✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ग्रॅज्युएशन भाग-४

म
मीनल यांनी
Fri, 05/29/2009 - 01:43  ·  लेख
लेख

Book traversal links for ग्रॅज्युएशन भाग-४

  • ‹ ग्रॅज्युएशन भाग-३
  • Up
  • ग्रॅज्युएशन भाग-५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4056 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

छान

चित्रा
Fri, 05/29/2009 - 02:03 नवीन
सगळे भाग वाचले, आणि आवडले. मुलाचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! आणि तुम्हालाही. मुले शिक्षणासाठी घरापासून लांब जाण्याचे आईवडिलांच्याच जास्त जिवावर येते.
  • Log in or register to post comments

खूपच

प्राजु
Fri, 05/29/2009 - 02:04 नवीन
खूपच छान! सगळेच भाग मस्त झाले आहेत. या लेखामुळे एका सोहळ्याची ओळख करून दिलीस.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा वा...

अनामिक
Fri, 05/29/2009 - 02:07 नवीन
वा वा... छानचं झाली कमेंसमेंट सेरेमनी! सगळेच भाग आवडलेत! -अनामिक
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Fri, 05/29/2009 - 02:14 नवीन
घरचे वातावरण, समारंभातला हर्ष, सगळ्याचे वर्णन छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

अजून एक

मीनल
Fri, 05/29/2009 - 02:25 नवीन
अजून एक भाग राहिला आहे. ग्रॅज्युएशन पार्टीचा! १-२ दिवसात टाकते तो अंतिम भाग. मीनल.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय..

बहुगुणी
Fri, 05/29/2009 - 03:05 नवीन
आणि फोटोही छान आले आहेत. नचिकेतचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! कमेंन्समेंट सेरिमनिचा अर्थ छान सांगितलाय. (आमच्या चिरंजीवांच्या मास्टर्सच्या वेळच्या समारंभाची आठवण झाली, त्याने 'वॉक' करतांना ओरडा-ओरडी करण्यात आम्हां आई-बापापेक्षा त्याच्या आजीचाच आवाज जास्त खणखणीत होता! "त्यात काय लाजायचंय, माझं लेकरू परदेशात येऊन डीन्स मेरिट मिळंवतंय! कौतुक नको करायला?")
  • Log in or register to post comments

व्वा...

मदनबाण
Fri, 05/29/2009 - 03:19 नवीन
खरचं कौतुक वाटते आहे या सर्व गोष्टींचे... :) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

हा भाग

रेवती
Fri, 05/29/2009 - 05:59 नवीन
हा भाग रंगलाय अगदी.....त्या सोहळ्यासारखाच! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत! रेवती
  • Log in or register to post comments

हेच

स्वाती दिनेश
Fri, 05/29/2009 - 11:26 नवीन
हा भाग रंगलाय अगदी.....त्या सोहळ्यासारखाच! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत! रेवतीसारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सर्व भाग

विसोबा खेचर
Fri, 05/29/2009 - 07:18 नवीन
सर्व भाग उत्तम. मीनलतै, तुमचं कौतुक वाटतं! अजूनही लिहा प्लीज! भरपूर लिहा.. तात्या.
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/29/2009 - 13:46 नवीन
मीनलतै, हेच बोल्तो. तुमच्याकडे लिहायची हातोटी आहे. बरपूर लिहा. खूप खूप शुभेच्छा!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

वा! मस्त !!

अवलिया
Fri, 05/29/2009 - 07:24 नवीन
वा! मस्त !! खूपच छान! सगळेच भाग मस्त झाले आहेत --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्तच!

क्रान्ति
Fri, 05/29/2009 - 09:07 नवीन
मस्त वाटला हा सोहळा आणि त्याचं वर्णन! फोटोही खासच. :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments

सुरेख

सहज
Fri, 05/29/2009 - 09:18 नवीन
हा भाग देखील मस्त!
  • Log in or register to post comments

खूप छान

सुबक ठेंगणी
Sat, 05/30/2009 - 08:08 नवीन
खूप छान झालं आहे वर्णन मीनलताई! इथे जपानात बालवाडी, प्राथमिक शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ अशा सगळ्या टप्प्यांवर “ग्रॅज्युएशन सेरेमनी” असते. बालवाडीतली लाल गोब-या गालांची मुलं त्या दिवशी सुटाबुटात असतात. आणि त्यांना कोणी “तू किती हॅंडसम दिसतो आहेस ह्या कपड्यांत!” असं म्हटलं की लाजून अजूनच लाल होतात. फक्त अमेरिकेत नसलेली एकच गोष्ट इथे असते ती म्हणजे, सोहळ्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत निदान पन्नासएक वेळा तरी कमरेतून वाकावं लागतं. माझ्या शाळेतल्या एका मुलाने एक चित्र काढलं होतं. चित्रात फक्त दोन सूट होते. एक लहानपणीचा आणि दुसरा मोठेपणीचा. चित्राचं नाव होतं “सेइचो” म्हणजेच “मोठे होणे” पण असे सोहळे करून आपण खरंच मोठे होतो का? की उलट सोहळे केल्याने जबाबदारीची सामुदायिक जाणीव होते? हे मात्र माझ्यासाठी आजपर्यंत प्रश्नच आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा