लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 29/02/2008 12:54 या दिवशी प्रकाशित केले. द्राविडी प्राणायाम म्हणजे नक्की काय? तो कसा करतात? त्याचा फायदे काय? वाचने 11231 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया हा वाक्प्रचार आहे वडापाव शुक्रवार, 29/02/2008 14:42 शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा. 'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे इथे प्रश्न इनोबा म्हणे शुक्रवार, 29/02/2008 14:53 इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध) माझ्या कल्पनेप्रमाणे आनंद घारे शुक्रवार, 29/02/2008 14:55 सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे. हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही. अगदी बरोब्बर..... सुधीर कांदळकर शुक्रवार, 29/02/2008 20:03 In reply to माझ्या कल्पनेप्रमाणे by आनंद घारे वर्णन. नांव द्रविडीच कांहीतरी असणार. मडक्यात खडे घालून हलवा (पुल). उच्चारायला गेलो तर जीभ तुटेल.
हा वाक्प्रचार आहे वडापाव शुक्रवार, 29/02/2008 14:42 शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा. 'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे
इथे प्रश्न इनोबा म्हणे शुक्रवार, 29/02/2008 14:53 इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
माझ्या कल्पनेप्रमाणे आनंद घारे शुक्रवार, 29/02/2008 14:55 सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे. हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही.
अगदी बरोब्बर..... सुधीर कांदळकर शुक्रवार, 29/02/2008 20:03 In reply to माझ्या कल्पनेप्रमाणे by आनंद घारे वर्णन. नांव द्रविडीच कांहीतरी असणार. मडक्यात खडे घालून हलवा (पुल). उच्चारायला गेलो तर जीभ तुटेल.
प्रतिक्रिया
हा वाक्प्रचार आहे
'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे
इथे प्रश्न
इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
माझ्या कल्पनेप्रमाणे
अगदी बरोब्बर.....
In reply to माझ्या कल्पनेप्रमाणे by आनंद घारे