मगृर, ॲरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न लोकं आयफोन घेतात.
मनमोकळे, मनमिळावू, कुटुंबवत्सल असलेले ॲंन्ड्रॉईड फोन घेतात.
तुमचा मोबाईल फोन कोणता आहे?
(*ॲरोगंट शब्ददुरूस्ती केली.)
वाचने
860
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्याकडे
माझ्याकडे नॉन स्मार्ट फिचर फोन चे डबडे आहे तर माझा स्वभाव कसा आहे ?
खायचे दात आणी दाखवायचे दात....
पाने आपला स्वभाव,
थोडक्यात सांगायचे तर, तुमचा स्वभाव "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" या धाटणीचा आहे?
🤣
मी मनमोकळा, मनमिळावू आणि…
मी मनमोकळा, मनमिळावू आणि कुटुंबवत्सल आहे.
माझा लहान चुलत भाऊ जिल्लेट…
माझा लहान चुलत भाऊ जिल्लेट शेव्हिंग फोम वापरतो तर त्याचा स्वभाव कसा आहे ?
कशासाठी ते फोम वापरतो ते…
In reply to माझा लहान चुलत भाऊ जिल्लेट… by चौथा कोनाडा
कशासाठी ते फोम वापरतो ते सांंगीतले की स्वभाव कळेल.
हा .... हा ..... हा …
In reply to कशासाठी ते फोम वापरतो ते… by अभ्या..
हा .... हा ..... हा .......
लोल ..
मी एक लबाड माणूस आहे.
साध्या फीचर फोनवर आइफोनचा रिंगटोन लावला आहे आणि मागे खाल्लेल्या सफरचंदाचं चित्र लावलं आहे.
हा .... हा ..... हा .......
In reply to मी एक लबाड माणूस आहे. by कंजूस
हा .... हा ..... हा .......
माझा मोठा भाऊ केंट आरो वॉटर…
माझा मोठा भाऊ केंट आरो वॉटर प्युरिफाइअर वापरतो. तर माझा स्वभाव कसा आहे?
स्वभाव ना
In reply to माझा मोठा भाऊ केंट आरो वॉटर… by कांदा लिंबू
अजित सिंग देवल सारखा.
आपल्या अभय देवल चे पाप्पा हो .......
गुगल पिक्सेल
मी ॲन्ड्रॉईड वर चालणारा आयफोन अशी ओळख असलेला फोन (गुगल पिक्सेल) वापरतो.
मला गर्व आहे मी मगृर,…
मला गर्व आहे मी मगृर, अलॅरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न असल्याचा!
बाकी माझ्या घरातले एंड्राइड रिपेअर करून थकलो! एका रिपेअर वाल्याला सांगितले आहे की मेज़ २७ लोकांचे कुटुंब आहे त्यातले २३ लोक फोन वापरतात दर वेळेस तुझ्या कडेच येईन असे सांगून अनेक फोन स्वस्तात रिपेअर करवून घेतले!
ह्यापुढे सगळ्यांना सफरचंदाचेच ओहन घेणार! रिपेअरिंग चा खर्च नी वेळ वाचतो! गेली ८ वर्षे सफरचंद वापरतोय पण आजपर्यंत एकदाही रिपेअर करायची गरज पडली नाही, फक्त मधे एकदा डिसप्ले फुटला तो ही अतिशय स्वस्तात रिपेअर झाला!
सध्या माझा स्वभाव मनमोकळा,…
सध्या माझा स्वभाव मनमोकळा, मनमिळावू, कुटुंबवत्सल आहे पण माझी मगृर, अलॅरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न होण्याची फार इच्छा आहे 😂
बाकी सगळं ठीक आहे, पण ते …
बाकी सगळं ठीक आहे, पण ते "अलॅरोगंट" म्हणजे नक्की काय? आले खावून रोगट झालेला वगैरे असं काहीतरी का?
मगृर, अलॅरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न लोकं आयफोन घेतात.
२०१७ पासुन आयफोन चा पंखा!! दुनिया गेली तेल लावत.
रेडमी नोट १० प्रो
रेडमी नोट १० प्रो मॅक्स, मला फोन रुट लागतो. खटपटीसाठी ॲंड्राईड कायम आवडला. आताही गेली पाच सहा वर्षापासून तोच आहे.
पूर्वी रेडमी नोट ५ प्रो होता अजूनही आहे, त्यालाही खटपटीसाठी वापरतो. कायम कष्टम रॉम टाकणे बूटलूपला जाणे पुन्हा फोन जीवंत झाला की खुश होणे.
-दिलीप बिरुटे
काहीही हं पाभे.
काहीही हं पाभे.
आदि तुमी सोता कोन्चा मोबल्या वापरता त्ये लिवा, मंग अश्या चां.चौ. करा.
उलट तुम्हीच तसा अंदाज व्यक्त…
In reply to काहीही हं पाभे. by चित्रगुप्त
उलट तुम्हीच तसा अंदाज व्यक्त करायला हवा होता.
उदा. मी इतरांचा अंदाज लिहीतो. आताचे हालते सभासद फक्त.
ॲंन्डॉईड: तुम्ही म्हणजे चित्रगुप्त, गवी, कर्नल, अभ्या, कंजूस, सहाना, कांदा लिंबू
आयफोन: श्रीगुरूजी, अभ्या, डॉ. खरे
अभ्या यांचा अंदाज येत नाही. दोन्ही फोन वापरत असावेत.
हो.
In reply to उलट तुम्हीच तसा अंदाज व्यक्त… by पाषाणभेद
परफेक्ट...
मी खरे तर उजव्या आयटी सेल चे सोशल साठी काम करतो.
आणि सोशल वर डावे आणि सेंटर साठी बोलणेचे काम करतो.
.
दोन फोन लागतात च.......
मी भाजपाच्या आयटी सेल साठी…
In reply to हो. by अभ्या..
मी भाजपाच्या आयटी सेल साठी काम करतो. ४० पैसे मेसेज असा दर मिळतो. आयटी सेलचे काम सुरू केल्यामुळे मी अतिशय सुखाने जगतो आहे. घरी मर्सीडीज आहे. घर आणि टॉयलेटही एसी केलेले आहे. शक्यतो पाईव्ह स्टार मध्ये जेवायला जातो. आयटी सेल राजधानीचेच तिकीट बुक करते. मोठ्या मोठ्या नेत्यांच्या ओळखी होतात. ३१ जूनला मोदींची भेट होणार आहे.
कोरोना काळात फार हाल झाले. लॅडरोव्हरच वापरायला लागली. जेवणाचे हाल झाले. केवळ थ्री स्टार मध्येच जेवायला लागायचे.
तर, आम्हाला आयफोनच वापरावा लागतो. त्यात मगृरीचे ॲप आयटीसेलने बायडीफॉल्ट टाकलेले आहे. हे ॲप आयफोन ने विकसीत केले असल्याने त्याचे नाव आयटी सेल असे आहे. भाजपाने आयफोन ची विंग विकत घेतलेली आहे.
असो. कुणाला सांगू नका. आम्हाला या गोष्टी शेअर करायला नाही सांगितल्या आहे. पण तुम्ही आपले मित्र म्हणून सांगितले.
मी भाजपाच्या आयटी सेल साठी…
In reply to हो. by अभ्या..
मी भाजपाच्या आयटी सेल साठी काम करतो. ४० पैसे मेसेज असा दर मिळतो. आयटी सेलचे काम सुरू केल्यामुळे मी अतिशय सुखाने जगतो आहे. घरी मर्सीडीज आहे. घर आणि टॉयलेटही एसी केलेले आहे. शक्यतो पाईव्ह स्टार मध्ये जेवायला जातो. आयटी सेल राजधानीचेच तिकीट बुक करते. मोठ्या मोठ्या नेत्यांच्या ओळखी होतात. ३१ जूनला मोदींची भेट होणार आहे.
कोरोना काळात फार हाल झाले. लॅडरोव्हरच वापरायला लागली. जेवणाचे हाल झाले. केवळ थ्री स्टार मध्येच जेवायला लागायचे.
तर, आम्हाला आयफोनच वापरावा लागतो. त्यात मगृरीचे ॲप आयटीसेलने बायडीफॉल्ट टाकलेले आहे. हे ॲप आयफोन ने विकसीत केले असल्याने त्याचे नाव आयटी सेल असे आहे. भाजपाने आयफोन ची विंग विकत घेतलेली आहे.
असो. कुणाला सांगू नका. आम्हाला या गोष्टी शेअर करायला नाही सांगितल्या आहे. पण तुम्ही आपले मित्र म्हणून सांगितले.
ॲंन्डॉईड: तुम्ही म्हणजे…
In reply to उलट तुम्हीच तसा अंदाज व्यक्त… by पाषाणभेद
ॲंन्डॉईड: तुम्ही म्हणजे चित्रगुप्त, गवी, कर्नल, अभ्या, कंजूस, सहाना, कांदा लिंबू
😉
आयफोन: श्रीगुरूजी, अभ्या, डॉ…
आयफोन: श्रीगुरूजी, अभ्या, डॉ. खरे
साफ चूक
चांगलेच आहे मग.
In reply to आयफोन: श्रीगुरूजी, अभ्या, डॉ… by सुबोध खरे
चांगलेच आहे मग.
चांगलेच आहे मग.
In reply to आयफोन: श्रीगुरूजी, अभ्या, डॉ… by सुबोध खरे
चांगलेच आहे मग.
भंकस राशिचक्र सारखा मी पण…
भंकस राशिचक्र सारखा मी पण मोबाईलवरून स्वभाव ओळखा हा कार्यक्रम सुरू करू म्हणतो आहे.
मी बुवा निळचवडू आहे
मी निळचवडू आहे. मी आयफोनावर निळी चवड नामे आंडराड सम्यरीतीवान वापरतो ( I use Blue Stacks, an Android Simulator on iPhone ). ओळखा पाहू माझा स्वभाव!
-गा.पै.
आमच्या ऑफीसातला एक मॅक ऑल इन…
In reply to मी बुवा निळचवडू आहे by गामा पैलवान
आमच्या ऑफीसातला एक मॅक ऑल इन वन वापरतो. त्यात त्याने एमएस ऑफीस टाकले आहे.
ईआरपी साठी व्हर्च्यूअल विंडोज वापरतो.
अन ३६५ ऑनलाईन वापरून त्यातही आउटलूक वापरतो.
काय उपयोग त्या मॅकचा.
बॅंक मे नोकरी करनेका था, तो…
In reply to आमच्या ऑफीसातला एक मॅक ऑल इन… by पाषाणभेद
बॅंक मे नोकरी करनेका था, तो इंजीनीअरींग काय को किया?
आता नाहीये पण....
ब्लॅकबेरी वापरणारे पूर्वी फार हुच्च समजले जायचे. इथे कोणाकडे असेलच अगोदरचा. आणि तो नोकियाचा तो गाजलेला शेवटचा N series मधला .....?
तर आता त्यांचे स्वभावही बदलले असतील?
मी ना
मगृर, ॲरोगंट, इगो असणारा, खुनशी, स्वमग्न श्रेणीतील १७ प्रो मॅक्स इसम आहे.
पण
कुटुंबवत्सल श्रेणीतील पिक्सेल १० प्रो एक्स एल सुद्धा वापरतो.
ॲन्ड्रॉईड स्वस्त आणि मस्त
मी रेडमी जास्त वापरायचो. पण रेड मी नोट ८ प्रो नंतर आलेल्या फोन्स नी निराशा केल्याने, शाओमी ब्रांड अन्तर्गत स्पेसिफिकेशन्स तपासुन फोन घ्यायला लागलो.
सध्या सी वी १४ आहे. पण प्रामुख्याने स्नैपड्रैगन प्रोसेसर असलेले अन्ड्रोईड फोन्स च वापरतो.
रिअल मी आणि शाओमी या शिवाय अन्य कंपन्यांचे फोन्स ओव्हर प्राइस्ड आहेत असे माझे व्यक्तिगत मत आहे त्यामुळे ओप्पो, विवो, मोटोरोला, सैमसंग अशा ब्रांड्स च्या वाटेला जात नाही. वन प्लस बद्दल मात्र चांगले मत आहे. पण किंमत जास्त असते.
मी गेली ७ वर्षे आय फोन…
मी गेली ७ वर्षे आय फोन वापरतोय पण त्या आधी वापरलेल्या सर्व अँड्रॉइडडात मला ओप्पो चे फोन फार आवडले होते.
याचं कारण color os
In reply to मी गेली ७ वर्षे आय फोन… by अमरेंद्र बाहुबली
ओप्पोने कलर ओएस चांगली डेवलप केली आहे.( Realme त्यांचाच आहे.) आणि आता वन प्लस ब्रांडही त्यांनी घेतला आहे.
मी J मॅक्स पॉप ६ फोन वापरतो…
मी J मॅक्स पॉप ६ फोन वापरतो
JMAX POPS 6
वा! मिनीमलीस्टीक दिसताय…
In reply to मी J मॅक्स पॉप ६ फोन वापरतो… by सुबोध खरे
वा! मिनीमलीस्टीक दिसताय तुम्ही.