Skip to main content

द्राविडी प्राणायाम म्हणजे नक्की काय?

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 29/02/2008 12:54 या दिवशी प्रकाशित केले.

द्राविडी प्राणायाम म्हणजे नक्की काय? तो कसा करतात?

त्याचा फायदे काय?


वाचने 11231
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा.
'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे


इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)


सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे.  हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही.

In reply to by आनंद घारे

वर्णन. नांव द्रविडीच कांहीतरी असणार. मडक्यात खडे घालून हलवा (पुल). उच्चारायला गेलो तर जीभ तुटेल.