजा आली कविता वाचताना. आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 06/20/2009 - 12:09

Permalink

लय

भारी जमा खर्च
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 06/20/2009 - 16:01

Permalink

मस्त जमा-खर्च रे संदीप!

ह्या वजनदार जमा-खर्चात मी कधीही तोट्यात नसतो! :D वजनकाट्याला माझी अशी दहशत बसली आहे की आता तो माझे वजन कायम एकच दाखवतो किंचितही कमी नाही! :B (धनको)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sat, 06/20/2009 - 22:04

Permalink

छान आहे

कविता आवडली. आहेत खरे सगळे कष्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 06/20/2009 - 23:14

Permalink

मस्त!

:) कविता आवडली रे! मस्त कल्पना आहे.. आणि चालीत बसलीये पण नीट मस्त! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sun, 06/21/2009 - 19:48

Permalink

मस्त

एकदम वास्तववादी दर्शन देणारी कविता आहे. :-) >> कष्ट पैसा जमवायला कष्ट वजन घटवायला … << ही बाकी अगदी मनची व्यथा बोलून दाखवली :S
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Sun, 06/21/2009 - 22:27

Permalink

वा ... मस्त

वा ... मस्त आहे कविता :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 06/22/2009 - 10:52

Permalink

धावा किंवा

धावा किंवा खूप चाला फरक कुठचा पडायला ? वजनकाटा आहे बसला इथे नुसता खिजवायला ….५ मस्त! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चन्द्रशेखर गोखले on Sat, 06/27/2009 - 08:43

Permalink

मस्त !

सहज सोप्या शब्दात मांडलेले वास्तव! रचना आवडली !!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2320 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com