Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मीनल on Mon, 05/25/2009 - 07:45
  • Log in or register to post comments
  • 4249 views

Book traversal links for ग्रॅज्युएशन भाग-२

  • ‹ ग्रॅज्युएशन भाग-१
  • Up
  • ग्रॅज्युएशन भाग-३ ›

प्रतिक्रिया

Submitted by अनामिक on Mon, 05/25/2009 - 08:30

Permalink

मीनल ताई,

मीनल ताई, हा भागही मस्तं जमला आहे... वाचायला मजा येत आहे... पुढचा भाग लवकर टाका. -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 05/25/2009 - 09:06

Permalink

१+

असेच बोल्तो
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 05/25/2009 - 09:07

Permalink

वाचतोय

हाही भाग छान! >ते बाइंडर ही आसूसल होत अधीक पदव्यांच्या सर्टीफिकेटसाठी! श्रीकांत जिचकर आठवले
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Mon, 05/25/2009 - 21:38

In reply to वाचतोय by सहज

Permalink

ग्रेट

श्रीकांत जिचकर ग्रेट आहेत. माझ्या आपल्या २-४ च आहेत पदव्या. :) मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by बापु देवकर on Mon, 05/25/2009 - 09:44

Permalink

एकदम मस्त.....

हा भाग आवडला...पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 05/25/2009 - 10:25

Permalink

छान

जमलाय हा भाग पण. मस्त :) स्मृतिचित्रे! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 05/25/2009 - 11:13

Permalink

वावा..

हा भागही आवडला, मलाही 'आज'रिझल्ट आहे हे जेव्हा समजले तेव्हा कॉलेजमध्ये बहुतेक सगळे जण येऊन रिझल्ट पाहून गेले होते , मी एकटीच वेड्यासारखी आपली नोटिसबोर्डावर आपला नं शोधत बसले होते.त्याची आठवण करुन दिली ह्या लेखाने,:) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Mon, 05/25/2009 - 11:25

Permalink

इंटरेस्टिंग

'इंटरेस्टिंग' ला चपखल असा मराठी शब्द चटकन आठवला नाही, म्हणून तोच टाकतो आहे. छान लेख. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 05/25/2009 - 12:21

Permalink

एकदम मस्त

एकदम मस्त जमलाय हाही भाग. पुढची सर्टिफिकेट पटापटा येउ देत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Mon, 05/25/2009 - 21:47

Permalink

आवडले.

आवडले. पुढील भाग येऊ द्यात लवकर. अवांतर : Smileysचा वापर मस्तच!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 05/26/2009 - 02:44

Permalink

भाग ३ लवकर

भाग ३ लवकर लिहावा... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगीमिरची on Tue, 05/26/2009 - 03:06

Permalink

निकाल

मीनलताइ, तुमची गोष्ट वाचुन माझा निकाल आहे लवकर च हे आठवले आणि पोटात गोळा आला... :''( बाकी मस्तच लिहल आहे .. आत्तापर्यंत लागलेले सगळे निकाल आठवले :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृदुला on Tue, 05/26/2009 - 04:05

Permalink

निकाल

माझा अभियांत्रिकीचा पहिल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीचा निकाल आठवला. शेवटच्या क्षणी धावपळ, शोधाशोध, नंतर मिळालेल्या गुणांना एकूण गुणांनी भागून किती टक्के काढताना साधा भागाकारही करता येईना तोंडी. असो. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 05/26/2009 - 09:22

Permalink

मीनलतै, सुं

मीनलतै, सुंदर लेखन.. जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com