
पेढा
साहित्यः
१ कप दुध पावडर
२ टे. स्पु . तुप
वेलची पावडर
१/२ कप अंजीर पेस्ट (५ अंजीर १/२ कप दुधात भिजवुन बारिक करावेत)
१/२ डबा कंडेन्स्ड दुध (याच्या गोडपणा मुळे साखर लागत नाही सहसा..)
कृती:
वरिल सगळं साहित्य (वेलची पावडर सोडुन) एका पॅन मध्ये एकत्र करुन घ्या.
कमी उष्ण्ते वर घट्ट होईपर्यंत ढवळत रहा.
वेलची पुड टाकुन हलवा आणि हव्या त्या आकारात पेढे बनवा. वरुन बदाम काप टाकुन सजवू शकता...

टीपः
अंजीर न टाकता पेढ्या चा बेस तयार होईल, त्यात दुसरा फ्लेवर टाकुन ही पेढे बनवता येतील. जसं केशर पेढा...
ह्याला आपण
मस्तच,,,,,
शब्दच
हे हे हे २
In reply to हे हे हे २ by परिकथेतील राजकुमार
२ च कशाला..
In reply to २ च कशाला.. by दिपाली पाटिल
मला पण
धन्यवाद
In reply to धन्यवाद by दिपाली पाटिल
थन्क्स
वावा..
In reply to वावा.. by स्वाती दिनेश
केशर पेढा
In reply to केशर पेढा by दिपाली पाटिल
अप्रतिम!!
आहाहा!
दिपाली,
लै भारी......
धन्यवाद ,,,दिपाली,,
मस्तच
वा खुप छान
फोटो एकदम
In reply to फोटो एकदम by मराठमोळा
पुढच्या
काय भारी
सुरेखच!!
मोदक आणि
खल्लास
दिपालीतै,
मस्तच!
In reply to मस्तच! by शाल्मली
खरच गं
पुन्हा एकदा असल्या धाग्यावर पाऊल टाकायचे नाही असे ठरवत होतो!
सॉल्लिड!!
In reply to सॉल्लिड!! by प्राजु
मोदक साचा
साच्याचा फोटो
गणपति बाप्पा मोरया
रिकोटा चीज
करुन बघेन
आज केले पेढे..
अरे व्वा...
फारच सुरेख आहे ग..