✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काळा राजहंस, गोरा मोर आणि इतर

व
विकास यांनी
Sun, 05/24/2009 - 19:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21128 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

कोड उठलेला

टारझन
Sun, 05/24/2009 - 20:22 नवीन
कोड उठलेला मोर लै भारी आहे राव !!
  • Log in or register to post comments

सह्ही आहे

अनामिक
Sun, 05/24/2009 - 20:40 नवीन
सह्ही आहे गोरा मोर! -अनामिक
  • Log in or register to post comments

छान दिसतो

llपुण्याचे पेशवेll
Mon, 05/25/2009 - 08:08 नवीन
छान दिसतो आहे गोरा मोर. आपल्याइकडचा मोर गोरा-मोरा झाला तर असाच वाटेल.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

मोर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/24/2009 - 20:52 नवीन
आवडला ! स्वगत : हा माणूस कोण-कोणत्या विषयात एक्सपर्ट आहे, कोणास ठाऊक ! :? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर मोर.

मदनबाण
Sun, 05/24/2009 - 22:46 नवीन
सुंदर मोर. :) काळा राजहंस तर मी पहिल्यांदाच पाहतोय !!! मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

मोरा गोरा अंग लै ले..

नाटक्या
Sun, 05/24/2009 - 21:52 नवीन
"मोरा गोरा अंग लै ले.." मोराने हे गाणे ऐकून ते शब्द:श पाळण्याचे ठरवले असावे... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments

हा हा!

विकास
Sun, 05/24/2009 - 22:20 नवीन
>>"मोरा गोरा अंग लै ले.." =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

सुरेख फोटो

अवलिया
Mon, 05/25/2009 - 06:29 नवीन
सुरेख फोटो ! आवडले !! --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Mon, 05/25/2009 - 06:59 नवीन
फोटो उत्तम. गोरा मोर अगदीच वेगळा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

छान!

सहज
Mon, 05/25/2009 - 07:04 नवीन
गोरा मोर फोटो मस्तच! अजुन फोटो येउ दे.
  • Log in or register to post comments

सुंदर!

क्रान्ति
Mon, 05/25/2009 - 07:39 नवीन
काळे हंस आणि शुभ्र मोर खासच. वनराज आणि वनराणीचा मूडही मस्त टिपलाय. मोराचेच काय फोटो घेताय? मी पण आहे ना इथे, असं तर म्हणत नाही ना हरीण ? :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments

सुरेख

विसोबा खेचर
Mon, 05/25/2009 - 08:57 नवीन
सुरेख चित्रे. खास करून सिंह-सिंहिणींची चित्रे जबरा..! तात्या.
  • Log in or register to post comments

चाबुक फोटु

परिकथेतील राजकुमार
Mon, 05/25/2009 - 10:51 नवीन
चाबुक फोटु विकास भौ ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Mon, 05/25/2009 - 11:08 नवीन
विकास, फोटो मस्त आहेत, गोरा मोर बंगलोर की मैसूरच्या प्राणीसंग्रहालयात पहिल्यांदा पाहिला होता आणि काळा राजहंस तोक्यो मध्ये आणि नंतर म्युनस्टर मध्ये..:) स्वाती
  • Log in or register to post comments

मोराची पिसे

अन्या दातार
Mon, 05/25/2009 - 12:53 नवीन
मोराचे चित्र भारीच आहे, आवडले........ अवांतरः मोराची पिसे सर्वांनाच गालावरुन फिरवावीशी वाटतात; पण कोणाचाच लक्षात नसते कि ती पिसे त्याच्या *गणावरची असतात.
  • Log in or register to post comments

मेलॅनीनची कमतरता

विजुभाऊ
Mon, 05/25/2009 - 12:59 नवीन
पांढरा मोर / पांढरे वाघ हे सर्वसाधारणतः अल्बीनो असता॑त. मानवातही ही जन्मजात असणारी मेलॅनीनची कमतरता आढळते भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Mon, 05/25/2009 - 16:30 नवीन
वा.. राजबिंडा सिंह बघून खुप मस्त वाटले.. बाकी फोटोहि चांगले आहेत काहिसे अवांतरः गिरसारख्या ठिकाणी हडकलेले सिंह केलेल्या शिकारीपेक्षाहि केविलवाणे दिसतात ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विकास
Mon, 05/25/2009 - 17:35 नवीन
सुरवातीलाच म्हणल्याप्रमाणे मी काही छायाचित्रे काढण्यात तज्ञ नाही आणि इथे एकापेक्षा एक बघितली असल्याने जरा बिचकूनच टाकली होती. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल म्हणूनच विशेष धन्यवाद! बाकी वर ऋषिकेशने म्हणल्याप्रमाणे बर्‍याचदा प्राणिसंग्रहालयात बघावे लागणारे प्राण्यांचे हाल इथे सिंहाच्या बाबतीत बघावे लागले नाहीत. तरी देखील (एक चिम्पाझी सोडल्यास) माकडे आणि पक्षी यांना त्यामानाने कमी जागा असल्यासारखे वाटले. विजूभाउंनी दिलेली माहीती पण मला नवीनच आहे. तेथे हा मोर कुठेही उंडारत होता त्यामुळे त्याची माहीती दाखवणारा फलक दिसू शकला नाही.
  • Log in or register to post comments

गोरा मोर

संदीप चित्रे
Mon, 05/25/2009 - 22:00 नवीन
पहिल्यांदाच पाहिला :) छान दिसतोय पण परका वाटतोय ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

फोटो छान

धनंजय
Tue, 05/26/2009 - 22:34 नवीन
आणि सफेत मोराने अगदी पिसारा फुलवून दाखवला आहे!
  • Log in or register to post comments

पांढरा मोर मस्तच!

चतुरंग
Tue, 05/26/2009 - 22:53 नवीन
ये दिल मांगे मोर! ;) मागल्या महिन्यातल्या सॅन दिएगो भेटीत तिथल्या प्राणिसंग्रहालयातला रंगीत मोर असाच सुखावून गेला! (तरी फोटू घेताघेतानाच मधेच रोहित पक्षी घुसलेच! /:) ) Image removed. चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त!

विकास
Wed, 05/27/2009 - 01:33 नवीन
छानच फोटो आहे. या प्राणिसंग्रहलायात पण नेहमीचा रंगीत मोर होता, पण तो एका घराच्या कौलावर निवांत उन्ह खात बसला होता. अर्थात पिसारा फुललेला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

झक्कास!!!

राघव
Tue, 05/26/2009 - 22:57 नवीन
मस्त फोटू विकासदा! काळा राजहंस ऐकूनही माहित नव्हता राव. त्याबद्दल विशेष धन्यवाद! फुललेल्या पिसार्‍यातला पांढरा मोर खासच. पण साधा चालतानाही राजबिंडा दिसतोय!! :) राघव
  • Log in or register to post comments

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/26/2009 - 22:58 नवीन
मस्तच फोटो. सिंहदांपत्य मस्तच आहे. भारी पोझ दिली आहे. पण अजून फोटो टाकायला हरकत नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

जब्रा

बट्ट्याबोळ
Wed, 05/27/2009 - 02:52 नवीन
जब्रा मोर. रंगीत मोराला कोड आल्यावर गो-या मोरासारखा दिसेल. लै भारी पण!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा