पुढल्या आठवड्यात बाकरवडी सर्व मिपाकरांना आग्रहाने जेवायला बोलावणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सर्वांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यास्तव हा कौल !! सर्व मिपाकरांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपापली खाद्य-आवड प्रतिसादातून टंकावी.
बाकरवडीचा (छे!छे!!) प्रसादचा मित्र -अनंता.
(तेवढं आहेराचं विसरू नका)
बाकरवडी आता मला हाणायच्या आत निघाले पाहिजे ;)
विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
ही पहा फोडणीची पोळी तुम्हाला नक्कीच आवडेल.
(संपादक - रोहिणीविनायक ह्या ब्लॉगधारिकेच्या विनंतीवरुन इथले चित्र काढून टाकत आहे.)
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझ्या अहमदपूरच्या मावशीकडे फोडणीच्या पोळीचं लाडकं नाव आहे "माणिकपैंजण" हे नाव का, कसं पडलं, हे माहित नाही, पण हे नाव ऐकलं की काहीतरी राजेशाही न्याहरी समोर येणार असं नाही वाटलं, तरच नवल! अपेक्षेनं वाट पहावी, तर समोर येते शिळासप्तमीची फोडणीची पोळी!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रोहिणीविनायक ब्लॉगवाली मी रोहिणी.
बाकरवडी या सदस्याने (किंवा सदस्येने) माझ्या माहिती/परवानगीशिवाय हे चित्र इथे दिले आहे. माझा आणि मिसळपावाचा संबंध कधीच संपला आहे तेव्हा हे चित्र काढावे आणि कृपया माझ्या ब्लॉगवरून कुठलेही चित्र अथवा मजकूर इथे देऊ नये किंवा त्याचा दुवा देऊ नये ही विनंती.
थोडक्यात - लीव्ह मी अलोन.
रोहिणी
(संपादक - आपल्या विनंतीप्रमाणे वरील प्रतिसादातले चित्र काढून टाकले आहे.)
माझा आणि मिसळपावाचा संबंध कधीच संपला आहे
मग ही लोकं ईकडे येतातच कशाला ?
बाकी काय तर चित्रांचे........... ज्याला आवडत नाही त्याने चित्रावरच मोठ्या अक्षरात लिहावे की माझे चित्र copy करू नये म्हणून!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
प्रतिक्रिया
तसे
धम्मक लाडु
कौलामागील प्रयोजन :
बाकरोबा हा 'फोडणीची पोळी' काय प्रकार आहे हो??
वरचा एकच शब्द कळाला
धन्यवाद
ही पहा
नक्कीच!
In reply to ही पहा by बाकरवडी
"माणिकपैंज
In reply to नक्कीच! by क्रान्ति
माझी घाटकोपरची काकु नि
In reply to "माणिकपैंज by पर्नल नेने मराठे
कृपया चित्र काढावे
In reply to ही पहा by बाकरवडी
माझा आणि
In reply to कृपया चित्र काढावे by रोहिणी
बाक्र्या
In reply to माझा आणि by बाकरवडी
थोडक्यात -
In reply to कृपया चित्र काढावे by रोहिणी
गूळ्पोळी
फोपोचा
फोडणिच्या
तुम्हि
In reply to फोडणिच्या by मराठी_माणूस
नाही, पण हा
In reply to तुम्हि by पर्नल नेने मराठे
मत
सान्ज्याच
In reply to मत by चिरोटा
गेल्या
In reply to सान्ज्याच by पर्नल नेने मराठे
Have you all forgotten 1