चांगला प्रयोग आहे.गणित्/भौतिक्शास्त्र/संगणकशास्त्र(जे प्रोग्रॅमिंगपेक्षा खूप मोठे आहे) ह्यात लहानवयातच गोडी निर्माण होईल.
खडू फळा वापरून न शिकवता मुलांना स्वतःच काम करून, संशोधन करून, शिकण्यास उत्तेजन दिले पाहिजे.
१००% सहमत.जेम्स गॉस्लिंग/बिल् जॉय्/अॅलन के वगैरे ह्या संगणकशास्त्रात भरीव कामगिरी करणार्या लोकांची माहिती वाचली तर शाळेतच त्यांच्या भविष्यकार्याची सुरवात झालेली असते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मला स्वतःला सगळ्यात जास्त आवडली ती शाळेची अट -- फक्त निवडक हुशार मुलांना न शिकवता सगळ्या मुलांना शिकवण्याची.
श्री. अभय जोशी आणि 'अक्षरनंदन' शाळेला हार्दीक शुभेच्छा.
प्रतिक्रिया
लेख
+१
मस्तच झाला प्रयोग....
येथे
छान प्रयोग...
अतिशय
अभिनव प्रयोगाची
छान प्रयोग
सही
आपले/ ल्या
उपक्रम आवडला