✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अली अकबर गेले ! सूर लोपले!

ट
टायबेरीअस यांनी
Fri, 06/19/2009 - 19:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1853 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

अरेरे, फारच वाईट झाले!

चतुरंग
Fri, 06/19/2009 - 19:32 नवीन
सरोदवादनाला आणि जुगलबंदीला ज्यांनी जगात पोहोचवले असा उस्ताद लोपला, आणखी एक दिग्गज काळाआड गेला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी वाजवलेला राग मारवा इथे ऐकता येईल. ईसकाळ मधील बातमी येथे पहा. (खिन्न)चतुरंग
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

मुक्तसुनीत
Fri, 06/19/2009 - 19:35 नवीन
एका महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली ! उस्ताद अली अकबर यांच्या कॅलिफोर्नियातल्या संस्थेसमोरचा बोर्ड : Image removed. उस्ताद अली अकबर माझ्या एका अतिशय साध्या तबलजी मित्राला आशीर्वाद देताना. त्यांच्या संस्थेमधे संगीताबद्दल आस्था असणार्‍या कुणालाही मुक्त प्रवेश होता. खान बाबा कुणालाही मनमोकळे भेटायचे. चौकशी करायचे. संगीताची उपासना आणि जोपासना शेवट्पर्यंत चालू होती. हा फोटो एक महिन्यापूर्वीचा. Image removed.
  • Log in or register to post comments

माझीही आदरांजली!

प्रमोद देव
Fri, 06/19/2009 - 22:00 नवीन
विख्यात सरोद वादक उस्ताद अलि अकबर खाँ ह्यांचे मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने सॅन फ्रॅन्सिको येथे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. Image removed. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

घाटावरचे भट
Fri, 06/19/2009 - 21:49 नवीन
या महान कलाकाराला माझीही श्रद्धांजली. हा महान कलाकार अत्यंत आजारी असतानाही शिष्यांना राग दुर्गा शिकवत होता. त्यांची महती वर्णावी तितकी कमीच आहे. - भटोबा
  • Log in or register to post comments

भावपूर्ण आदरांजली.

क्रान्ति
Fri, 06/19/2009 - 23:13 नवीन
भारतीय संगीतक्षेत्रातल्या महान विभूतीस माझीही विनम्र भावपूर्ण आदरांजली. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

उस्तादजीं

विसोबा खेचर
Sat, 06/20/2009 - 00:07 नवीन
उस्तादजींना माझीही आदरांजली.. सवाई गंधर्व महोत्सवात, ग्वाल्हेरच्या तानसेन समारोहात त्यांच्या सुंदर मैफली ऐकण्याचा योग आला होता.. तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा