छान दिसतो आहे गोरा मोर. आपल्याइकडचा मोर गोरा-मोरा झाला तर असाच वाटेल..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
काळे हंस आणि शुभ्र मोर खासच. वनराज आणि वनराणीचा मूडही मस्त टिपलाय.
मोराचेच काय फोटो घेताय? मी पण आहे ना इथे, असं तर म्हणत नाही ना हरीण ?
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
विकास, फोटो मस्त आहेत,
गोरा मोर बंगलोर की मैसूरच्या प्राणीसंग्रहालयात पहिल्यांदा पाहिला होता आणि काळा राजहंस तोक्यो मध्ये आणि नंतर म्युनस्टर मध्ये..:)
स्वाती
मोराचे चित्र भारीच आहे, आवडले........
अवांतरः मोराची पिसे सर्वांनाच गालावरुन फिरवावीशी वाटतात; पण कोणाचाच लक्षात नसते कि ती पिसे त्याच्या *गणावरची असतात.
पांढरा मोर / पांढरे वाघ हे सर्वसाधारणतः अल्बीनो असता॑त.
मानवातही ही जन्मजात असणारी मेलॅनीनची कमतरता आढळते
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
वा.. राजबिंडा सिंह बघून खुप मस्त वाटले.. बाकी फोटोहि चांगले आहेत
काहिसे अवांतरः गिरसारख्या ठिकाणी हडकलेले सिंह केलेल्या शिकारीपेक्षाहि केविलवाणे दिसतात
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
सुरवातीलाच म्हणल्याप्रमाणे मी काही छायाचित्रे काढण्यात तज्ञ नाही आणि इथे एकापेक्षा एक बघितली असल्याने जरा बिचकूनच टाकली होती. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल म्हणूनच विशेष धन्यवाद!
बाकी वर ऋषिकेशने म्हणल्याप्रमाणे बर्याचदा प्राणिसंग्रहालयात बघावे लागणारे प्राण्यांचे हाल इथे सिंहाच्या बाबतीत बघावे लागले नाहीत. तरी देखील (एक चिम्पाझी सोडल्यास) माकडे आणि पक्षी यांना त्यामानाने कमी जागा असल्यासारखे वाटले.
विजूभाउंनी दिलेली माहीती पण मला नवीनच आहे. तेथे हा मोर कुठेही उंडारत होता त्यामुळे त्याची माहीती दाखवणारा फलक दिसू शकला नाही.
प्रतिक्रिया
कोड उठलेला
सह्ही आहे
छान दिसतो
मोर
सुंदर मोर.
मोरा गोरा अंग लै ले..
हा हा!
सुरेख फोटो
मस्त
छान!
सुंदर!
सुरेख
चाबुक फोटु
मस्त..
मोराची पिसे
मेलॅनीनची कमतरता
वा!
धन्यवाद
गोरा मोर
फोटो छान
पांढरा मोर मस्तच!
मस्त!
झक्कास!!!
सुंदर...
जब्रा