सुंदर कथा ..
>>कारण पालेकरचे अजून लग्न झालेले पण तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता.<<
हे वाक्य पालेकरचे लग्न झालेले नव्हते असे असावे असे वाटले.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
आलीच होती पण पुढचे फसवणुकीचे प्रकरण आणि तीच मुलगी बायको म्हणून दुसर्याला सुचवणे हा प्लॅन मस्त रंगलाय! छानच कथा अरुणकाका.
तुमची लेखनशैली रसाळ आहे! :)
चतुरंग
:O
आयला, ही काय पिडा म्हणायची राव!
अवघडच आहे की मदन!
भारी लिहिलंय काका.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
प्रतिक्रिया
भन्नाट
एकदम
कथा आवडली
सुंदर कथा
लिखाळ - धन्यवाद
बापरे! वाटत
मदनाच्या 'पुरुषत्वाबद्दल' शंका
छानच आहे कथा
कथा आवडली
वळण..
छान
च्यायल्ला!