
साहित्यः
१ वाटी कांदा - उभा चिरून
१/२ वाटी सुके खोबरे
१ टेस्पु. पोहे
२-३ लसुण पाकळ्या (सोलून)
१ १/२ इंच आले
१ १/२ टि स्पु गरम मसाला
तिखट चवीनुसार
मिठ चवीनुसार
१/२ वाटी तेल
३-४ वाट्या गरम पाणी - मी अंदाजाने च टाकते.
१ वाटि तिखट शेव
कृति:
१) कांदा, १ टे स्पु. तेल घालुन भाजुन घ्यावा. कांदा चांगला तपकिरी रंगा चा भाजला गेला पाहिजे.
२) खोबरे सोनेरि रंगा वर भाजुन घ्या. तसेच पोहे पण थोड्या तेलात भाजुन घ्या.
३) कांदा + खोबरे + पोहे +आले + लसुण + गरम मसाला , पाणी घालून नीट बारिक वाटुन घ्या.
४) बाकिचे तेल पातेल्या त किंवा कढई त गरम करुन घ्या.
५) तेलात वरिल बारिक केलेले वाटण + तिखट टाका.
६) आता तेल सुटे पर्यंत मध्यम आचे वर परतवत रहा.
७) छान तेल सुट्ले पाहिजे नहितर चोथा पाणी होतो मसाला.
८) आता गरम पाणी , मिठ टाकुन मध्यम आचे वर उकळी यायला ठेवा.
९) जेवायच्या १० मिनिटे आधी तिखट शेव टाकुन वाढा.
टिपः
शेव खुप आधी टाकुन ठेवु नये नाहितर लगदा बनतो.
मस्त कांदा लिंबू घेउन खावे.
प्रतिक्रिया
सही... खुप
आयच्यान ...
In reply to सही... खुप by मितालि
फारच झकास
पोळी की भात?
In reply to फारच झकास by रेवती
आम्ही आधी
In reply to पोळी की भात? by दिपाली पाटिल
भाकरी....
In reply to पोळी की भात? by दिपाली पाटिल
पोळी की भात?
In reply to फारच झकास by रेवती
सस्स्स...
आईऽऽऽ
बिजा होय
विंजिनेर पटेल
In reply to बिजा होय by विंजिनेर
आहाहा....
झ क्का स
खमंग
झकास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा! शेव
अतिसुंदर...
पाकृ
वा. मस्तच.
उच्च ! ह्या
भारीच,,,,
मस्त..
भाजी झकासच
जबरी. मिसळप
चविष्ट!
मस्तच!!
धन्यवाद
खुपच मस्त
लै भारी
टोटल
झकास .....
खल्लास...
या भाजी सोबत...
In reply to खल्लास... by प्रभाकर पेठकर
या भाजी सोबत...
In reply to खल्लास... by प्रभाकर पेठकर
भरीत
सह्ही दिसतेय...
खानदेशी भरित पाकृ...
In reply to सह्ही दिसतेय... by संदीप चित्रे
शेव भाजि
सकाळ की
पण ही माझी च आहे... :)
In reply to सकाळ की by विसोबा खेचर
माझी च
In reply to पण ही माझी च आहे... :) by दिपाली पाटिल
सह्हिइ..
शेवेची भाजी,