या काथ्याकुटाची स्फुर्ती: लोक कम्युनिस्टांवर इतके चिडतात तरी का?
कम्युनिस्टांबद्दल (विशेष करून भारतीय) मला का राग आहे हे वेळोवेळी वेगवेगळ्या चर्चांतील प्रतिसादात येत असल्याने तसेच माझ्या भावना इतर अनेक विचारी सदस्यांनी मांडल्या असल्याने मी त्या तेथे परत मांडल्या नाहीत... मात्र तेथे कॉम्रेड्स अथवा समर्थक कम्युनिझमका हवा हे सांगायच्या ऐवजी इतर कसे वाईट हेच लिहीत बसले (त्यात खोटे किती हा एक मुद्दा आहेच). कदाचीत चर्चाविषयाच्या प्रश्नामुळे तसे घडले असेल. म्हणून हा वेगळा चर्चा प्रस्ताव. हे मूळ प्रस्तावाचे विडंबन नाही!
मात्र राहून राहून काही प्रश्न कायम पडत आलेत, ज्याची उत्तरे आपले कॉमिबांधव शिताफीने टाळतात अथवा देऊ शकत नाही: (हे सर्व भारतासंदर्भात, भारतीयांसंदर्भात आणि येथे कॉम्रेड्स म्हणून लिहीणार्या आणि इतर ९९% कॉम्रेड्स संदर्भात आहे. मला खात्री आहे १% कॉम्रेड्स नक्की प्रामाणिकपणे कम्युनिझम पाळत असतील आणि त्याबद्दल मला त्यांचा आदर आहे).
- असे कॉम्रेड्स, किमान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कम्युनिस्ट विचारसरणी किती पाळतात?
- स्वतः निधर्मी रहायचे व्रत घेतलेले असताना इतरांना, विशेषत: हिंदूंना धर्माच्या आणि जातीच्या चष्म्यातून का बघतात?
- इतरांना (अर्थात हिंदूंना) हिंसाचारी म्हणताना स्वतः नक्षलवाद्यांची आणि कॉम्रेड्सनी केलेली हिंसा कशी खपवून घेतात?
वाचने
9460
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा इकास
९९-१ आणि आदर्शवाद; निधर्मी प्रश्न
माझे म्हणणे...
In reply to ९९-१ आणि आदर्शवाद; निधर्मी प्रश्न by धनंजय
शेवटचे अवांतर
In reply to माझे म्हणणे... by विकास
खरड...
In reply to शेवटचे अवांतर by धनंजय
सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता
In reply to ९९-१ आणि आदर्शवाद; निधर्मी प्रश्न by धनंजय
सार्वजनिक जीवनात नाही - सरकारी धोरणात निरपेक्षता
In reply to सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता by मिहिर
काही
पिडांकाका
In reply to काही by पिवळा डांबिस
+२
In reply to पिडांकाका by ३_१४ विक्षिप्त अदिती
छान प्रतिसाद
In reply to काही by पिवळा डांबिस
ह्म्म्म...
आज समाजात
In reply to ह्म्म्म... by एकलव्य
असहमत!
In reply to आज समाजात by नितिन थत्ते
मी हे दोन
In reply to असहमत! by पिवळा डांबिस
मी हे दोन
In reply to मी हे दोन by नितिन थत्ते
विषयाची
महाराष्ट्र कम्युनिस्ट कामगार संघटना
In reply to विषयाची by भडकमकर मास्तर
मिपावर
कारण
In reply to मिपावर by नितिन थत्ते
श्रीयुक्त कर्क ह्यानी मांडलेला मुद्दा अविचारी वाटतो
आज रशियाची
In reply to श्रीयुक्त कर्क ह्यानी मांडलेला मुद्दा अविचारी वाटतो by वेताळ
देसाई
In reply to श्रीयुक्त कर्क ह्यानी मांडलेला मुद्दा अविचारी वाटतो by वेताळ
हो त्याबद्दल वाचुन आहे मी.
In reply to देसाई by हेरंब
मिखाईल गोर्बाचेव ह्याच्या काळात
साम्यवाद.. कम्युनिझम.. आपण...
>>आदर्श
In reply to साम्यवाद.. कम्युनिझम.. आपण... by रेझर रेमॉन
एकम् सत्
करेक्ट!
In reply to एकम् सत् by नितिन थत्ते
अयोग्य संदर्भ
In reply to एकम् सत् by नितिन थत्ते
जर आपण
In reply to अयोग्य संदर्भ by विकास
असहमत
In reply to जर आपण by नितिन थत्ते
आदर्श समाजव्यवस्थेच्या शोधात..