लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 29/05/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले. आज अचानक सर्व्हर गंडे कामाच्या वेळी ऑफिस मेळी असता मन 'मिपा'चकडे माऊस क्लिकता सहज मिपावरि एकाएकी 'एरर' पुढे दचकुनी जागत जीव खुर्चीतच क्षणभर 'स्वगृह'ते उघडे :) --लिखाळ. कवि अनिलांची क्षमा मागून. (मूळ कविता) लेखनविषय: कविता लेखनप्रकार विरंगुळा वाचने 1988 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया वा... श्रावण मोडक शुक्रवार, 29/05/2009 15:44 लिखाळा, मस्त. वा. तात्या आणि नीलकांत तुला सरळ सोडणार नाही हे नक्की आता. मस्त! प्रमोद देव शुक्रवार, 29/05/2009 16:11 लिखाळभाऊ,मस्तच! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे! टाळ्या! क्रान्ति शुक्रवार, 29/05/2009 17:51 [लिखाळ जोशींच्या] या कवितेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत! =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा व्वा.....क्या जयवी शुक्रवार, 29/05/2009 18:15 व्वा.....क्या बात है :) मस्त! विकास शुक्रवार, 29/05/2009 18:21 कविता एकदम चपखल आणि मस्त आहे! हो रे बाबा लिखाळा! चतुरंग शुक्रवार, 29/05/2009 18:23 खरं आहे तुझं म्हणणं. 'आज अचानक गाठ पडे' असं झालंय खरं मिपा सुरु पाहून! ;) (गंडलेला)चतुरंग आणखी एक मुक्तसुनीत शुक्रवार, 29/05/2009 22:21 मला वाटले होते , कुमारांचे हे गाणे जास्त योग्य आहे मिपाकरता सध्या : अजुनि रुसून आहे खुलता कळी खुलेना की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ? रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ? अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ! किंवा : ती येते आणिक जाते ......;-) व्वा विसोबा खेचर शनिवार, 30/05/2009 04:37 व्वा भावजी..! कविता आवडली.. :) तात्या. प्रतिसादा लिखाळ शनिवार, 30/05/2009 13:29 प्रतिसादासाठी आभारी आहे. :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
वा... श्रावण मोडक शुक्रवार, 29/05/2009 15:44 लिखाळा, मस्त. वा. तात्या आणि नीलकांत तुला सरळ सोडणार नाही हे नक्की आता.
मस्त! प्रमोद देव शुक्रवार, 29/05/2009 16:11 लिखाळभाऊ,मस्तच! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
टाळ्या! क्रान्ति शुक्रवार, 29/05/2009 17:51 [लिखाळ जोशींच्या] या कवितेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत! =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
हो रे बाबा लिखाळा! चतुरंग शुक्रवार, 29/05/2009 18:23 खरं आहे तुझं म्हणणं. 'आज अचानक गाठ पडे' असं झालंय खरं मिपा सुरु पाहून! ;) (गंडलेला)चतुरंग
आणखी एक मुक्तसुनीत शुक्रवार, 29/05/2009 22:21 मला वाटले होते , कुमारांचे हे गाणे जास्त योग्य आहे मिपाकरता सध्या : अजुनि रुसून आहे खुलता कळी खुलेना की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ? रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ? अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ! किंवा : ती येते आणिक जाते ......;-)
प्रतिसादा लिखाळ शनिवार, 30/05/2009 13:29 प्रतिसादासाठी आभारी आहे. :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
प्रतिक्रिया
वा...
लिखाळा, मस्त. वा. तात्या आणि नीलकांत तुला सरळ सोडणार नाही हे नक्की आता.
मस्त!
लिखाळभाऊ,मस्तच!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
टाळ्या!
[लिखाळ जोशींच्या] या कवितेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत!
=D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D>
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
व्वा.....क्या
व्वा.....क्या बात है :)
मस्त!
कविता एकदम चपखल आणि मस्त आहे!
हो रे बाबा लिखाळा!
खरं आहे तुझं म्हणणं.
'आज अचानक गाठ पडे' असं झालंय खरं मिपा सुरु पाहून! ;)
(गंडलेला)चतुरंग
आणखी एक
मला वाटले होते , कुमारांचे हे गाणे जास्त योग्य आहे मिपाकरता सध्या :
अजुनि रुसून आहे
खुलता कळी खुलेना
की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !
किंवा : ती येते आणिक जाते ......;-)
व्वा
व्वा भावजी..!
कविता आवडली.. :)
तात्या.
प्रतिसादा
प्रतिसादासाठी आभारी आहे. :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)