Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by क्रान्ति on Sat, 05/30/2009 - 18:38

Submitted by निशिगंध on Sat, 05/30/2009 - 18:43

Permalink

सुरेख

सुरेख गजल.... खुप आवडली...
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Sat, 05/30/2009 - 18:48

Permalink

इंदिरा संतांची ही सुरेख कविता

इंदिरा संतांची ही सुरेख कविता वाचली. ती इथे देत आहे. विषय `पत्र`च आहे. आपल्याला आवडेल असे वाटते. शिर्षक :पत्र लिही पण पत्र लिही पण नको पाठवू शाईमधुनी काजळ गहिरे लिपीरेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे चढण लाडकी भुवयीमधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तिळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून नको पाठवू अक्षरातुनी शब्दामधले अधिरे स्पंदन कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडीघडीतून नको पाठवू असे कितीदा सांगितले मी: तू हट्टी पण... पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते पत्र पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते -इंदिरा संत ('रंगबावरी') मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 05/30/2009 - 18:56

Permalink

चांगला

प्रयत्न. केसु, चतुरंग वगैरे मंडळींनो - गात्रांमधुनी?
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 05/30/2009 - 18:58

Permalink

मस्त आहे

"फुलांसवे जर गंधहि जाता पत्रांमधुनी!" अवांतरः आजकाल सुगंधी पत्रे मिळतात व जाणकार त्याचा उपयोग पण करतात. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by चन्द्रशेखर गोखले on Sat, 05/30/2009 - 21:43

Permalink

सुंदर !

नेहमीप्रमाणे अप्रतिम कविता! मीनलताईनी इंदिरा संताची दिलेली कविताही खूप अवडली . आपल्या या कवितेवरून मीनलला इंदिरा संतांची कविता आठवली यातच आपली कविता कशी आहे ते कळतं !!
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Sat, 05/30/2009 - 22:03

Permalink

सुंदर

सुंदर गझल! मीनलताईंनी दिलेली इंदिरा संतांची कविताही सुरेख!! -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by पोलिसकाका_जयहिन्द on Sat, 05/30/2009 - 22:10

Permalink

अप्रतिम कविता!

तुमची कविता खूप आवडली. इंदिरा संताची कविताही अप्रतिम.... "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 05/30/2009 - 23:25

Permalink

अप्रतिम

अप्रतिम गझल..!! इतकी लयबद्ध आणि हळूवार गझल आहे ही..! क्या बात है! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 05/31/2009 - 07:55

Permalink

नेहमीप्रम

नेहमीप्रमाणेच क्लासिक..! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सायली पानसे on Sun, 05/31/2009 - 11:38

In reply to नेहमीप्रम by विसोबा खेचर

Permalink

+१

+१ मस्त!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 05/31/2009 - 12:01

Permalink

हळूच

हळूच भिजल्या पापण्यांतला चंद्र हासला, पुन्हा तुझे प्रतिबिंब पहाता पत्रांमधुनी मस्तच... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Sun, 05/31/2009 - 12:19

Permalink

अहा...क्या

अहा...क्या बात है रे.....!! पत्रांमधून बरीच काही देवाण घेवाण होतेय ;) लगे रहो :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2761 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com