Skip to main content

पोळीचे प्रकार

लेखक बाकरवडी यांनी शनिवार, 13/06/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1981
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

तसे फोडणीची पोळी सोडून सर्व प्रकार आवडतात पण मत पुरणपोळीला दिले आहे. (अवांतरः आंबापोळी आणि फणसपोळीही आवडते.) खराटा (रंग माझा वेगळा)

धम्मक लाडु आणि चापट पोळी

पुढल्या आठवड्यात बाकरवडी सर्व मिपाकरांना आग्रहाने जेवायला बोलावणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सर्वांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यास्तव हा कौल !! सर्व मिपाकरांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपापली खाद्य-आवड प्रतिसादातून टंकावी. बाकरवडीचा (छे!छे!!) प्रसादचा मित्र -अनंता. (तेवढं आहेराचं विसरू नका) बाकरवडी आता मला हाणायच्या आत निघाले पाहिजे ;) विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

धन्यवाद प्रतिसाद देणार्‍यांचे ! पुढल्या आठवड्यात बाकरवडी सर्व मिपाकरांना आग्रहाने जेवायला बोलावणार आहे. नाही आत्ताच सर्वांसाठी ह्या पोळ्या.............. :B :B :B बाकरवडी :B :B :B

ही पहा फोडणीची पोळी तुम्हाला नक्कीच आवडेल. (संपादक - रोहिणीविनायक ह्या ब्लॉगधारिकेच्या विनंतीवरुन इथले चित्र काढून टाकत आहे.) :B :B :B बाकरवडी :B :B :B

In reply to by बाकरवडी

माझ्या अहमदपूरच्या मावशीकडे फोडणीच्या पोळीचं लाडकं नाव आहे "माणिकपैंजण" हे नाव का, कसं पडलं, हे माहित नाही, पण हे नाव ऐकलं की काहीतरी राजेशाही न्याहरी समोर येणार असं नाही वाटलं, तरच नवल! अपेक्षेनं वाट पहावी, तर समोर येते शिळासप्तमीची फोडणीची पोळी! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

In reply to by क्रान्ति

"माणिकपैंजण" शिळासप्तमीची फोडणीची पोळी! :)) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

माझी घाटकोपरची काकु नि त्यांच्या घरचे यालाच मनोहर म्हंतात. का ते नाही माहीती. आम्ही शिळ्या पोळ्यांचा चिवडा असं म्हंतो. :-)

In reply to by बाकरवडी

रोहिणीविनायक ब्लॉगवाली मी रोहिणी. बाकरवडी या सदस्याने (किंवा सदस्येने) माझ्या माहिती/परवानगीशिवाय हे चित्र इथे दिले आहे. माझा आणि मिसळपावाचा संबंध कधीच संपला आहे तेव्हा हे चित्र काढावे आणि कृपया माझ्या ब्लॉगवरून कुठलेही चित्र अथवा मजकूर इथे देऊ नये किंवा त्याचा दुवा देऊ नये ही विनंती. थोडक्यात - लीव्ह मी अलोन. रोहिणी (संपादक - आपल्या विनंतीप्रमाणे वरील प्रतिसादातले चित्र काढून टाकले आहे.)

In reply to by रोहिणी

माझा आणि मिसळपावाचा संबंध कधीच संपला आहे मग ही लोकं ईकडे येतातच कशाला ? बाकी काय तर चित्रांचे........... ज्याला आवडत नाही त्याने चित्रावरच मोठ्या अक्षरात लिहावे की माझे चित्र copy करू नये म्हणून! :B :B :B बाकरवडी :B :B :B

In reply to by बाकरवडी

बाक्र्या ला धम्मक लाडु न चापट पोळी मिळाली =)) चुचु

In reply to by रोहिणी

थोडक्यात - लीव्ह मी अलोन.
?????? आयला ... लैच वाकडं दिसतंय शेपुट :) असो .. लपुनछपुन "लिव्हिंग हियर अलोन" हे कळालं !! -(मिपा माझीरक्तवाहिणी) टारोहिणी आता सहि कॉपी केल्याचा आरोप करणार्‍यास फाट्यावर मारण्यात येईल

फोपोचा फोटू मस्त! :)

फोडणिच्या पोळिला कुस्करा हि म्हणतात

अर्थातच पुरणपोळीला.दुधात/चहात बुडवुन केव्हाही खाता येते.गॅसवरच्या पुरणपोळीपे़क्षा चुलीवरची आणखी मस्त लागते. तशी एक शिरा घालुनपण एक पोळी करतातं. नाव विसरलो.(शिरापोळी?) भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

सान्ज्याची पोळी चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

गेल्या अडीच वर्षात सांजेची पोळी खाल्ली नसल्याची जाणीव झाल्याने कसेसेच झाले :-(

Have you all forgotten 1 Khavyachi poli? 2 KHApar poli? 3 KHajurachi poli?