✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Kale's Law

स
सुधीर काळे यांनी
Fri, 06/12/2009 - 16:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11644 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

Mooche ho toh Nathulal jaise ho

सहज
Fri, 06/12/2009 - 16:38 नवीन
Mooche ho toh Nathulal jaise ho warana na ho हाच लेख देवनागरी मधे असला पाहीजे होता हो. :-)
  • Log in or register to post comments

PPS: L K Advani again lost,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/12/2009 - 16:47 नवीन
PPS: L K Advani again lost, not because he is a bad leader, but he doesn't see writing on his upper lip! It's time to consider Sushama Swaraj or Arun Jetley in future PM's slot. सुषमाबाईंना (आणि पूर्वी इंदीरा गांधीही) मिशा येणार की मग त्या काढून त्या पंतप्रधान होतील? ३३% आरक्षणाची ऐशी की तैशी! कैच्याकैच!! आणि हो, अरूणबुवांचं आडनाव ते स्वतः Jaitley असं लिहीतात. खरं सांगू, पूर्ण लेख नाही वाचला. विंग्रजीत वाचायचंच असतं तर मिपावर कशाला तडमडले असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

तुमचा

सुधीर काळे
Fri, 06/12/2009 - 16:49 नवीन
तुमचा ई-मेल आय.डी. पाठवा. मी PDF format मध्ये पाठवू शकतो! सुधीर काळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मेल

निशिगंध
Fri, 06/12/2009 - 17:16 नवीन
मेल भेटला.. लोभ असावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

मेल

रामपुरी
Fri, 06/12/2009 - 21:03 नवीन
कुठं भेटला??? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशिगंध

मराठी "सफाचट"

सुधीर काळे
Fri, 06/12/2009 - 17:15 नवीन
एका गरजूंना पाठविला! सुधीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

देवनागरीत

सुधीर काळे
Fri, 06/12/2009 - 16:46 नवीन
देवनागरीतही आहे हो, पण "बरहा" सोफ्ट्वेअरवर नाहीं. म्हणून "चढवता" आला नाहीं. PDF फोर्मेटमध्ये आहे. जर कुणाला हवा असेल तर मी वैयक्तिक ई-मेलवर पाठवू शकतो! सुधीर काळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मग घाई कशाला

सहज
Fri, 06/12/2009 - 16:58 नवीन
साहेब आधी देवनागरीत टंका मग इथे चढवा. घाई कशाला? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

टंकणे

सुधीर काळे
Fri, 06/12/2009 - 20:10 नवीन
इथे फक्त मराठीच लेख चढवायचे असतात हे माहीत नव्हतं, नाहीं तर चढवलाच नसता! (मी इथं नवा आहे.) पण कुणी स्वयंसेवक तयार असेल तर मी पीडीएफ "फोर्माट"मध्ये पाठवतो. आहे कां कुणी तयार? मला इतकं टंकलेखन पुन्हा करणे भारी पडेल. तरी क्षमस्व. काळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

इथे फक्त

टारझन
Fri, 06/12/2009 - 21:51 नवीन
इथे फक्त मराठीच लेख चढवायचे असतात हे माहीत नव्हतं, नाहीं तर चढवलाच नसता! (मी इथं नवा आहे.)
च्यामारी .. आम्ही णजर चुकी ने कपिल काळेंचाच लेख समजलो .. पण ही प्रतिक्रिया वाचल्याव जरा चाळून पाह्यल !!
पण कुणी स्वयंसेवक तयार असेल तर मी पीडीएफ "फोर्माट"मध्ये पाठवतो. आहे कां कुणी तयार?
हो हो ... इथे भरपुर सापडतील =)) कोणताही कौलारू आय.डी. पकडा
मला इतकं टंकलेखन पुन्हा करणे भारी पडेल.
आहो .. पण आम्हाला ह्या लेखाच्या चार लायनी टाईप करणं भारी पडलं ... जरा तुम्ही पण लिवा की ... किमान आलेल्या धावीस प्रतिक्रियांकडं तरी पहा की ... इथं काही लोकं तिळ तिळ तुटतात प्रतिक्रियांसाठी ... पण इथं तुमच्या ण वाचलेल्या धाग्यालाच एवढ्या प्रतिक्रिया मिळाल्यावर त्यांचा जीव काय बरं म्हणेल ? -(ण्यूटणच्या गतिविषयक पाचव्या सिद्धांचाचा अभ्यासक) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

मर्‍हाटीतन

निशिगंध
Fri, 06/12/2009 - 17:32 नवीन
मर्‍हाटीतन वाचल्यावर जरा बरे वाटले.. मजा आली वाचताना. आन गम्मत म्हणजे आमीबी तुमच्या काळे प्रणाली चा अवलंब केलेला आहे. ( दोन वर्षा अगोदर) ____ नि शि गं ध ____
  • Log in or register to post comments

मजेशीर लेख

चिरोटा
Fri, 06/12/2009 - 17:50 नवीन
मजेशीर लेख आहे.आवडला. हा 'गुळगुळीत' सिध्धांत फक्त उत्तर गोलार्धालाच लागु होत असावा.!! दक्षिण गोलार्धातले लोक बघुया. Image removed. डिसिल्वा साहेब ब्राझिलमध्ये ६.५ वर्षे सत्तेवर आहेत बर का.! Image removed. अ‍ॅलेयो पाझ साहेब -१२.५ वर्षे सत्तेवर होते आर्जेन्टिना मध्ये. आणि ८ का ९ अमेरिकन अध्यक्षांना पुरुन उरले असे- Image removed. फिडेलसाहेब कॅस्ट्रो साहेब!!. क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

भेन्डि बाजार यांचा शेरा

सुधीर काळे
Fri, 06/12/2009 - 20:15 नवीन
एका चित्रपटात अमिताभ म्हणतो त्याची आठवण झाली.... "अरे येभी कोई जीना है, लल्लू?" हे सगळे नेते "खाया नहीं, पिया नहीं, खाली ग्लास फोडा, बारा आना" छाप आहेत! काळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

फिडेल

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/12/2009 - 21:19 नवीन
फिडेल कॅस्ट्रो यांचा 'ग्लास फोडा बारा आना' असा उल्लेख काही पटला नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

ग्लास तोडा, बारा आना

सुधीर काळे
Fri, 06/12/2009 - 21:37 नवीन
To be honest, what has Castro done for his people? He has just managed to remain in power and after his health gave way, he did an act of सरंजामशाही and installed his brother in power. The people of Cuba have remained poor. Except somewhat good medical system, there is nothing worthwhile in that country. His is the only communist regime in the world even when Soviet Union and China have given up that philosophy! His main success was that he survived in the seat of power just like Yasser Arafat did in Palestine, but he achieved really not much. That is why I said, "ग्लास तोडा, बारा आना". तरीही या मुद्द्याचा मी जरा सखोल अभ्यास करेन. काळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काळेसाहेब,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/12/2009 - 21:58 नवीन
काळेसाहेब, कॅस्ट्रोने लोकांच्या हितासाठी काय केलं नाही केलं हा प्रश्न नाही आहे. तसंच असेल तर इतर अनेक सफाचट लोकांनीही काय केलं, उदा: जॉर्ज बुश (दुसरा, त्याच्या बाबाच्या कारकीर्दीबद्दल माझं फारसं वाचन नाही.) पण लोकांना गरीबीत ठेवूनही एवढी वर्ष सत्ता टिकवणं खाऊचं काम नाही हे तरी मान्य करायला हरकत नसावी. दुसर्‍या एका उदाहरणात, झिंबाब्वेचा (सफाचट) रॉबर्ट मुगाबेसुद्धा काही फार महान नेता आहे असं नाही, पण बर्‍यापैकी वर्ष सत्ता टिकवून आहेच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

कॅस्ट्रोनं काय केलं..!!!

मस्त कलंदर
Sat, 06/13/2009 - 01:02 नवीन
माझा एक मित्र IFS मध्ये आहे.. क्युबामधला दूतावास ही शिक्षा मानली जाते.. नि सहसा कुणी तिथली पोस्टिंग स्वीकारत नाही.. तो सडाफटिंग असल्याने विवाहित लोकांना असलेल्या चिंता त्याला नव्हत्या.. त्याने मला सांगितलेली त्याच्या तीन वर्षाच्या वास्तव्यातली टिपणं: १. देशातील सर्व जमीन सरकारच्या मालकीची असून.. तिथे लग्न करणे बंधन्कारक नाही.. त्यामुळे कुटुंबपद्धत नाही.. सरकार लोकांच्या संख्येप्रमाणे घरांचे वाटप करते.. पण ती घरे तुटपुंजी असतात.. नि संध्याकाळ्/रात्रभर (क्वचित दिवसाही) मंडळी जागा मिळेल तिथे प्रेम "करत" असतात.. २. शिक्षण मोफत आहे.. पण त्यानंतर महिन्याला ६०० क्युबन डॉलर इतकाच पगार मिळतो.. जो खुपच कमी पडतो..अपवादात्मक काही लोकांना महिन्याला ८०० क्युबन डॉलर मिळतात. शिक्षणानंतर त्यांना परदेशी नोकरी करण्याची/शिक्षण घेण्याची परवानगी नाही [अपवाद आहेत.. पण ०.०१%] ३. तिथे स्वतःचे वाहन असायला परवानगी नाही.. सरकारी वाहनाची फ्रिक्वेन्सी चांगली नाही.. ४. अन्न पुरवण्यासाठी केंद्रे आहेत.. तिथेपण रेशनिंग असते ५. परदेशस्थ नागरिकास तिथल्या मुलींशी लग्न करवयाचे असेल.. तर तोवर सरकारने तिच्यावर केलेला सर्व खर्च त्याला द्यावा लागतो.. ज्यांनी ज्यांनी तरीही अशी लग्ने केली.. ती ९९.९९% असफल ठरली आहेत.. [दुतावासातले लोकच बर्‍याचदा या फंदात पडतात कारण क्युबन माणूस परदेशांशी मिळूनमिसळून राहत नाही. त्यामुळे पर्यटकांसोबत असे प्रकार घडत नाहीत.] ६. आख्ख्या क्युबामध्ये २-३ भारतीय राहतात. ७. हरिकेन बर्‍याचदा येतात.. पण त्यांची पुनर्वसन यंत्रणा जबरदस्त आहे.. ८. तिथे क्युबासेल नावाची एकच फोन कंपनी आहे.. त्यांचेच फोन्स नि त्यांचेच भ्रमणध्वनी... बर्‍याचदा लागत नाहीत.. तीन वर्षे तो नि त्याचे घरचे या प्रकाराला वैतागले.. इथून तिकडे नि तिकडून इकडे कॉल्चे दरही जास्त आहेत.. (भारतातून ४०रू प्रती मिनिट). मेक्सिको, हैती(एक बेट) नि क्युबा यांचे मिळून एकच दूतावास आहे.. त्यामुळे हा प्राणी मेक्सिकोला गेला की तिथुनच फोन करत असे.. तिथेही काही स्वस्त नव्हते.. पण कमीत कमी फोन लागत नि संभाषण मध्येच बंद पडत नसे.. ९. या सगळ्या गोष्टींविरूद्ध तक्रार/कॅस्ट्रोविरोधी वक्तव्ये करणारे लोक अचानकपणे नाहिसे होत.. नि सगळेजण सर्व काही माहिती असल्यासारखे चौकशीही करत नसत.. १०. क्युबन नागरीकाला DVD Player, Music System, Coffee makers नि तत्सम यंत्रे खरेदी करण्याची परवानगी नाही.. आणखीही बर्‍याचशा गोष्टी आहेत.. पण वानगीदाखल या पुरेशा आहेत.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

भेन्डि बाजार यांचा शेरा

सुधीर काळे
Fri, 06/12/2009 - 20:16 नवीन
पण तुम्ही उभ्या केलेल्या मुद्द्यांवर सखोल अभ्यास करण्यात येईल. काळे
  • Log in or register to post comments

आम्हा

दशानन
Fri, 06/12/2009 - 20:56 नवीन
आम्हा अडाणी लोकांना कळेल असे काय तरी मराठीत लिहा बॉ ! काय बी नाय समजलं राव ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

माझ्या मते मुगाबेंना हिटलरटाईप मिशा आहेत.

सुधीर काळे
Fri, 06/12/2009 - 23:47 नवीन
माझ्या मते मुगाबेंना हिटलरटाईप मिशा आहेत. नीट पहा. http://news.bbc.co.uk/2/hi/africa/643737.stm
  • Log in or register to post comments

ही घ्या यशस्वी मिशावाल्यांची यादी:

Nile
Sat, 06/13/2009 - 03:25 नवीन
४ यु.एस. अध्यक्ष मिशांसकटः Image removed. आता Theodore Roosevelt यशस्वी होता का नाही हे तुम्हीच ठरवा! Adolf Hitler Albert Einstein Alf Garnet Apu Nahasapeemapetilon Barry Chuckle Billy Connelly Bob Carolgees Borat Bruce Forsythe Bruce Grobellaar Burt Reynolds Charles Bronson Charlie Chaplin Cliff Thorburn Daley Thompson Daniel Day Lewis David Niven David Seamen Derek Smalls Des Lynam Dick Dastardly Dick Van Dyke Errol Flynn Evander Holyfield Flaubert Frankie Poullain Freddie Mercury Geraldo Gerard Depardieu Graham Souness Groucho Marx Hulk Hogan Ian Botham Ian Rush James Hetfield Jim McDonald Jimi Hendrix Jimmy Hill John Aldridge John Cleese John Fashanu John Ketley John Toshack Joseph Stalin Lemmy Mark Lawrenson Marlon Brando Martin Luther King Merv Hughes Michael Fish Michael Johnson Micky Quinn Morgan Freeman Ned Flanders Nigel Mansell Nigel Thornbury Oliver Reed Paul Chuckle Poirot Richard Pryor Ringo Starr Robert Winston Rudi Voller Saddam Hussein Salvador Dali Sammy Davis Jnr Seth Armstrong Terry McDermot Terry Thomas Tom Selleck Uncle Travelling Matt Will Smith Yozzer Hughes घारे साहेब, तुमच्या पुढच्या लेखाची वाट बघतो! ;)
  • Log in or register to post comments

निले, मस्त कलंदर. कर्क यांचे शेरे

सुधीर काळे
Sat, 06/13/2009 - 07:47 नवीन
निलेसाहेबल (कीं मॅडम?) .(१)तुम्ही दिलेल्या लोकांची यादी तपासून पाहिली जाईल व निष्कर्ष पुढच्या आवृत्तीत आपल्या नावासह प्रसिद्ध होईल. (२) दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दाढी आणि मिशा दोन्ही असणारे वेगळ्याच वर्गात मोडतात. म्हणूनच शीख मंडळी मी वगळली आहेत. वरच्या यादीतील दाढी आणि मिशा दोन्ही ठेवणारे वगळले जातील. (३) हा अभ्यास तुलनात्मक आहे. तेंव्हा मिशावाल्यांची टक्कर मिशीवाल्याशी असेल तर तेही नाव वगळले जाईल. (४) अपवादाने प्रणालीला अधीकच पुष्टी मिळते. "मस्त कलंदर"साहेबः कॅस्ट्रोबद्दलच्या विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद. यावरून "ग्लास तोडा, बारा आना"चा अर्थ कर्कसाहेबांना लागला असेल. (म्हणजे राज्य केले, पण फुक्कट!) मुगाबेंना तर मिशा आहेतच, पण त्यांच्या छातीवर बसून त्यांना पराजित करून सध्या पंतप्रधानपदी असलेले त्स्वांगराई हे सफाचट आहेत!
  • Log in or register to post comments

PDF article being retyped in "Misalpav" format!

सुधीर काळे
Sat, 06/13/2009 - 08:43 नवीन
मिसळपाववरील सदस्यांनो, आपल्यापैकी एक सदस्यसाहेबांनी स्वतःहून माझ्या PDF फॉर्मॅटमधल्या लेखाचे मिसळपाव "सॉफ्टवेअर"मध्ये टंकलेखन करण्याचे मान्य केले आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! त्यांचे नांव त्यांनी स्वतःहून जाहीर करावे ही विनंती कारण इथे इतके लोक "टोपण नावा"ने वावरतात कीं मला स्वतःला ते उघड करायची हिंमत होत नाहीं. माझे नांव मात्र खरे-खरे आहे (सुधीर काळे).
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

ऋषिकेश
Sat, 06/13/2009 - 10:05 नवीन
लेख वाचला नाहि.. पुढच्यावेळी मिपावर मराठीत लेख (स्वतः) टंकाल तेव्हा प्रतिक्रीया देऊच तोपर्यंत टंकनासाठी शुभेच्छा! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

मला काहीच घाई नाही

सुधीर काळे
Sat, 06/13/2009 - 16:05 नवीन
चालेल. मला काहीच घाई नाही. आले देवाजीच्या मना..... एका सभासदमहाशयांनी लिप्यांतर करायला घेतलं आहे. मग बघू. आणि तुम्हीही बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

असेल..

नितिन थत्ते
Sat, 06/13/2009 - 10:30 नवीन
असेल.. असेल. बाळासाहेबांनी दाढी ठेवल्यामुळे आणि उद्धवला मिशा असल्याने शिवसेनेची अधोगती सुरू झाली की काय? ;) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

सफाचट

सुधीर काळे
Sat, 06/13/2009 - 11:58 नवीन
सफाचट बाळासाहेबांना बघा २००२ साली जेंव्हा शिवसेनेची चढती कमान होती! http://www.daylife.com/topic/Bal_Thackeray आणि आता? कार्यकारणभाव आला का लक्षात? ====================================== सदस्यांनो, मी लिहिलेला हा लेख जरी "बर्‍यापैकी" संशोधनावर आधारित असला तरी तो मूलतः एक विनोदी (किंवा इनोदी) लेख आहे हे विसरू नका. केवळ एक गंमत म्हणून वाचा! मी मांडलेला सिद्धांत उलट्या बाजूने सत्य आहे! म्हणजे मिशी न ठेवणारे लोक यशस्वी होत नाहींत, तर यशस्वी लोक मिशी ठेवत नाहींत. कारण जसजसे ते यशस्वी होतात तसतसे त्यांना मिशा "कोरायला" वेळ मिळत नाहीं. पहा पटते का!
  • Log in or register to post comments

http://tinyurl.com/krrujn

सुधीर काळे
Sat, 06/13/2009 - 12:00 नवीन
ही लिंक जास्त पटकन उघडते! http://tinyurl.com/krrujn
  • Log in or register to post comments

काय हे

Nile
Sat, 06/13/2009 - 12:29 नवीन
काय हे काळे साहेब! आम्ही इथे अभ्यास सुरु केला होता दणक्यात अन तुम्ही विनोदी आहे म्हणुन आमचाच "विनोद" केला की हो! :(
  • Log in or register to post comments

Converse is true!

सुधीर काळे
Sat, 06/13/2009 - 13:30 नवीन
"मिशी न ठेवणारे लोक यशस्वी होत नाहींत" पेक्षा "यशस्वी लोक मिशी ठेवत नाहींत" हे जास्त सत्य आहे. कारण जसजसे ते यशस्वी होतात तसतसे त्यांना मिशा "कोरायला" वेळ मिळत नाहीं.
  • Log in or register to post comments

मिशी न ठेवणारे लोक यशस्वी होतात

सुधीर काळे
Sat, 06/13/2009 - 13:31 नवीन
sorry for typo! "मिशी न ठेवणारे लोक यशस्वी होतात" पेक्षा "यशस्वी लोक मिशी ठेवत नाहींत" हे जास्त सत्य आहे. कारण जसजसे ते यशस्वी होतात तसतसे त्यांना मिशा "कोरायला" वेळ मिळत नाहीं.
  • Log in or register to post comments

सहमत मला

निशिगंध
Sat, 06/13/2009 - 15:38 नवीन
सहमत मला पण अगदी असेच होत होते... ____ नि शि गं ध ____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

इराण आणि जपान

चिरोटा
Mon, 06/15/2009 - 10:42 नवीन
आता पुन्हा इराणमध्ये निवडुन आलेले महमुद अहमदिनेजाद मिशी आणि खुरटी दाढी ठेवतात.गेल्या १०-१५ वर्षातल्या युरोपातल्या राष्ट्रपमुखांचे फोटो पाहिले.युरोपातल्या बर्‍याच राष्ट्रांचे प्रमुख दाढी मिशा ठेवत नाहीत. उत्तर अमेरिकेतही दाढी/मिशा न ठेवण्याचाच प्रकार दिसतो. जपानच्या २०व्या आणि चालु शतकातल्या एकाही पंतप्रधानाने दाढी-मिशी ठेवलेली नाही.(ताकियो मिकी ह्यांचा अपवाद वगळता.) जपानच्या प्रगतीचे रहस्य ह्यातच दडले आहे काय? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

भेन्डि बाजार यांचा शेरा

सुधीर काळे
Mon, 06/15/2009 - 15:20 नवीन
१. अहमदीनेजाद व त्यांचे प्रतिस्पर्धी मुसावी दोघांना दाढी-मिशा असल्यामुळे फिटांफीट झाली. मुसावींनी मी आडवाणींना दिलेला सल्ला दहा वेळा वाचावा. २. माझ्या लेखात जपानी मिरॅकलचा उल्लेख आहे! ३. शेवटी पुन्हा एकदा..... यशस्वी लोकांना वेळ नसतो, म्हणून ते सफाचट होऊन मोकळे होतात. काळे प्रणलीमागची ग्यानबाची मेख हीच असावी! तरी मित्रहो, उचला वस्तरा आणि चालवा नाकाखालील भागावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

तुमचा

मराठी_माणूस
Mon, 06/15/2009 - 15:25 नवीन
तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

खालील

अर्चिस
Mon, 06/15/2009 - 11:59 नवीन
खालील व्यक्ती मिशी नसल्यामुळे यशस्वी झाल्या.....नाहितर ते अजिबात शक्य नव्हते. १) Angelina Jolie २) Gisele Bundchen ३) Halle Berry ४) Penelope Cruz ५) Scarlett Johansson ६) Jennifer Connelly ७) Queen Rania of Jordan ८) Bar Refaeli ९) Catherine Deneuve १०) Freida Pinto ११) Natalia Vodianova १२) Ziyi Zhang १३) Beyonce Knowles १४) Cate Blanchett १५) Elle MacPherson १६) Kate Moss १७) Gwyneth Paltrow १८) Kerry Washington १९) Carla Bruni
  • Log in or register to post comments

ह्म्म एकही

मराठी_माणूस
Mon, 06/15/2009 - 14:13 नवीन
ह्म्म एकही भारतीय नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्चिस

ही घ्या

नितिन थत्ते
Mon, 06/15/2009 - 14:26 नवीन
ही घ्या भारतीय उदाहरणे लता मंगेशकर इंदिरा गांधी (१९७७-७८ च्या सुमारास आम्ही शाळकरी मुले होतो. तेव्हा पुस्तकातील त्यांच्या चित्राला दाढीमिशा काढल्या होत्या. त्याचवेळी त्यांचा अधोगतीचा काळ होता. हा योगायोग नसून काळ्यांच्या नियमानुसारच हे घडले असावे) ;) सरोजिनी नायुडु प्रतिभा पाटील मधुबाला खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

सरोजीनी नायडू

चंबा मुतनाळ
Mon, 06/15/2009 - 14:44 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे सरोजीनीआत्यांना मिशा होत्या - चंबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

she is the

चिरोटा
Mon, 06/15/2009 - 15:02 नवीन
तेव्हा पुस्तकातील त्यांच्या चित्राला दाढीमिशा काढल्या होत्या
She is the only man in politics. असे त्यांच्याबद्दल म्हंटले जायचे म्हणुन बरीच मुले त्यांच्या चित्राला दाढीमिशा काढत.!! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पुरूष?

चंबा मुतनाळ
Mon, 06/15/2009 - 14:48 नवीन
ह्म्म एकही भारतीय नाही आणी पुरुषदेखील!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा