Skip to main content

तुमचा मोबाईल फोन कोणता आहे?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 19/06/2026 06:07 या दिवशी प्रकाशित केले.

मगृर, ॲरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न लोकं आयफोन घेतात.

मनमोकळे, मनमिळावू, कुटुंबवत्सल असलेले ॲंन्ड्रॉईड फोन घेतात.

तुमचा मोबाईल फोन कोणता आहे? 

 

(*ॲरोगंट शब्ददुरूस्ती केली.)


वाचने 233
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

माझ्याकडे नॉन स्मार्ट फिचर फोन चे डबडे आहे तर माझा स्वभाव कसा आहे ?


पाने आपला स्वभाव, 

 

थोडक्यात सांगायचे तर, तुमचा स्वभाव "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" या धाटणीचा आहे?

🤣


साध्या फीचर फोनवर आइफोनचा रिंगटोन लावला आहे आणि मागे खाल्लेल्या सफरचंदाचं चित्र लावलं आहे.


मी ॲन्ड्रॉईड वर चालणारा आयफोन अशी ओळख असलेला फोन (गुगल पिक्सेल) वापरतो. 


मला गर्व आहे  मी मगृर, अलॅरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न असल्याचा!

बाकी माझ्या घरातले एंड्राइड रिपेअर करून थकलो! एका रिपेअर वाल्याला सांगितले आहे की मेज़ २७ लोकांचे कुटुंब आहे त्यातले २३ लोक फोन वापरतात दर वेळेस तुझ्या कडेच येईन असे सांगून अनेक फोन स्वस्तात रिपेअर करवून घेतले! 

ह्यापुढे सगळ्यांना सफरचंदाचेच ओहन घेणार! रिपेअरिंग चा खर्च नी वेळ वाचतो! गेली ८ वर्षे सफरचंद वापरतोय पण आजपर्यंत एकदाही रिपेअर करायची गरज पडली नाही, फक्त मधे एकदा डिसप्ले फुटला तो ही अतिशय स्वस्तात रिपेअर झाला!


सध्या माझा स्वभाव मनमोकळा, मनमिळावू, कुटुंबवत्सल आहे पण माझी मगृर, अलॅरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न होण्याची फार इच्छा आहे 😂


बाकी सगळं ठीक आहे, पण ते "अलॅरोगंट" म्हणजे नक्की काय? आले खावून रोगट झालेला वगैरे असं काहीतरी का?


रेडमी नोट १० प्रो मॅक्स, मला फोन रुट लागतो.  खटपटीसाठी ॲंड्राईड कायम आवडला.  आताही गेली पाच सहा वर्षापासून तोच आहे. 
पूर्वी रेडमी नोट ५ प्रो होता अजूनही आहे,   त्यालाही खटपटीसाठी वापरतो. कायम कष्टम रॉम टाकणे बूटलूपला जाणे पुन्हा फोन जीवंत झाला की खुश होणे. 

-दिलीप बिरुटे